नवी दिल्ली:- काँग्रेस (Congress)सदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी सोमवारी सांगितले की, त्यांना आशा आहे की लोकसभा निवडणुकीचे वास्तविक निकाल एक्झिट पोलच्या (Exit poll) अंदाजाच्या पूर्णपणे विरुद्ध असतील.
"We are very hopeful that our results are completely opposite to what the exit poll is saying"
: CPP Chairperson Sonia Gandhi ji. pic.twitter.com/nBcwL500BV
— Srinivas BV (@srinivasiyc) June 3, 2024
त्या म्हणाल्या, “आम्हाला पूर्ण आशा आहे की एक्झिट पोलमध्ये काय दाखवले जात आहे? निकाल त्याच्या पूर्णपणे विरुद्ध असतील.” बहुतेक ‘एक्झिट पोल’मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.