देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: No-confidence motion withdrawn : उपाध्यक्षावरील अविश्वास प्रस्ताव विनाअट घेतला मागे
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भगडचिरोली

No-confidence motion withdrawn : उपाध्यक्षावरील अविश्वास प्रस्ताव विनाअट घेतला मागे

Digital Team
Last updated: 2026/01/18 at 7:20 PM
By Digital Team Published January 18, 2026
Share

एटापल्ली (No-confidence motion withdrawn) : स्थानीक नगरपंचायतीच्या १२ नगरसेवकांनी विद्यमान उपाध्यक्षा मिना  नागुलवार यांच्या विरोधात १२ जानेवारी रोजी दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव दुसर्‍याच दिवशी विनाअट मागे घेतल्याने एटापल्ली  शहरातील नागरीकामध्ये नगरसेवकांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित  केले आहेत.
१२नगरसेवकांनी   उपाध्यक्षा मीना  पोचरेड्डी नागुलवार यांच्या विरुद्ध विद्यमान अध्यक्ष  यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला होता.
ज्या नगर सेवकांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला त्याच नगर सेवकांनी अविश्वास प्रस्ताव विनाअट मागे घेतला आहे.त्यात निर्मला जयेंद्र कोंडबत्तुलवार , राघवेंद्र  सुल्वावार , राहुल कुळमेथे , बिरजू तुम्मा, निर्मला हिचामी , शालिनी  कुंभारे ,जनो  गावडे , जितेंद्र टिकले, सरिता  गावडे , कविता रावलकर , रेखा मोहुर्ले,  नामदेव  हिचामी यांचा समावेश आहे.
यामुळे उपाध्यक्ष  यांना कोणत्याही प्रकारच्या प्रक्रियेला सामोरे जाण्याची आवश्यकता निर्माण  झाली नाही. त्यामुळे उपाध्यक्ष यांच्या गोठ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.अविश्वास प्रस्ताव मागे घेण्यात आल्याने नागरिकात तर्क वितर्क  व्यक्त केले  जात असून चर्चेला उधाण आले आहे.

You Might Also Like

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

Hunger Strike Protest : न्यायासाठी कुटुंबासह महिलेच्या उपोषणाचा दुसरा दिवस!

TAGGED: Civic Affairs, Etapalli, Etapalli Municipality, Gadchiroli, Loca lPolitics, Municip alNews, No Confidence Motion, Political Developments, Vice Chairperson
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Nagpur High Court
विदर्भनागपूर

Nagpur High Court: पुनर्विचारासाठी विशेष खंडपीठाची निर्मिती

Digital Nagpur Digital Nagpur October 8, 2024
Road Milestone Colour: रस्त्याच्या कडेला असलेल्या ‘त्या’ दगडांच्या रंगांचा नेमका अर्थ काय?
Washim : कार अपघातात चालक ठार
US-India Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार करारातून वगळले गेले ‘हे’ उत्पादन
Niradhar Yojana: मानधन न मिळाल्याने निराधार योजनेतील महिला आक्रमक
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Agriculture Board Officer Death
विदर्भक्राईम जगतवाशिम

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

February 11, 2026
MLA Saitai Dahake
विदर्भआरोग्यराजकारणवाशिम

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

February 11, 2026
Martyr Prakash Deshmukh
विदर्भनागपूर

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

February 11, 2026
Death Anniversary
विदर्भवाशिम

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?