देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Tanha Pola: तान्ह्या पोळ्याला 235 वर्षे पूर्ण; या शहरात सर्वात मोठा लाकडी बैल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > नागपूर > Tanha Pola: तान्ह्या पोळ्याला 235 वर्षे पूर्ण; या शहरात सर्वात मोठा लाकडी बैल
अध्यात्मनागपूरमहाराष्ट्रविदर्भ

Tanha Pola: तान्ह्या पोळ्याला 235 वर्षे पूर्ण; या शहरात सर्वात मोठा लाकडी बैल

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/03 at 10:39 AM
By Deshonnati Digital Published September 3, 2024
Share
Tanha Pola

नागपूर (Tanha Pola) : नागपूर शहरात पोळा झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी तान्हा पोळा भरवण्याची परंपरा वर्षानुवर्ष सुरू आहे. यंदा लाकडी बैलांच्या (तान्हा) पोळ्यास 235 वर्ष पूर्ण होत आहेत. भारत हा कृषिप्रधान देश असून भारतात सर्वत्र पोळा बैलांचा सण म्हणून साजरा केला जातो. पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे (Tanha Pola) तान्हा पोळा या दिवशी लहान मुले लाकडी बैलांचा पोळा साजरा करतात. विदर्भ वगळता कुठेच हा पोळा साजरा केला जात नाही.

सन १७८९ मध्ये दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (द्वितीय) यांनी हा उत्सव सुरू केला. (Bail Pola) लहान बालगोपालांना बैलाचे महत्त्व कळावे. म्हणून (Tanha Pola) लाकडी बैल (तान्हा) पोळ्याची सुरुवात केली. श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (द्वितीय) यांनी लाकडी बैल तयार करून मागविले व सर्व लहान मुलांना ते वाटण्यात आले. जिवंत बैलाप्रमाणे त्या बैलांना सजविण्यात आले. आंब्याचे तोरण लावून त्याला जिलेबी, फळं, आता चॉकलेट, बिस्कीट पुडे, अशा विविध वस्तूंनी तयार केलेले तोरण बांधून त्यामध्ये मुलांना उभे करून बैलांची पूजा करण्यात यायची. पूजा संपल्यानंतर तोरण तोडून पोळा फोडून वाजतगाजत हनुमान खिडकीचे दर्शन घेऊन हनुमानाला नारळ फोडून परत आल्यावर मुलांना खाऊ, पैसे, वाटण्यात यायचे. या प्रथेला 235 वर्षे पूर्ण होत आहे.

राजे मुधोजी महाराज भोसले यांनी ही प्रथा आजही कायम ठेवली आहे. राजे मुधोजी महाराज भोसले यांच्या वाड्यात सर्वात मोठा लाकडी बैल आहे. आजसुद्धा एवढा मोठा बैल भोसले घराण्याकडे आहे. मुधोजीराजेचे निवासस्थान सीनियर भोसला पॅलेस, महाल, नागपूर येथे हा बैल आहे. या (Tanha Pola) लाकडी बैलांची उंची आठ फूट, लांबी सहा फूट असून या बैलांच्या पायात चांदीचा तोडा घातला आहे. ज्या पद्धतीने श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (द्वितीय) वाजतगाजत मिरवणूक काढायचे त्याच परंपरेला अनुसरून दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात मिरवणूक निघाली. 235 वर्षांनंतर आजही ही प्रथम राजे मुधोजी महाराज भोसले यांनी नियमित ठेवली व यापुढेही ही प्रथा चालू राहील, असे मत महाराजांनी व्यक्त केलेले आहे.

You Might Also Like

Mumbai Girl Rape: धक्कादायक, महिलेच्या डोळ्यासमोर प्रियकराने केला तिच्या मुलीवर बलात्कार!

Water supply Yojana: सौर उर्जेवर आधारित लघु नळ पाणी पुरवठा योजनेचा फज्जा

E-Peak App: पंधरा दिवसापासून ई-पीक अ‍ॅपमध्ये बिघाड

Minor girl Abusing: प्रेमात ओढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Leopard Attack: बिबट्याचा आतंक; गोठ्यातील ८ शेळ्यांची शिकार

TAGGED: Bail Pola, Tanha Pola
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Jaljeevan Mission
मराठवाडापरभणी

Jaljeevan Mission Yojana: पाणी टंचाई व अन्य मागण्यांसाठी आमरण उपोषण; जल जीवन मिशनची चौकशी होणार?

Deshonnati Digital Deshonnati Digital July 16, 2024
Kalmanuri Crime: कळमनुरी शहरात चोरट्यांनी किराणा दुकान फोडले
Hingoli District Hospital: हिंगोली जिल्हा रुग्णालय होणार वैद्यकीय महाविद्यालयाला हस्तांतरीत
Buldhana: ..आणि म्हणुनच श्वेताताई बनल्या सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत…।
Sanjay Jadhav: सर्वसामान्य मतदारांवरील अन्याय सहन करणार नाही; “जिथे अन्याय तिथे मी”
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Mumbai Girl Rape
Breaking Newsक्राईम जगतमहाराष्ट्रमुंबई

Mumbai Girl Rape: धक्कादायक, महिलेच्या डोळ्यासमोर प्रियकराने केला तिच्या मुलीवर बलात्कार!

May 20, 2025
Water supply Yojana
विदर्भभंडारा

Water supply Yojana: सौर उर्जेवर आधारित लघु नळ पाणी पुरवठा योजनेचा फज्जा

May 20, 2025
E-Peak App
विदर्भभंडाराशेती

E-Peak App: पंधरा दिवसापासून ई-पीक अ‍ॅपमध्ये बिघाड

May 20, 2025
Minor girl Abusing
विदर्भक्राईम जगतभंडारा

Minor girl Abusing: प्रेमात ओढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

May 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?