देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Yawatmal : बहुतांश ठिकाणचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भयवतमाळराजकारण

Yawatmal : बहुतांश ठिकाणचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव

Digital Nagpur
Last updated: 2025/10/07 at 11:32 AM
By Digital Nagpur Published October 7, 2025
Share

Yawatmal :-  ४ वर्षाच्या दीर्घ काळानंतर नगरपरिषदांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.  त्यात सोमवारी मुंबई येथे नगराध्यक्षाची आरक्षण सोडत झाली या आरक्षण सोडतीत आधी बांधलेले अंदाज आणि प्रत्यक्ष निघालेल्या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांना धक्का बसला आहे. यवतमाळ, दिग्रस व वणी या नगर परिषदेच्या (City Council) नगराध्यक्षांच्या निघालेल्या आरक्षणामुळे अनेकांना चकीत केले आहे. त्यामुळे कुणाला आनंदाचा, कुणाला आश्चर्याचा तर कुणाला अपेक्षाभंगाचा धक्का बसला आहे. प्रत्यक्षात सोमवारी जाहीर झालेल्या आरक्षणानुसार जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणचे नगराध्यक्षपद आता महिलांकडे येणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात (Politics)  महिलाराज राज येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आरक्षण सोडतीने कुठे खुशी तर कुठे दु:ख

जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या निवडणुका जवळपास ४  वर्षांपासून खोळंबल्या होत्या. त्यामुळे माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष यांच्यात एक प्रकारची अस्वस्थता होती. तर सामान्य नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेणारी लोकप्रतिनिधीच नसल्याने नागरिकही त्रस्त झाले होते. प्रशासक म्हणून मुख्याधिकारी जबाबदारी पाहात असले तरी अनेक नगरपरिषदांमध्ये नागरिक आणि प्रशासक यांच्यात वाद होत होते. त्यामुळे सर्व जण निवडणुकांची वाट पाहात होते. अखेर आता निवडणूक आयोगाने नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार, सोमवारी मुंबईत (Mumbai)नगरविकास विभागाने राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर केले.

त्यात यवतमाळ जिल्ह्यातील नगराध्यक्षांची पदे कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा लागलेल्या होत्या. यवतमाळ, दिग्रस, वणी अशा ठिकाणी निघालेल्या आरक्षणाने अनेक इच्छूकांच्या दांड्या उडविल्या आहेत. तर बर्‍याच ठिकाणी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्याने तेथे इच्छूकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे

You Might Also Like

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

Maharashtra Municipal Election: पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे महायुतीचा प्रचंड विजय: CM देवेंद्र फडणवीस

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

TAGGED: City council, Mumbai, politics, Yawatmal
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsगडचिरोलीमहाराष्ट्र

Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

Digital Nagpur Digital Nagpur December 4, 2024
Hingoli ST Protest: हिंगोलीत उबाठाचे अनोखे आंदोलन; मॅटवर बसून एस.टी. दरवाढीचा केला निषेध
Stock market: शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1000 हून अधिक अंकांनी खाली
Salman Khan and Rashmika Mandanna: सलमान-रश्मिकाची केमिस्ट्री दमदार; ‘जोहरा जबी’ गाण्याने बनवला विक्रम
Theft Case:1 कोटी 60 रुपयांच्या गाड्यांच्या चोरीप्रकरणी अटकसत्राची धाकधूक!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Truck Accident
विदर्भगडचिरोली

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Kashinath Baba Sansthan
अध्यात्मवाशिमविदर्भ

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

January 16, 2026
Maharashtra Municipal Election
Breaking Newsदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Maharashtra Municipal Election: पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे महायुतीचा प्रचंड विजय: CM देवेंद्र फडणवीस

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?