देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: कापड उद्योगांना पुरेसा कच्चा माल उपलब्ध होईल: वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
महाराष्ट्रबिझनेसराजकारण

कापड उद्योगांना पुरेसा कच्चा माल उपलब्ध होईल: वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी

admin1
Last updated: 2024/06/25 at 2:29 PM
By admin1 Published June 25, 2024
Share

कापूस उत्पादन व वापर समितीची कापूस हंगाम 2023-24 साठी तिसरी बैठक संपन्न

उद्योगांची वाटचाल सुयोग्य मार्गावर सुरू असल्याचे वस्त्रोद्योग आयुक्तांचे प्रतिपादन

मुंबई : कापूस उत्पादन व वापर समिती (सी.ओ.सी.पी.सी.)ची 2023-24 च्या कापूस हंगामासाठी तिसरी बैठक आज 24 जून 2024 रोजी वस्त्रोद्योग मंत्रालयातील वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्यासह कापड उद्योजकांचे प्रतिनिधी, कापूस व्यापार व जिनिंग, प्रेसिंग क्षेत्राचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. राज्यनिहाय कापसाखालील क्षेत्र, उत्पादन, आयात, निर्यात आणि कापसाचा वापर या बाबींवर बैठकीत चर्चा झाली.

सारांश
कापूस उत्पादन व वापर समितीची कापूस हंगाम 2023-24 साठी तिसरी बैठक संपन्नउद्योगांची वाटचाल सुयोग्य मार्गावर सुरू असल्याचे वस्त्रोद्योग आयुक्तांचे प्रतिपादन

बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी यांनी सांगितले की कापड उद्योगांसाठी पुरेसा कच्चा माल उपलब्ध आहे. कापसाचा वापर वाढला असून गेल्या दहा वर्षांत यंदाचे वर्ष सर्वाधिक वापराचे दुसरे वर्ष ठरले आहे. वस्त्रोद्योग आयुक्त पुढे म्हणाल्या, “उद्योग सुयोग्य मार्गावर वाटचाल करत असून आकडेवारीतून चांगला वापर झाल्याचे दिसून येईल अशी आम्हाला आशा आहे.” कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ललित कुमार गुप्ता यांनी सांगितले की पारदर्शकता आणि चांगल्या कापसाच्या पुरवठ्यासाठी कापसाच्या प्रत्येक गासडीचा क्यूआर कोडच्या आधारे मागोवा घेतला जाईल. त्यामध्ये कोणत्या गावातून कापूस आला, कोणत्या कारखान्यात त्यावर प्रक्रिया झाली आणि विक्रीची तारीख या माहितीचा समावेश असेल.

 

You Might Also Like

The Pokies Casino Review: Security and Gameplay in Online Casinos

Revue Complète de Playzax Casino : Optimisez vos Profits sur les Casinos Virtuels

Analyse Approfondie de Betzino Casino : Quel Casino en Ligne Présente les Meilleurs Paiements ?

Analyse Complète de Clic Casino : L’univers du jeu en ligne où tout devient possible

Rocket Play Casino Review: Your Complete Guide to Online Gaming

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
महाराष्ट्रबुलडाणामुंबई

Buldhana Case: या तीन गावांमध्ये अचानक लोक टक्कल पडू लागले, केस गळतीच्या तीव्र समस्येमुळे लोक घाबरले आहेत, जाणून घ्या प्रकरण (VIDEO)

admin1 admin1 January 9, 2025
Farmers loan waiver: शेतकर्‍यांनी कर्जमुक्तीसाठी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
Pathari Assembly Elections: ‘या’ मतदारसंघात शहरात ६९ टक्के, ग्रामीण मध्ये ७० टक्के मतदान
Yawatmal : सततधार पावसामुळे नदी, नाल्यांना आला पुर; शेती पिकांचे नुकसान
Anganwadi Bharti: 10वी उत्तीर्ण महिलांना नोकरीची सुवर्ण संधी, 23753 पदांसाठी बंपर भरती
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

The Pokies Casino Review: Security and Gameplay in Online Casinos

December 5, 2025

Revue Complète de Playzax Casino : Optimisez vos Profits sur les Casinos Virtuels

December 5, 2025

Analyse Approfondie de Betzino Casino : Quel Casino en Ligne Présente les Meilleurs Paiements ?

December 5, 2025

Analyse Complète de Clic Casino : L’univers du jeu en ligne où tout devient possible

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?