देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: शिक्षक उमेदवारांची परभणीच्या जिल्हा परिषदेत अर्जासाठी गर्दी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडापरभणी

Parbhani: शिक्षक उमेदवारांची परभणीच्या जिल्हा परिषदेत अर्जासाठी गर्दी

Digital Nagpur
Last updated: 2024/08/23 at 4:12 PM
By Digital Nagpur Published August 23, 2024
Share

परभणी (Parbhani):- येथील जिल्हा परिषद(Zilla Parishad) नूतन इमारत कार्यालयात युवा प्रशिक्षण कार्य योजनेंतर्गत शिक्षक भरतीसाठी हजारो शिक्षक उमेदवारांनी सकाळपासुनच मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद उमेदवारांनी गजबजून गेले आहे.

सारांश
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना; जिल्हाभरातून हजारो उमेदवारअर्ज स्विकारण्याची यंत्रणा अपुरी

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना; जिल्हाभरातून हजारो उमेदवार

राज्य शासनाची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयाने ४५५ शिकाऊ शिक्षकांची भरती प्रक्रिया आज शुक्रवार २३ ऑगस्ट रोजी राबविण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार जिल्हाभरातील विविध तालुक्यांतील डीएड व बीएड धारक महिला, पुरुष उमेदवारांनी सकाळपासुनच अर्ज देण्यासाठी मोठी गर्दी(Crowd)केली आहे. जिल्हा परिषद कार्यालयातील दुसर्‍या माळ्यावर अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी अर्ज देण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. तसेच दुसर्‍या माळ्यावरील दालनात देखील उमेदवारांनी गर्दी केली आहे. उमेदवारांची आलेली संख्या पाहता शिक्षण विभागाची अर्ज (application) स्विकारण्याची व्यवस्था अपुरी पडत आहे. जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतून विशेषत: महिला शिक्षक उमेदवार लहान बाळांना घेऊन कार्यालयात दाखल झाल्या आहेत. त्यांना लांबच लांब रांगेमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुपारी साडेबारा नंतरही शिक्षक उमेदवारांची आवक सुरुच असल्याने जि.प. कार्यालयाच्या मुख्य गेटवर वाहनांची कोंडी होत आहे. उमेदवार, वाहनांनी जिल्हा परिषद परिसर गजबजून गेला आहे.

अर्ज स्विकारण्याची यंत्रणा अपुरी

जिल्हाभरातून हजारो शिक्षक उमेदवार योजनेंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी आल्याने अर्ज स्विकारण्याची यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे अर्ज स्विकारण्याचे टेबल वाढविण्याची मागणी उपस्थित शिक्षक उमेदवारांतून होत आहे. दालनावर कुठेही बसण्याची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही त्यामुळे उमेदवारांना रांगेत तासन् तास उभे राहावे लागत आहे. या विषयी माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

You Might Also Like

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

Ausa Symbiosis Funeral: पती निधनाची बातमी ऐकताच पत्नीने सोडला प्राण!

Urea fertilizer: शेतकरी हैराण; दुसरं कायतर घेतलं, तरच मिळतोय युरिया!

Aundha Nagnath Police: नाते नसले तरी माणुसकी जपली; औंढा नागनाथ पोलिसांनी केला बेवारस व्यक्तीचा अंत्यविधी

Shaheedi Tribute : हिंगोलीत ५५० विद्यार्थ्यांकडून गुरु तेग बहादूरजी यांना अनोखी मानवंदना

TAGGED: Application, crowd, Zilla Parishad
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Dr. Chandrasekhar Pakmode
Breaking Newsआरोग्यनागपूरविदर्भ

Dr. Chandrasekhar Pakmode: नागपूरचे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन!

Digital Team Digital Team December 31, 2025
Akhada Balapur Crime: धक्कादायक: पाच महिन्याचे मृतावस्थेत अर्भक आढळले
Parbhani Murder Case: परभणीत दुध सांंडविल्याच्या कारणाने पतीने पत्नीचा गळा दाबून केला खून
Road Construction: देसाईगंज तालूक्यातील अनेक रस्ते समस्याच्या विळख्यात!
Youth Suicide: कमावत्या मुलाच्या आत्महत्येने उध्वस्त झालेले कुटुंब!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Trailer-Bike Accident
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

January 24, 2026
Ausa Symbiosis Funeral
मराठवाडालातूर

Ausa Symbiosis Funeral: पती निधनाची बातमी ऐकताच पत्नीने सोडला प्राण!

January 24, 2026
Urea fertilizer
मराठवाडालातूरशेती

Urea fertilizer: शेतकरी हैराण; दुसरं कायतर घेतलं, तरच मिळतोय युरिया!

January 24, 2026
Aundha Nagnath Police
मराठवाडाहिंगोली

Aundha Nagnath Police: नाते नसले तरी माणुसकी जपली; औंढा नागनाथ पोलिसांनी केला बेवारस व्यक्तीचा अंत्यविधी

January 24, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?