देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: hingoli: मराठा आरक्षणासाठी तरूणाने टी.व्ही.केबलच्या वायरने घेतला गळफास
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking Newsक्राईम जगतहिंगोली

hingoli: मराठा आरक्षणासाठी तरूणाने टी.व्ही.केबलच्या वायरने घेतला गळफास

Digital Nagpur
Last updated: 2024/06/12 at 4:48 PM
By Digital Nagpur Published June 12, 2024
Share

हिंगोली(hingoli):- औंढा नागनाथ तालुक्यातील वडद येथील ३५ वर्षीय तरूणाने मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मुलाना कसे शिकवावे व त्यांना कशी नोकरी लागणार, या चिंतेतून टी.व्ही.केबलच्या वायरने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)केल्याने हट्टा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.

सारांश
तरूण हा मराठा आरक्षणाच्या चळवळीत सक्रियजेवण करून गेला खोलीत आणि घेतला गळफास

तरूण हा मराठा आरक्षणाच्या चळवळीत सक्रिय

औंढा नागनाथ तालुक्यातील वडद येथील बालाजी सुधाकर नेव्हल (३५) हा तरूण मराठा आरक्षणाच्या चळवळीत सक्रिय होता. शासनाने मराठा समाजाला आरक्षण द्यावे. या मागणीकरीता जिल्ह्यात झालेल्या अनेक ठिकाणच्या आंदोलनात त्याने सक्रिय सहभाग नोंदविला होता. मध्यंतरी शासनाने लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections) मराठा समाजाला १० टक्के आरक्षण जाहीर केले; परंतु मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी केली असता त्याकडे कानाडोळा करून कोणताही ठोस निर्णय घेतला नाही.

जेवण करून गेला खोलीत आणि घेतला गळफास

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्याकरीता शासन चाल-ढकल करीत असल्याने आपल्या दोन मुलांना कसे शिक्षण द्यावे व त्यांना नोकरी कशी लागणार, अशी चिंता बालाजी नेव्हल यास मागील काही महिन्यापासून भेडसावत होती व ही चिंता त्याने नातेवाईकांसमोरही व्यक्त केली होती. १० जून रोजी नेहमी प्रमाणे बालाजी जेवण करून आपल्या खोलीत गेला. त्यानंतर खिडकीच्या लोखंडी जाळीला टी.व्ही.च्या केबलने आपल्या गळ्याला गळफास आवळला. याचवेळी हा प्रकार कुटुंबियाच्या लक्षात येताच त्यांनी बालाजीला तात्काळ रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी गोविंद नेव्हल यांनी हट्टा पोलिसात दिलेल्या माहितीवरून ११ जूनला रात्री उशिरा आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार भूजंग कोकरे, राम गडदे यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास भूजंग कोकरे हे करीत आहेत.

You Might Also Like

DA Hike: आनंदाची बातमी: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 60% महागाई भत्ता…

Manjusha Nagpure Pune Mayor: मंजुषा नागपुरे बनल्या पुण्याच्या नवीन महापौर 

Heartfulness : हार्टफुलनेसकडून हिंगोलीत पोलिसांसाठी ध्यान व योग

Police Patil Exam: जिल्ह्यातील ३४३ पदांसाठी पोलीस पाटील पदभरती परीक्षा शांततेत

Shree Shiv Chhatrapati Gaurav Award: श्री शिवछत्रपती गौरव पुरस्कार २०२६ साठी प्रस्ताव दाखल करण्यासाठी आवाहन

TAGGED: Lok Sabha Elections, Manoj Jarange Patil, suicide
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Covaxin
Breaking Newsआरोग्यदेश

Covaxin: कोवॅक्सिनवर BHU मध्ये संशोधन; कोरोना लसीच्या दुष्परिणामांबाबत मोठी माहिती

Digital Nagpur Digital Nagpur May 20, 2024
Somnath Suryavanshi: धस साहेब…माफ करण्याएवढे आम्ही मोठे नाहीत
NRHM Strike: एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांचा 23 व्या दिवशी संप मिटला
Hingoli Police: तब्बल 29 छाप्यात 1 लाख 18 हजारांचा दारूसाठा जप्त
Buldhana Urban: बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव २०२४ च्या वतीने भरगच्च कार्यक्रम
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

DA Hike
Breaking Newsअर्थकारणदेशमहाराष्ट्र

DA Hike: आनंदाची बातमी: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 60% महागाई भत्ता…

February 9, 2026
Manjusha Nagpure Pune Mayor
Breaking Newsपुणेमहाराष्ट्रराजकारण

Manjusha Nagpure Pune Mayor: मंजुषा नागपुरे बनल्या पुण्याच्या नवीन महापौर 

February 9, 2026
Heartfulness
मराठवाडाहिंगोली

Heartfulness : हार्टफुलनेसकडून हिंगोलीत पोलिसांसाठी ध्यान व योग

February 9, 2026
Police Patil Exam
मराठवाडाहिंगोली

Police Patil Exam: जिल्ह्यातील ३४३ पदांसाठी पोलीस पाटील पदभरती परीक्षा शांततेत

February 8, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?