देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli: व्याख्यानमालेचे यंदा 26 व्या वर्षात पदार्पण; व्याख्यानमालेचे 5 ते 7 जानेवारी दरम्यान आयोजन
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

Hingoli: व्याख्यानमालेचे यंदा 26 व्या वर्षात पदार्पण; व्याख्यानमालेचे 5 ते 7 जानेवारी दरम्यान आयोजन

Digital Nagpur
Last updated: 2024/12/09 at 12:49 PM
By Digital Nagpur Published December 9, 2024
Share

हिंगोली (Hingoli):- मराठा सेवा संघ व सलग्निक कक्षाच्या वतीने गेल्या पंचवीस वर्षापासून हिंगोली येथे राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ व्याख्यानमालेचे अविरतपणे आयोजन करण्यात आले आहे, यंदा दिनांक 5 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान कै. शिवाजीराव देशमुख सभागृहात ही व्याख्यानमाला पार पडणार आहे.

मराठा सेवा संघाच्या वतीने जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ व्याख्यानमाला

दरवर्षी हिंगोलीत राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन जानेवारी महिन्यात करण्यात येते, त्याबाबत व्याख्यानमालेच्या पूर्वतयारीसाठी स्मृतीशेष अँड. प्रल्हादराव उमरेकर विद्यार्थी वसतिगृहात बैठक संपन्न झाली, यंदा व्याख्यानमालेचे 26 वर्ष असून दिनांक 5 ते 7 जानेवारी दरम्यान व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस वेगवेगळ्या विषयावर महाराष्ट्रातील (Maharashtra) नामवंत व्याख्याते प्रबोधन करणार आहेत. भारतीय संविधानाला (Constitution of India) 75 वर्षे झाल्याबद्दल तसेच मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांना 75 वर्षे होत असल्याने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्याची तयारी बैठकीत करण्यात आली आहे.

वेगवेगळ्या समित्या करून कार्यक्रमाची जबाबदारी देण्यात आली आहे. नियोजन बैठकीला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, खंडेराव सरनाईक, सुधाकर इंगोले, राजकुमार वायचाळ, सुधाकर बल्लाळ, पंडित शिरसाट माधव जाधव, विश्वास वानखडे, सोमनाथ इंगोले यांची उपस्थिती होती.

You Might Also Like

Parbhani Shops Thieves: परभणीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन दुकाने फोडली

Parbhani Zilla Parishad Elections: परभणीतील जिल्हा परिषद निवडणुकीत असाही योगायोग; आजी व नातू एकाचवेळी जिल्हा परिषदेत!

Mahashivratri festival: महाशिवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केली मंदिर परिसराची पाहणी

Hingoli Police Bharti: हिंगोली जिल्हा पोलीस भरतीच्या पहिल्या दिवशी तब्बल २७५ उमेदवार गैरहजर

Zilla Parishad Employees Residence: जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या निवास्थानाची बकाल अवस्था

TAGGED: Constitution of India, Hingoli, maharashtra
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

District Hospital Clerk: जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरिष्ठ लिपीक एसीबीच्या जाळ्यात

Digital Nagpur Digital Nagpur May 7, 2025
University Institute of Technology: विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेच्या उभारणीत ‘लॉयड’चा मोलाचा वाटा
Department of Public Works: परभणीत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यातील अनधिकृत एसी वर मनसेची कार्यवाही!
Nanded: महसूल कर्मचारी संघटनेला तहसिलादर व नायब तहसिलदार संघटनेचा पाठींबा
Yawatmal : अधरपूसच्या दोन गेट मधून सलग चार दिवस हजारो क्युबिक मिटर पाण्याचा विसर्ग
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Shops Thieves
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Shops Thieves: परभणीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन दुकाने फोडली

February 11, 2026
Parbhani Zilla Parishad Elections
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani Zilla Parishad Elections: परभणीतील जिल्हा परिषद निवडणुकीत असाही योगायोग; आजी व नातू एकाचवेळी जिल्हा परिषदेत!

February 11, 2026
Mahashivratri festival
मराठवाडाहिंगोली

Mahashivratri festival: महाशिवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केली मंदिर परिसराची पाहणी

February 11, 2026
Hingoli Police Bharti
मराठवाडाकरीअरहिंगोली

Hingoli Police Bharti: हिंगोली जिल्हा पोलीस भरतीच्या पहिल्या दिवशी तब्बल २७५ उमेदवार गैरहजर

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?