देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli: लोकसभा मतदार संघातील उमेदवारांनी निवडणुकीचे अंतिम लेखे सादर करावेत – जितेंद्र पापळकर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking Newsमराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli: लोकसभा मतदार संघातील उमेदवारांनी निवडणुकीचे अंतिम लेखे सादर करावेत – जितेंद्र पापळकर

Digital Nagpur
Last updated: 2024/06/20 at 12:16 PM
By Digital Nagpur Published June 20, 2024
Share

हिंगोली(Hingoli) :- लोकप्रतिनिधीत्व अधिनियम-1951 चे कलम 78 नुसार निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवारांने त्यांचे निवडणूक कालावधीमध्ये केलेल्या सर्व खर्चाचे लोकप्रतिनिधीत्व अधिनियमातील कलम 77 नुसार अचूक व परिपूर्ण लेखे निवडणूक निकाल (Election results)जाहीर झाल्यापासून 30 दिवसाच्या आत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे हिंगोली लोकसभा निवडणूक(Lok Sabha Elections) लढविलेल्या सर्व उमेदवारांनी अचूक व परिपूर्ण लेखे तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

अचूक व परिपूर्ण लेखे सादर न करणाऱ्या उमेदवारांना भारत निवडणूक आयोग (Election Commission of India)यांच्याकडून नोटीस बजावून लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 कलम 10 (अ) नुसार संसदेच्या दोन्ही सभागृहाचे तसेच राज्य विधिमंडळाच्या सभागृहाचे सदस्य म्हणून निवडणूक लढविण्यास 3 वर्षासाठी अपात्र केले जाऊ शकते. त्यामुळे निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी निवडणूक खर्चाचे अंतिम लेखे व आवश्यक कागदपत्रे विहित कालावधीमध्ये सादर करावीत, असे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्राद्वारे दिले आहेत.

You Might Also Like

Life Saving Procedure : डाॅ.मुंडे यांनी फॉलीज कॅथेटरच्या साहाय्याने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवला!

Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे

Mumbai Water Tunnel: आता 40 मिनिटांचा प्रवास होणार फक्त 10 मिनिटांत…

India AI Impact Summit: महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणाला एआयची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य: विजया रहाटकर

Guru Teg Bahadur Sahibji: खारघर येथे गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचे आयोजन

TAGGED: Election Commission of India, Election results, Lok Sabha Elections
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Sonpeth Accident: रूग्णवाहिकेच्या धडकेत गंभीर जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू

Digital Nagpur Digital Nagpur January 12, 2025
Hingoli : पिण्याच्या पाण्यासाठी महिला जि.प. कार्यालयावर धडकल्या
Agriculture Exhibition: राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष म्हणाले, ‘कर्जबाजारीपणामुळे शेतकरी वैफल्यग्रस्त!’
Buldhana Urban Bank: कळमनुरीतील बुलढाणा अर्बन बँकेच्या तत्कालिन शाखा व्यवस्थापकासह दोघावर फसवणुकीचा गुन्हा दाखल
Jintur Crime: परभणीत गायरानवर युरीया टाकला; मेंढ्यांचा मृत्यू…!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Life Saving Procedure
मराठवाडालातूर

Life Saving Procedure : डाॅ.मुंडे यांनी फॉलीज कॅथेटरच्या साहाय्याने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवला!

February 17, 2026
Farm Loan Waiver
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरराजकारण

Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे

February 17, 2026
Mumbai Water Tunnel
Breaking Newsतंत्रज्ञानदेशमहाराष्ट्रमुंबई

Mumbai Water Tunnel: आता 40 मिनिटांचा प्रवास होणार फक्त 10 मिनिटांत…

February 17, 2026
India AI Impact Summit
Breaking Newsदिल्लीदेशमहाराष्ट्र

India AI Impact Summit: महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणाला एआयची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य: विजया रहाटकर

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?