देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Police: येथील पोलीसांनी घडवून आणली पिता पुत्रांची भेट
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
गोंदियाविदर्भ

Police: येथील पोलीसांनी घडवून आणली पिता पुत्रांची भेट

Digital Nagpur
Last updated: 2024/05/11 at 6:17 PM
By Digital Nagpur Published May 11, 2024
Share

अर्जुनी/मोरगाव(Arjuni/Morgaon):- दि.4 मे 2024 रोजी श्री भीमराव देवराव सांगळे वय 60 वर्ष रा.जवळका तालुका सिंदखेड राजा जि.बुलढाणा हे देवदर्शनासाठी शेगाव (Shegaon) येथे आले होते.  त्यांना स्मृतीभंश चा त्रास असल्याने त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्यामुळे शेगाव येथून ते रस्ता विसरले. त्यानंतर ते वेगवेगळ्या वाहनातून व पायी भटकत भटकत दि. 9 मे रोजी मौजा कोरंबी या गावी आले. सदर बाबतीत कोरंबी गावचे सरपंच सुशील प्रेमलाल टेंभुर्णे यांनी अर्जुनी/मोरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांना माहिती दिली.

 

सबंधित भटकत आलेला व्यक्ती भीमराव देवराव सांगळे यास पोलीस ठाण्यास आणून त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याचे गावाचे नाव व पत्ता माहीत झाल्याने अर्जुनी/मोरगाव पोलीसांनी सदर ठिकाणी संपर्क करून माहिती त्यांचा मुलगा केशव भीमराव सांगळे यांना दिली. किशोर भीमराव सांगळे यांची घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना येण्यासाठी वेळ लागणार असल्याचे कळवले.

 

त्यावरून अर्जुनी/मोरगाव पोलीसांनी भीमराव देवराव सांगळे यांची पोलीस ठाणे येथे राहण्याची व भोजनाची (Accommodation and food) व्यवस्था केली. आज 11 मे रोजी किशोर भीमराव सांगळे हे त्यांच्या वडिलांना घेण्यासाठी पोलीस ठाण्यास आले असता दोघा पिता पुत्रांची भेट झाली व दोघांचेही अश्रू अनावर झाले. पोलीसांनी भीमराव देवराव सांगळे यांना नवीन कपडे देऊन प्रेमाने त्यांच्या मुलाच्या ताब्यात देऊन त्यांच्या मूळ गावी रवाना केले. अर्जुनी/मोरगाव पोलीसांनी (Police)केलेल्या स्तुत्य कामगिरीबद्दल पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

You Might Also Like

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

Kanhan Mahashivratri: महाशिवरात्री निमित्त कन्हान शिवमय; भाविकांची अलोट गर्दी, शहरात भक्तिरसाचा जल्लोष

Bhumiputra Shetkari Sanghatana : भूमिपुत्र च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी मोरे तर मालेगाव उपाध्यक्ष पदी निलेश पाटील यांची निवड

Shiv Jayanti Occasion: शिवजयंती निमित्त कांद्री येथे भव्य मोफत आरोग्य रोगनिदान शिबीर

Mass Copying Incident : बारावीच्या भौतिकशास्त्र परीक्षेत सामुदायिक कॉपीचा गंभीर प्रकार उघड

TAGGED: Accommodation and food, police, Shegaon
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Hingoli Court: हिंगोलीच्या न्यायालयात विधिज्ञांचे काळ्या फिती लावून कामकाज

Digital Nagpur Digital Nagpur April 22, 2025
Sihora Gram Panchayat: सिहोरा परिसरात ग्रामपंचायतींची घडी विस्कटली; रिक्त पदांमुळे विकासकामांना खीळ
Pushpa 2: पुष्पा 2 दररोज मोडतोय विक्रम, सहाव्या दिवशी पार केला 1000 कोटींचा टप्पा..!
Minister Narahari Zirwal: हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने प्राबल्य ठेवले कायम
Jintur Crime: तीक्ष्ण हत्यारांने एकमेकावर वार; परस्परविरोधी गुन्हा नोंद
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Stealing Raw Sand
विदर्भक्राईम जगतनागपूर

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

February 17, 2026
Kanhan Mahashivratri
अध्यात्मनागपूरविदर्भ

Kanhan Mahashivratri: महाशिवरात्री निमित्त कन्हान शिवमय; भाविकांची अलोट गर्दी, शहरात भक्तिरसाचा जल्लोष

February 17, 2026
Bhumiputra Shetkari Sanghatana
विदर्भवाशिम

Bhumiputra Shetkari Sanghatana : भूमिपुत्र च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी मोरे तर मालेगाव उपाध्यक्ष पदी निलेश पाटील यांची निवड

February 17, 2026
Shiv Jayanti Occasion
विदर्भनागपूर

Shiv Jayanti Occasion: शिवजयंती निमित्त कांद्री येथे भव्य मोफत आरोग्य रोगनिदान शिबीर

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?