देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gadchiroli case: आंघोळी चा बेत जीवावर बितला; युवकाचा नदी मध्ये बुडून मृत्यू
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली > Gadchiroli case: आंघोळी चा बेत जीवावर बितला; युवकाचा नदी मध्ये बुडून मृत्यू
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Gadchiroli case: आंघोळी चा बेत जीवावर बितला; युवकाचा नदी मध्ये बुडून मृत्यू

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/14 at 2:40 PM
By Deshonnati Digital Published August 14, 2024
Share

गडचिरोली(Gadchiroli):- कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील पाच मित्र आंघोळ करायला गावालगत असलेल्या सती नदीच्या घाटावर विशाल ताराचंद सहारे वय२० वर्षे, अमन लक्ष्मण निंबेकर वय२०वर्षे, प्रणय ऋषी सोनुले वय २०वर्षे, देवानंद मारुती चौधरी वय१९ वर्षे, प्रज्योत वामन सहारे वय १४ वर्षे सर्व कढोली येथील रहिवासी असून हे आंघोळ करण्याकरिता गेले असता विशाल ताराचंद सहारे याला नदीत असलेल्या खोल पाण्याचा अंदाज न लागल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल दि १३ ला अंदाजे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली.

तो पाण्यात बुडाल्याची माहिती त्याच्या मित्रांनी सांगितली नंतर तिथे बघ्यांची गर्दी वाढली व कढोली येथील संतोष मानकर, सुरेश मानकर निखिल मानकर, गंगाधर कोल्हे व गावकरी यांच्या सहकार्याने शोध मोहीम राबविली असता घटनास्थळापासून अवघे पन्नास मीटर अंतरावर प्रेत मिळाले असून शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय(hospital) आरमोरी येथे हलविण्यात आले . मर्ग दाखल करीत पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत.

You Might Also Like

Water Park: वॉटर पार्कमध्ये बुडून 8 वर्षाच्या निष्पाप मुलाचा मृत्यू!

Wardha : घरफोड्या करणार्‍या अट्टल आरोपींना बेड्या; चार जणांना अटक, विधीसंघर्षीत बालक ताब्यात

Police Officer Suspended: अखेर परभणीतील ‘त्या’ लाचखोर सपोनि, 2 पोलीस अंमलदार निलंबीत!

Wardha : रस्त्यावर अडवून लुटमार करणारे चौघे जेरबंद

House Burglary: परभणीत घरफोडीत 6 लाखाचा मुद्देमाल लंपास!

TAGGED: Gadchiroli, Hospital
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Shivswarajya Day
मराठवाडाहिंगोली

Shivswarajya Day: हिंगोली जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा

Deshonnati Digital Deshonnati Digital June 6, 2025
Parbhani Crime: परभणीत पादचार्‍याला लुटणारे आरोपी १२ तासात जेरबंद
लोकशाही आणि पर्यावरण: ‘या’ मतदान केंद्रावर भेटवस्तू म्हणून ‘रोपांचे वाटप’
murder case: शेतीचा वाद विकोपाला! चुलत्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून खून 
Pusad Suicide Case: तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्याचे कारण जाणून थक्क…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Water Park
Breaking Newsनागपूरविदर्भ

Water Park: वॉटर पार्कमध्ये बुडून 8 वर्षाच्या निष्पाप मुलाचा मृत्यू!

June 14, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha : घरफोड्या करणार्‍या अट्टल आरोपींना बेड्या; चार जणांना अटक, विधीसंघर्षीत बालक ताब्यात

June 14, 2025
Police Officer Suspended
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Police Officer Suspended: अखेर परभणीतील ‘त्या’ लाचखोर सपोनि, 2 पोलीस अंमलदार निलंबीत!

June 14, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha : रस्त्यावर अडवून लुटमार करणारे चौघे जेरबंद

June 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?