देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli: देशाची भावी पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकावर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > Breaking News > Hingoli: देशाची भावी पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकावर
Breaking News

Hingoli: देशाची भावी पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकावर

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/13 at 1:42 PM
By Deshonnati Digital Published September 13, 2024
Share

कळमनुरी (Hingoli):- अध्यापनाच्या माध्यमातून आपण उद्याची आदर्श पिढी घडवीत आहात. तुमच्या या कार्याला माझा सलाम असून असेच कार्य आपल्या हातून घडत राहो. शैक्षणिक कार्य(Academic work) चांगले असल्यामुळेच आपल्याला हा गुरुगौरव पुरस्कार मिळालेला आहे. यापुढेही आपण आदर्श विद्यार्थी घडवावेत असे प्रतिपादन खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी गुरुगौरव पुरस्कार वितरण (Award distribution) सोहळ्यात केले.

सारांश
शिक्षकांना गुरुगौरव पुरस्कार जाहीरब्रिज स्कूल ऑफ स्कॉलर शाळेत 12 सप्टेंबर रोजी गुरुगौरव पुरस्काराचे वितरण खासदार पाटील यांच्या हस्तेपूर्वी शिक्षक पुराच्या पाण्यातून शिकविण्यासाठी गावात जायचे

शिक्षकांना गुरुगौरव पुरस्कार जाहीर

तालुका व शहर मराठी पत्रकार संघाच्यावतीने दिला जाणारा गुरुगौरव पुरस्कार हा गोदावरी मारोतराव मुद्दीराज प्राथमिक शाळा डोंगरकडा, हनुमंत विठ्ठलराव निळकंठे प्राथमिक शाळा असोला, मनुजा राजकुमार बुर्से प्राथमिक शाळा वारंगा त.ना, नागम्मा मोगलेकर प्राथमिक शाळा चाफनाथ, सुनील दत्तराव पाटील प्राथमिक शाळा कडपदेव, बळवंत राठोड प्राथमिक शाळा फुटाना,स्वाती नान्हाजी दासूद प्राथमिक शाळा मोरवड, ए.एच. सुरोशे प्राथमिक शाळा आखाडा बाळापुर, परमेश्वर विठ्ठलराव दिपके प्राथमिक शाळा पावनमारी, धोंडाबाई माधवराव पद्मसाळी प्राथमिक शाळा पिंपरी, शेख शफीक शेख जानी प्राथमिक शाळा माळेगाव, योगेश भोयर प्राथमिक शाळा जांभरुण, गजानन बालासाहेब साळुंके प्राथमिक शाळा टव्हा, संगमेश्वर कल्याणे प्राथमिक शाळा सालापुर, शेख रफिक प्राथमिक शाळा चिंचोर्डी, सुरेश होडबे प्राथमिक शाळा वाकोडी, व उर्दू विभागातून आयेशा पठाण जबिन बशिरुज्जमा खान प्राथमिक शाळा जवळा पांचाळ या शिक्षकांना गुरुगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले होते.

ब्रिज स्कूल ऑफ स्कॉलर शाळेत 12 सप्टेंबर रोजी गुरुगौरव पुरस्काराचे वितरण खासदार पाटील यांच्या हस्ते

या शिक्षकांना मराठी पत्रकार (journalist) संघाच्यावतीने येथील केंब्रिज स्कूल ऑफ स्कॉलर शाळेत 12 सप्टेंबर रोजी गुरुगौरव पुरस्काराचे वितरण खासदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल हे होते. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, माजी आमदार डॉक्टर संतोष टार्फे, प्रकल्प अधिकारी सुनील बारसे, नायब तहसीलदार डॉक्टर सीमा कायदे, स.पो. निरीक्षक विकासआडे, श्रीनिवास रोयलावार , गटशिक्षणाधिकरी दत्ता नांदे, डॉक्टर संतोष कल्याणकर, बाळासाहेब मगर , अजित मगर, शिवा शिंदे,सखाराम उबाळे, डॉक्टर शितल कल्याणकर, अब्दुल्ला पठाण ,विठ्ठल चोतमाल, राजू संगेकर,आदींची उपस्थिती होती.

पूर्वी शिक्षक पुराच्या पाण्यातून शिकविण्यासाठी गावात जायचे

पुढे बोलताना खासदार म्हणाले की, पूर्वी शिक्षक पुराच्या पाण्यातून शिकविण्यासाठी गावात जायचे, त्यांनी चांगले विद्यार्थी घडविले आहेत. त्याप्रमाणेच देशाची सेवा करणारे व आदर्श नागरिक आपल्या हातून घडले पाहिजे. आपल्या चांगल्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊनच आपल्याला हा पुरस्कार मिळाला आहे असेही ते म्हणाले, यावेळी तालुक्यातील 17 शिक्षकांना गुरुगौरव पुरस्काराने खा. पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अलीमोद्दीन कादरी, सौरभ साकळे, दिलीप खोडके, शेख इलियास,मुजीब पठाण, सैफुल्ला पठाण, शफी डोंगरगावकर, शेख रफिक, गजानन पाध्ये, विठ्ठल कदम, सय्यद अझहर, अनवर नाईक आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन पतंगे यांनी केले.

You Might Also Like

Child Murder: मृतदेहावर पडले होते किडे…खून करताना आईचे हृदय वितळले नाही!

Endometriosis Problem: केवळ मासिक पाळीच्या दुखण्याहून अधिक गंभीर समस्या

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाचा लाभ त्यांना मिळणार नाही का?

One District One Product Award: ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ पुरस्कार: महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक

Kiara-Sidharth Baby Girl: सिद्धार्थ-कियाराच्या घरी छोट्या परीचे आगमन!

TAGGED: Academic work, Award distribution, journalist
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Nitin Gadkari
विदर्भनागपूरमहाराष्ट्रराजकारण

Nitin Gadkari: हिंगणा मतदारसंघात झालीत दहा वर्षांत आठ हजार कोटींची कामे: ना. गडकरी

Deshonnati Digital Deshonnati Digital November 10, 2024
Buldhana: अवैध दारु विक्रीचे ४५ गुन्हे दाखल असलेल्या महिलेला केले दोन जिल्ह्यातून हद्दपार
Akola case: शिक्षकाने मुलींसोबत केले घाणेरडे काम, दाखवले अश्लिल व्हिडिओ; गुरू-शिष्याचे नाते लाजिरवाणे..!
Assembly Winter Sessions: नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची तयारी जोरात
Sand Smugling: सेलूत अवैध रेतीची वाहतूक करणारा हायवा पोलीसांनी पकडला!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Child Murder
Breaking Newsक्राईम जगतदेश

Child Murder: मृतदेहावर पडले होते किडे…खून करताना आईचे हृदय वितळले नाही!

July 16, 2025
Endometriosis ProblemEndometriosis Problem
Breaking Newsआरोग्यदिल्लीदेश

Endometriosis Problem: केवळ मासिक पाळीच्या दुखण्याहून अधिक गंभीर समस्या

July 16, 2025
8th Pay Commission
Breaking Newsअर्थकारणदिल्लीदेश

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाचा लाभ त्यांना मिळणार नाही का?

July 16, 2025
One District One Product Award
Breaking Newsदेशमहाराष्ट्रशेती

One District One Product Award: ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ पुरस्कार: महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक

July 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?