देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Teacher Delegation : शिक्षकांचे शिष्ठमंडळ भेटले थेट शिक्षणमंत्र्यांना; मुंबई येथे घेतली भेट
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडापरभणी

Teacher Delegation : शिक्षकांचे शिष्ठमंडळ भेटले थेट शिक्षणमंत्र्यांना; मुंबई येथे घेतली भेट

admin1
Last updated: 2024/08/09 at 5:43 PM
By admin1 Published August 9, 2024
Share
Teacher

सईद खान यांची मध्यस्थी

परभणी/पाथरी (Teacher Delegation) : अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना विनाअट पुढील टप्पा लागू न झाल्याने शिक्षक समन्वय संघाच्या वतीने मागील महिन्यात तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते . 22 जुलै पासुन पाथरी येथे सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन 28 जुलै रोजी (Education Minister) शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दूरध्वनीवरून शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावण्या संदर्भात आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले होते. यावेळी शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी मध्यस्थी केली होती.

यावेळी शिक्षकांचे एक शिष्टमंडळ मुंबई येथे शिक्षण मंत्र्यांची भेट घेणार असल्यास संदर्भात चर्चा झाली होती . त्यानुसार गुरुवार 8ऑगस्ट रोजी शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या मध्यस्थी मध्ये शिक्षकांचे शिष्ठमंडळ मुंबई येथे शिक्षणमंत्री (Deepak Kesarkar) दीपक केसरकर (Education Minister) यांना भेटले यावेळी त्यांनी शिक्षकांचे प्रश्न शिक्षणमंत्र्यांसमोर मांडले .

मुंबई येथे वर्षा निवास्थानी मराठवाडा शिक्षक समनव्य संघ यांच्या शिष्टमंडळा शिक्षणमंत्री (Deepak Kesarkar) दिपक केसरकर (Education Minister) यांची भेट घेऊन चर्चा करतांना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान,माजी शिक्षण सभापती दादासाहेब टेंगसे,परभणी महानगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष माजू लाला,दीपक कुलकर्णी ,शिक्षक शिष्टमंडळ सदस्य रविकांत जोजारे,गजानन खैरे ,योगेश पटणे,रामप्रसाद सीताफळे, यावेळी शिक्षण मंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी येत्या आठ दिवसांत शिक्षकांच्या टप्पा अनुदान चा शासन निर्णय काढण्यात येईल व जिल्हा परिषद शाळा व संस्था यांच्या अनुदानाच्या बाबतीत ही निर्णय घेऊ, असे आश्वासित केले आहे.

You Might Also Like

Teachers march: परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा

Parbhani Sugar Limited: परभणीच्या ट्वेण्टी वन शुगर लिमिटेड देणार २ हजार ७२५ रुपये

Parbhani Crime: परभणीत एकाच मुलावर दोन वेळा प्रसुती लाभ; दाम्पत्यावर गुन्हा दाखल…!

Parbhani Vehicle Accident: परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार…!

Minor Girl Molestion: वयोवृध्द आजोबाने केला अल्पवयीन नातीचा विनयभंग

TAGGED: Deepak Kesarkar, Education Minister, Saeed Khan, Teacher Delegation
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भवाशिम

Risod : नवसंकल्प सभा व कार्यकर्ता सवांद मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

admin1 admin1 April 26, 2025
Washim : पर्यटनाच्या नकाशावर पोहरादेवी ! बणजारा विरासत वास्तू ठरणार पर्यटकांसाठी आकर्षण
Redwa T Point Road: अखेर अपघात ग्रस्त रेडवा टी पॉईंट रस्त्यावर गतिरोधक बसविले
liquor shop Close: बामणी येथील देशी दारू दुकान बंद करा
Oscar: ऑस्करमध्ये भारताला धक्का, ‘अनुजा’ सर्वोत्कृष्ट लघुपटाला हुकला!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Teachers march: परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा

December 5, 2025
Parbhani Sugar Limited
मराठवाडापरभणी

Parbhani Sugar Limited: परभणीच्या ट्वेण्टी वन शुगर लिमिटेड देणार २ हजार ७२५ रुपये

December 5, 2025
Parbhani Crime
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime: परभणीत एकाच मुलावर दोन वेळा प्रसुती लाभ; दाम्पत्यावर गुन्हा दाखल…!

December 5, 2025
Parbhani Vehicle Accident
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Vehicle Accident: परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार…!

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?