देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: T20 World Cup: विजय कोणाचा? अभिनंदन कोणाचे?, भारतीय संघाच्या विजयावरून विधानपरिषदेत गदारोळ
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मुंबईमहाराष्ट्रराजकारण

T20 World Cup: विजय कोणाचा? अभिनंदन कोणाचे?, भारतीय संघाच्या विजयावरून विधानपरिषदेत गदारोळ

Digital Nagpur
Last updated: 2024/07/01 at 5:07 PM
By Digital Nagpur Published July 1, 2024
Share
T20 World Cup

मुंबई (T20 World Cup) : 20-20 वर्ल्डकप क्रिकेट मधे (Team India) भारतीय संघाच्या विजयावरून विधानपरिषदेत (Legislative Councils) मोठा गदारोळ झाला. भारतीय संघाच्या विजयाचा प्रस्ताव मांडल्यानंतर बीसीए चे कोषाध्यक्ष असलेले आमदार आशीष शेलार यांचेही अभिनंदन केले पाहिजे, अशी भूमिका आमदार प्रसाद लाड (MLA Prasad Lad) यांनी मांडली. यावरून विरोधी पक्षाने एकच गदारोळ केला. (T20 World Cup) भारतीय संघाच्या खेळाडूंचे अभिनंदन करण्याच्या ऐवजी भाजप आशीष शेलार (Ashish Shelar) यांचे अभिनंदन करीत आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी केला. या विषयावर ते बोलू इच्छित होते, मात्र उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी परवानगी न दिल्यामुळे विरोधक संतापले. त्यांनी उपसभापती पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप केला.

विरोधकांच्या आरोपावर प्रसाद लाड (MLA Prasad Lad) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. बीसीसीआयचे अध्यक्ष असताना शरद पवार (Sharad Pawar) यांचे अभिनंदन होऊ शकते तर आशीष शेलारांचे का नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावरून दोन्ही बाजूच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमकी घडल्या. शेवटी (Legislative Councils) विरोधकांनी खेळाडूंचे अभिनंदन करण्याच्या ऐवजी भाजपच्या नेत्यांना अधिक प्राधान्य देत आहे, असा आरोप करीत सभात्याग केला.

You Might Also Like

Amravati Education Hub : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने अमरावती येथे शैक्षणिक संकुल उभारण्यास अर्थसंकल्पात मान्यता !

Remembrance Day : भारतरत्न गोविंद वल्लभ पंत यांचा आज स्मृतिदिन

MLA Santosh Bangar: अर्थसंकल्पात शेतकर्‍यांना सरकारचा मोठा दिलासा: आ. संतोष बांगर

Lakhan Thakur: शेतकऱ्याला व ग्रामीण महाराष्ट्राला नवीन उभारी देणारा अर्थसंकल्प: लखन ठाकूर

MP Ramrao Vadkute: शेतकर्‍यांना बळ देणारा अर्थसंकल्प: खा. रामराव वडकुते

TAGGED: Ambadas Danave, Ashish Shelar, Legislative Councils, MLA Prasad Lad, sharad pawar, T20 World Cup, Team India
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Dalit Settlement
विदर्भवाशिम

Dalit Settlement: सांडपाण्याचे नियोजन न केल्याने दलीत वस्तीचे आरोग्य धोक्यात!

Digital Nagpur Digital Nagpur July 10, 2025
Bhandara Farmer : शेतकरी संकटात ! रब्बी हंगामातील धान विक्री करायची कुठे
Thalinad Andolan: एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेच्या समोर थाळीनाद आंदोलन
Parbhani : बेकायदेशीररित्या तलवार बाळगणाऱ्या इसमावर पोलिसांची कारवाई !
Hingoli Municipal Council: हिंगोली नगरपरिषद तर्फे व्हाट्सअप द्वारे पाठविले मालमत्ता दराचे मागणी देयके
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Amravati Education Hub
मुंबईअमरावतीविदर्भ

Amravati Education Hub : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने अमरावती येथे शैक्षणिक संकुल उभारण्यास अर्थसंकल्पात मान्यता !

March 7, 2026
Remembrance Day
महाराष्ट्रदेश

Remembrance Day : भारतरत्न गोविंद वल्लभ पंत यांचा आज स्मृतिदिन

March 7, 2026
MLA Santosh Bangar
मराठवाडाराजकारणहिंगोली

MLA Santosh Bangar: अर्थसंकल्पात शेतकर्‍यांना सरकारचा मोठा दिलासा: आ. संतोष बांगर

March 6, 2026
Lakhan Thakur
विदर्भराजकारणवाशिम

Lakhan Thakur: शेतकऱ्याला व ग्रामीण महाराष्ट्राला नवीन उभारी देणारा अर्थसंकल्प: लखन ठाकूर

March 6, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?