देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: PM Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजनेचे 95 टक्के उद्दिष्टय पूर्ण; ‘हा’ जिल्हा विभागात प्रथम
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भनागपूरमहाराष्ट्र

PM Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजनेचे 95 टक्के उद्दिष्टय पूर्ण; ‘हा’ जिल्हा विभागात प्रथम

Digital Nagpur
Last updated: 2024/09/07 at 2:35 PM
By Digital Nagpur Published September 7, 2024
Share
PM Awas Yojana

गोंदिया जिल्हा विभागात प्रथम

देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर () : प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा-एक अंतर्गत विभागात 2 लाख 85 हजार घरकुलांच्या उद्दिष्टापैकी 2 लाख 73 हजार घरकुल बांधण्यात आले आहेत. केंद्र व राज्य पुरस्कृत अशा दोन्ही आवास योजनांच्या अंमलबजावणीत सरस कामगिरीसाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते शुक्रवार, 6सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्ह्याला प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana) टप्पा एकचे 95 टक्के उद्दिष्ट्य पूर्ण झाले.

सारांश
गोंदिया जिल्हा विभागात प्रथमविभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान80 हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसेतालुक्यांमध्ये रामटेक सरस

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana) आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनांची (वर्ष 2022-23) प्रभावी अंमलबजावणी करणारे जिल्हे, तालुके व ग्रामपंचायतींना विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात बिदरी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PM Awas Yojana) पहिल्या टप्प्यात नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांसाठी देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी 2 लाख 73 हजार घरकुल उभारण्यात आली. उर्वरित 12 हजार घरकुलांचे उद्दिष्टयही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास विभागीय आयुक्तांनी व्यक्त केला.

80 हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 15 सप्टेंबर रोजी ‘प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PM Awas Yojana) टप्पा-दोन’ अंतर्गत देशातील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ वितरीत होणार आहे. नागपूर विभागातील 80 हजार पात्र लाभार्थ्यांच्या खात्यातही हा लाभ जमा होणार आहे. त्यासाठी गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांनी 100 टक्के नोंदणी केल्याचे सांगत उर्वरित जिल्ह्यांनी तातडीने नोंदणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी यंत्रणांना दिले. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्य (PM Awas Yojana) योजनेतंर्गत विभागात 14 हजार 800 भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली असून उर्वरित 400 लाभार्थ्यांनाही लवकरच जागा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तालुक्यांमध्ये रामटेक सरस

केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनेत नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्याने सरस कामगिरी केल्यामुळे या श्रेणीतील दोन्ही पुरस्काराने या तालुक्यास सन्मानित करण्यात आले. केंद्र पुरस्कृत योजनेत गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पंचायत समितीने पहिला, गोंदिया पंचायत समितीने दुसरा तर रामटेक पंचायत समितीने तिसरा क्रमांक पटकाविला. राज्यपुरस्कृत योजनेत (PM Awas Yojana) गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी पंचायत समितीला प्रथम क्रमांकाच्या, नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पंचायत समितीला दुसर्‍या तर रामटेक पंचायत समितीला तिसर्‍या क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.

You Might Also Like

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

Ajit Pawar: महाराष्ट्र मंत्रिमंडळाने दिवंगत अजित पवार यांच्या 3 इच्छा केल्या पूर्ण

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

TAGGED: PM Awas Yojana
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Dhangar Samaj
विदर्भवाशिम

Dhangar Samaj: एस.टी जमातीत धनगर समाजाचा समावेश करू नये

Digital Nagpur Digital Nagpur September 23, 2024
krushi Bazar Samiti: कृषि उत्पन्न बाजार समिती, आखाडा बाळापुर येथे पहिल्यांदाच होणार सीसीआय मार्फत कापुस खरेदी
Hingoli Police: तब्बल 15 वर्षापासुन फरार असलेल्या आरोपी, अखेर पोलिसांच्या ताब्यात
Meta: महत्त्वाची बातमी; ‘हे’ मेटा ॲप होणार बंद!
Shri Ramdev Jeevanlila: श्री रामदेव जीवनलिला: भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Agriculture Board Officer Death
विदर्भक्राईम जगतवाशिम

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

February 11, 2026
MLA Saitai Dahake
विदर्भआरोग्यराजकारणवाशिम

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

February 11, 2026
Martyr Prakash Deshmukh
विदर्भनागपूर

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

February 11, 2026
Ajit Pawar
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Ajit Pawar: महाराष्ट्र मंत्रिमंडळाने दिवंगत अजित पवार यांच्या 3 इच्छा केल्या पूर्ण

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?