देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Amravati : महामार्गावर डंपर कारचा भीषण अपघात, पाच जण बचावले
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भअमरावतीक्राईम जगत

Amravati : महामार्गावर डंपर कारचा भीषण अपघात, पाच जण बचावले

Digital Nagpur
Last updated: 2025/04/26 at 6:35 PM
By Digital Nagpur Published April 26, 2025
Share
नांदगावपेठ (Amravati) :- गिट्टीची भरधाव आणि अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या डंपरने क्रेटा कारला जबर धडक दिल्याने शनिवारी महामार्गावर भीषण अपघात झाला. कारमधील बलून अ‍ॅक्टीव्ह झाल्याने कारमधील पाच जणांचे प्राण वाचले सुदैवाने कुणालाही जीवितहानी पोहचली नाही. मात्र कारमधील पाचही प्रवासी किरकोळ जखमी झालेत. नांदगावपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिझीलॅण्ड समोर आज २६ एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास हा भिषण अपघात घडला. घटनेनंतर चालक वाहन घटनास्थळावरच सोडून पसार झाला.

बिझिलँड समोर घडला थरार, कार ने घेतल्या दोन पलट्या

घटनेची हकीकत अशी की, मोर्शी येथील रहिवासी शैलेश प्रफुल्ल मालवीय हे आज त्यांचे वडील, जवाई, बहीण व ३ वर्षाच्या मुलासह एमएच-२७-डीएल-२६१ क्रमांकाच्या क्रेटा कारने पुण्याला जाण्यासाठी निघाले. क्रेटा कार नांदगावपेठ पोलिस ठाण्यात बिझीलॅण्ड जवळील रेवा हॉटेल समोर आली असता  गिट्टीचा एमएच-२७-डीटी ७०७७ क्रमांकाच्या ट्रकने क्रेटा कारला धडक दिली. धडक एवढी भीषण होती की क्रेटा कार दोन वेळा पलटी होऊन पुन्हा सरळ झाली. कार पूर्णपणे क्षतीग्रस्त झाली असून डंपरने पुलाची संरक्षण भिंत देखील खचली.कारमधील बलून अचानक अ‍ॅक्टीव्ह झाल्याने कारमधील शैलेश मालवीयसह पाच जणांचे प्राण वाचले. पाचही जण किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर (Accident) चालक घटनास्थळावर वाहन सोडून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच नांदगावपेठचे ठाणेदार महेंन्द्र अंभोरे तात्काळ पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर सर्व पाचही जखमी  उपचारासाठी खाजगी रूग्णालयात गेले.अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड वाहतूक (Transportation) कोंडी झाली होती. पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत केली. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील कार्यवाही सुरू आहे.

You Might Also Like

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

Leopard Rescue : शिकारीच्या शोधात विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

TAGGED: Accident, Transportation
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Bara Jyotirlinga Pooja
अध्यात्मबुलडाणाविदर्भ

Bara Jyotirlinga Pooja: बारा ज्योतिर्लिंग पूजा, रुद्राभिषेक, भव्य मिरवणूक…

Digital Nagpur Digital Nagpur August 5, 2025
Nanded Tehsil Office: नांदेड तहसील कार्यालयाला १०० दिवसांच्या विशेष मोहिमेत प्रथम क्रमांक
Yawatmal : पॅट परीक्षेत मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मिळाले इंग्रजी माध्यमाचा पेपर
Buldhana Mahavitaran: वीज बिल भरण्याला प्रतिसाद न दिल्यास होणार वीज पुरवठा खंडित..
Nagpur Murder Case: पुन्हा शेतकऱ्याची आत्महत्या; विहिरीत आढळला मृतदेह
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

E Crop Registration
विदर्भनागपूर

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

March 5, 2026
Arni Crime
विदर्भयवतमाळ

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

March 5, 2026
वाशिमविदर्भ

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

March 5, 2026
Journalist Tribute
विदर्भनागपूर

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?