देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Teacher Transfer: …तरच गुरुजी, तुम्ही पसंती द्या!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
लातूरमराठवाडा

Teacher Transfer: …तरच गुरुजी, तुम्ही पसंती द्या!

admin1
Last updated: 2025/08/10 at 4:51 PM
By admin1 Published August 10, 2025
Share
Teacher Transfer

एका सरपंचाने लिहिले बदलीच्छुक गुरुजींना पत्र!

लातूर (Teacher Transfer) : राज्यात शिक्षक बदली पोर्टल सध्या सुरू झाले आहे. शिक्षक बदलीसाठी (Teacher Transfer) संवर्गाच्या अर्ज शिक्षकांची सध्या धावपळ सुरू आहे. पोर्टल भरण्यासाठी आणि इच्छित शाळेत बदली करून घेण्यासाठी उत्सुक शिक्षकांना या बदलीच्या हंगामात औसा तालुक्यातील लामजना सरपंचांनी जाहीर पत्र लिहिले आहे. आमच्या लामजना जिल्हा परिषद शाळा प्रगतीचा आलेख उंचावण्याचे काम आजपर्यंत शाळेतील शिक्षक वृंदांनी केले आहे, ते काम पुढे नेटाने चालविण्यासाठी शाळेत अतिरिक्त वेळ देण्याची, शाळेतील विद्यार्थी (Students) घडविण्याची तयारी असेल तरच लामजना शाळेचा पसंती क्रम पोर्टलमध्ये (Portal) द्यावा, असे पत्र लामजना सरपंचांनी गुरुजींना लिहिले आहे.

सारांश
एका सरपंचाने लिहिले बदलीच्छुक गुरुजींना पत्र!पत्रातली भावनाच जणू लामजना सरपंचांनी आपल्या या जाहीर पत्रात मांडली!जाहीर पत्र जिल्ह्यातील गुरुजनांना लिहिले आहे, त्याची सध्या सोशल माध्यमांवर जोरदार चर्चा!

पत्रातली भावनाच जणू लामजना सरपंचांनी आपल्या या जाहीर पत्रात मांडली!

‘प्रिय गुरुजी, सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी…’अशी पत्राची सुरुवात करून अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी त्यांचा मुलगा शिकत असलेल्या शाळेच्या हेडमास्तरांना पत्र लिहिले. हे पत्र आजही जगभर वाचले जाते… तसेच ‘माफ करा गुरुजी! मी फार बोलतो आहे, खूप काही मागतो आहे… पण पहा, जमेल तेवढं अवश्य कराच. माझा मुलगा -भलताच गोड छोकरा आहे हो तो!’, असा लिंकन यांच्या पत्राचा शेवट आहे. शाळेतील मुले ही देवाची फुले आहेत, अशी या पत्रातली भावनाच जणू लामजना सरपंचांनी आपल्या या जाहीर पत्रात मांडली आहे.

जाहीर पत्र जिल्ह्यातील गुरुजनांना लिहिले आहे, त्याची सध्या सोशल माध्यमांवर जोरदार चर्चा!

सध्या बदलीसाठी संवर्ग 4 मधील शिक्षक पोर्टल भरत आहेत. कदाचित लामजना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी (Zilla Parishad Primary School) काही शिक्षक पसंती क्रमांक देतील. लामजना येथील जि. प. शाळेत स्कॉलरशिप, नवोदय, एमटीएस, सैनिकी शाळा पूर्वतयारी परीक्षा याची उत्तम प्रकारे तयारी केली जाते. शाळेच्या प्रगतीचा आलेख उंचावण्याचे काम या शाळेतील शिक्षकांनी आजपर्यंत केले आहे. सध्या बदलीचे वारे वाहत आहे. अनेक शिक्षक या प्रक्रियेत लामजना जि. प. शाळेसाठी पसंती क्रम भरणार आहेत. तेव्हा ज्यांना स्कॉलरशिप, नवोदय यासह शालेय उपक्रम घेण्यामध्ये स्वारस्य आहे… शाळेसाठी अतिरिक्त वेळ देण्याची, शाळेतील विद्यार्थी घडविण्याची तयारी आहे, कृपया अशाच कर्तव्य भावनेने काम करणाऱ्या शिक्षकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लामजना या शाळेचा पसंती क्रमांक भरावा… सरपंच (Sarpanch) महेश सगर यांनी हे जाहीर पत्र जिल्ह्यातील गुरुजनांना लिहिले आहे, त्याची सध्या सोशल माध्यमांवर जोरदार चर्चा सुरू आहे.

You Might Also Like

Agriculture Department Sting Operation: शेतकऱ्यांनीच केले खत विक्रेत्यांचे स्टिंग ऑपरेशन कृषी विभागाच्या पथकाने नऊ दुकानांची केली तपासणी

Saur Krushi Pump Yojana: मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम, गिनीज बुकात नोंद

Nanded Police: कुबड्यासह अन्य एकाची नांदेड पोलिसांनी केली कारागृहात रवानगी

Hingoli Jijau Brigade: फुलेवाड्याचे खाजगीकरण थांबवण्यात यावे…

Teachers Union Morcha: ‘टीईटी’ परीक्षेच्या सक्तीविरोधात नांदेडमध्ये शिक्षक संघटना आक्रमक

TAGGED: Portal, Sarpanch, Students, Teacher Transfer, Zilla Parishad Primary School
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
PM Fasal Bima Yojana
देशदिल्लीमहाराष्ट्रशेती

PM Fasal Bima Yojana: ‘या’ योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा!

admin1 admin1 July 29, 2025
Buldhana: ओबीसीं समाजाच्या समस्यांवर ‘हे’ झाले आक्रमक; क्रिमिलियरसाठी किमान 20 लाख उत्पन्न मर्यादा हवी !
Latur : महसूल आयुक्तालयासाठी लक्षवेधी धरणे आंदोलन!
Parbhani: परभणीत घरात घुसून सामानाची नासधूस, मारहाण करून 66 हजारांचा ऐवज लंपास!
District Sports Complex: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची जिल्हा क्रीडा संकुलाला भेट!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Agriculture Department Sting Operation
मराठवाडाशेतीहिंगोली

Agriculture Department Sting Operation: शेतकऱ्यांनीच केले खत विक्रेत्यांचे स्टिंग ऑपरेशन कृषी विभागाच्या पथकाने नऊ दुकानांची केली तपासणी

December 5, 2025
Saur Krushi Pump Yojana
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशेती

Saur Krushi Pump Yojana: मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम, गिनीज बुकात नोंद

December 5, 2025
Nanded Police
मराठवाडाक्राईम जगतनांदेड

Nanded Police: कुबड्यासह अन्य एकाची नांदेड पोलिसांनी केली कारागृहात रवानगी

December 5, 2025
Hingoli Jijau Brigade
मराठवाडाहिंगोली

Hingoli Jijau Brigade: फुलेवाड्याचे खाजगीकरण थांबवण्यात यावे…

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?