देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gadchiroli : या तालुक्यात सर्रासपणे पुष्पा स्टाईलने सागवानची तस्करी; वनविभागाने एका आरोपीला केली अटक, 5 आरोपी फरार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Gadchiroli : या तालुक्यात सर्रासपणे पुष्पा स्टाईलने सागवानची तस्करी; वनविभागाने एका आरोपीला केली अटक, 5 आरोपी फरार

admin1
Last updated: 2025/03/17 at 6:39 PM
By admin1 Published March 17, 2025
Share

कोरची (Gadchiroli) :- आदिवासी बहुल असलेल्या कोरची तालुक्यात 40 ते 50 वर्षांपासून उभे असलेल्या सागवानच्या झाडावर तस्करांनी आपला डोळा ठेवला असून आजपर्यंत या तस्करांनी तालुक्यातील करोडो रुपयांचा मुद्देमाल विकून टाकत सागवान चे जंगल साफ केल्याचे दिसून येत आहे.

सारांश
अंदाजे 16.50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, आतापर्यंत कोट्यवधीची कापली झाडेट्रॅक्टर मध्ये सागवानचे लठ्ठे भरून निघत असताना वन विभागाने धडक मोहीम राबवली

अंदाजे 16.50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, आतापर्यंत कोट्यवधीची कापली झाडे

मागील काही दिवसांपासून या टोळीच्या शोधात वनविभाग होते, परंतु ते नेहमी वन विभागाला चकमा देत असल्यामुळे वनविभागाला कार्यवाही करण्यामध्ये अडचणीच्या सामना करावा लागत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली. क्मागील काही दिवसांपासून पुष्पा स्टाईलने अशाप्रकारे यांचे अवैध धंदे सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. एखाद्या सिनेचित्रपटाला सुद्धा लाजवेल असे काहीसे चित्र या जंगल परिसरात दिसून आले. काल वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना बेतकाठी च्या जंगलात सागवानची तस्करी होत असल्याची कुजबुज लागली होती त्या आधारे वनविभागाच्या चमुने सापळा रचत रात्री सुमारे आठ वाजेपासून या तस्करांवर पाडत ठेवली होती. मध्यरात्री सुमारे 12 च्या दरम्यान ट्रॅक्टर (tractor) मध्ये सागवानचे लठ्ठे भरून निघत असताना वन विभागाने (Forest Department) धडक मोहीम राबवली. वनविभागाचे कर्मचारी आपल्या दिशेने येत असल्याचे बघून झाड तोडणारे मजूर व तस्कर पसर झाले, परंतु त्यापैकी एका तस्कराला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे.

ट्रॅक्टर मध्ये सागवानचे लठ्ठे भरून निघत असताना वन विभागाने धडक मोहीम राबवली

अटक करण्यात आलेला आरोपी सुरेश रामलाल होळी हा कोरची तालुक्यातील कुमकोट येथील रहिवासी असून आरोपीवर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम (26) 1 ए.बी.एफ.एच नियम 2 उपनियम 1 तसेच कलम 41, 42 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कार्यवाही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून मोक्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी एल. एम. ठाकरे, वनरक्षक एस. एम. ठाकरे, व्ही. एस. कवडो, सी. एस. मडावी, एन. आर. मितलामी, एम. बी. कुंजाम, जे. एम. चुरगाये व बेतकाठी गावातील 15 ते 20 गावकरी उपस्थित होते. आज सकाळी सहाय्यक वनरक्षक व्ही. व्ही. धांडे यांनी बेडगाव येथे येऊन संपूर्ण प्रकरणाची पाहणी केली.

You Might Also Like

Illegal Sand Transport: अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला; स्थागुशाची कारवाई

Hingoli Police Crime: हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याने 25 जणांवर गुन्हा दाखल

Hingoli Crime Case: हिंगोलीत जिवे मारण्याच्या उद्देशाने दोघांवर चाकुचा वार

Anil Rathod: नवनियुक्त बँक प्रतिनिधी अनिल राठोड यांचा सत्कार!

Bike Accidental Death: अवजड वाहनाची दुचाकीला धडक; दुचाकी स्वारचा जागीच मृत्यू

TAGGED: forest department, Tractor
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Parbhani: दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करुनही धूर ओकतेय लालपरी..!

admin1 admin1 February 14, 2025
Hingoli Assembly Elections: अनेक दिव्यांगासह ज्येष्ठ नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क
Tamsala Jalkranti: तामसाळा गावाची जलक्रांती: एक हजार जलतार्‍यांची पूर्तता
Telegram Ban: भारतात टेलिग्रामवर बंदी येणार?, केंद्र सरकारकडून चौकशी सुरू
Gondia: वाढदिवसा प्रित्यर्थ 84 ग्रंथ भेट
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Illegal Sand Transport
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Illegal Sand Transport: अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला; स्थागुशाची कारवाई

December 4, 2025
Hingoli Police Crime
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Police Crime: हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याने 25 जणांवर गुन्हा दाखल

December 4, 2025
Hingoli Crime Case
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Crime Case: हिंगोलीत जिवे मारण्याच्या उद्देशाने दोघांवर चाकुचा वार

December 4, 2025
Anil Rathod
विदर्भवाशिम

Anil Rathod: नवनियुक्त बँक प्रतिनिधी अनिल राठोड यांचा सत्कार!

December 4, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?