देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Murder Accused Arrested : तंगडपल्लीवार यांच्या मारेकर्‍यास अटक
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Murder Accused Arrested : तंगडपल्लीवार यांच्या मारेकर्‍यास अटक

Digital Team
Last updated: 2026/01/22 at 2:51 PM
By Digital Team Published January 22, 2026
Share
Murder Accused Arrested

अहेरी पोलिसांची कामगिरी, ७ दिवसांची पोलीस कोठडी

गडचिरोली (Murder Accused Arrested) : अहेरी तालुक्यातील  नागेपल्ली येथील  रविंद्र तंगडपल्लीवार( ५०) यांच्या फरार मारेकर्‍यास अहेरी पोलिसांनी काल २० जानेवारी रोजी अटक केली असून त्याला न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. समय्या मलय्या सुंकरी (३५ ) रा. मद्दीगुडम, ता. अहेरी. असे आरोपीचे नांव आहे.

नागेपल्ली येथील रविंद्र तंगडपल्लीवार हे आपल्या पत्नीला प्रगती नागरी पतसंस्था, आलापल्ली येथे आरडीचे पैस भरुन येतो असे म्हणुन सांगून १८ जानेवारी रोजी  घरुन निघुन गेले होते. परंतु ते संध्याकाळ पर्यत परत न आल्याने  पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन मिसींग दाखल करण्यात आली होती. दि. १९ जानेवारी रोजी सकाळी ०९.३० वा दरम्यान मिसींग मधील इसमाचा आलापल्ली ते सिरोंचा महामार्ग क्रमांक ३५३ (सी) वर नागामाता मंदीर जवळील जंगल परिसरात कोणीतरी अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने डोक्यावर, मानेवर, चेहर्‍यावर मारुन खुन झाल्याची माहिती मिळाली. त्यावरुन अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयात  पोलीस  अधीक्षक   निलोत्पल,  अहेरीचे अपर पोलीस  अधीक्षक  कार्तीक मधीरा, अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करुन शोध मोहिम राबविण्यात आली. मुखबिर व्दारे माहिती मिळवून  व तांत्रिक तपासाच्या सहायाने आरोपी बाबत कुठलीही माहिती नसतांना सदर गुन्हा उघड करण्यात आला .यातील आरोपी  समय्या मलय्या सुंकरी यास चौकशीसाठी ताब्यात घेवून विचारपूस केली असता याने गुहयाची कबुली दिल्याने त्यास काल दिनांक २० जानेवारी  रोजी अटक  करण्यात आली. त्याला  आज २१ जानेवारी रोजी न्यायालया समोर पेश करुन पोलीस कस्टडीची मागणी केली असता मा. न्यायालयाने दि.२८ जानेवारी रोजी पर्यत आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड मान्य केला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षल ओकरे हे करीत आहेत.

You Might Also Like

Parbhani Shops Thieves: परभणीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन दुकाने फोडली

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

Yeldari Road Accident: परभणीतील येलदरी रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

TAGGED: accused arrested, Aheri Police, Crime Investigation, Gadchiroli Crime News, Law and order, Maharashtra Police, Missing Person Case, Murder Case Solved, Police Custody Remand, Sharp Weapon Murder
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
लातूरमराठवाडा

Statue Of Knowledge: ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’साठी 12 कोटींचा प्रस्ताव तातडीने पाठवा!

Digital Nagpur Digital Nagpur October 15, 2025
Eknath Shinde: माझा मोठा भाऊ गेल्याची भावना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली
Washim: शेतकऱ्यांनी ऍग्रीस्टॅकअंतर्गत फार्मर आयडी तयार करुन घ्यावी – तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर
Old age home : दै. देशोन्नती इफेक्ट: वृध्द आईला घेण्यासाठी मुले पोहचली वृध्दाश्रमात
Hingoli Nagar Parishad: हिंगोली नगर परिषदेचा प्लास्टिकमुक्ती साठी पुढाकार..
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Shops Thieves
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Shops Thieves: परभणीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन दुकाने फोडली

February 11, 2026
Agriculture Board Officer Death
विदर्भक्राईम जगतवाशिम

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

February 11, 2026
MLA Saitai Dahake
विदर्भआरोग्यराजकारणवाशिम

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

February 11, 2026
Yeldari Road Accident
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Yeldari Road Accident: परभणीतील येलदरी रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?