देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chandrapur case: गळफास लावुन औषध विक्रेत्या युवकाने जीवन संपविले
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर > Chandrapur case: गळफास लावुन औषध विक्रेत्या युवकाने जीवन संपविले
Breaking Newsक्राईम जगतचंद्रपूरविदर्भ

Chandrapur case: गळफास लावुन औषध विक्रेत्या युवकाने जीवन संपविले

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/04 at 6:12 PM
By Deshonnati Digital Published July 4, 2024
Share

मूल (Chandrapur):- स्थानिक चंद्रपूर मार्गावरील यश मेडीकल स्टोअर्सचे(Medical stores) प्रौप्रायटर सौरभ यशवंत मरसकोल्हे (32) हयाने राहत्या घरी गळफास लावून जीवन संपविल्याची घटना सकाळी ११ वा. चे दरम्यान मूल मध्ये घडली.

सारांश
नैराश्येमधुन सौरभने जीवन संपविल्याची शंकानैराश्यामधून सौरभने जीवन संपविले

नैराश्येमधुन सौरभने जीवन संपविल्याची शंका

काही दिवसांपासून सौरभ हा कावीळने(Jaundice) ग्रस्त असल्याने सकाळी तो औषध (Medicine)घेण्यासाठी घरा बाहेर पडला . स्थानिक नातेवाईक आणि काही मित्रमंडळीशी भेटून घरी परतल्या नंतर कुटूंबातील सर्व मंडळी कामात व्यस्त असल्याची त्याने संधी साधली. सौरभ मरसकोल्हे वरच्या माळयावरील स्वतःच्या बेडरूमध्यें गेला आणि पंख्याला गळफास लावून जीवन संपविले. घटनेच्या काही वेळानंतर आई जेवणा करीता बोलाविण्यास गेली असता, सौरभच्या बेडरूमचे दार आतुन बंद होते. आईने त्याला आवाज मारला परंतू प्रतिसाद न मिळाल्याने तीने खिडकीमधून आत पाहीले तेव्हा सौरभ पंख्याला गळफास लावून जीवन संपविल्याचे दिसून आले. वडील व नातेवाईकांनी लागलीच दार तोडुन खोलीमध्ये प्रवेश केला. गळफास काढुन सौरभला उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. परंतु डाँक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

नैराश्यामधून सौरभने जीवन संपविले

मृतक सौरभ हा मागील काही वर्षापासून मेडीकल स्टोअर्स चालवित होता. सोबतचे अनेक वर्ग मित्र नोकरीला लागले. लहान भाऊ सहायक वन संरक्षक असून बहिण डाॅक्टर (Doctor)आहे. परंतू बि.ई.पर्यंत शिक्षण घेवूनही आपल्याला नौकरी लागत नसल्याची खंत मृतक सौरभ नेहमी व्यक्त करीत असायचा. याच नैराश्यामधून सौरभने जीवन संपविले असावे. अशी शंका व्यक्त करण्यांत येत आहे. मृतक सौरभ हा येथील निवृत्त मुख्याध्यापक यशवंत मरसकोल्हे यांचा ज्येष्ठ चिरंजीव होता. तीन वर्षापूर्वी सौरभचे लग्न झाले होते. त्याचे पश्चात पत्नी, वडील, आई, भाऊ बहिण असा मोठा परिवार आहे. सौरभच्या अकाली जाण्याने नातेवाईक आणि मित्र परिवारात हळहळ व्यक्त करण्यांत येत आहे

You Might Also Like

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बियाणे आणि खते याचा तुटवडा भासणार नाही.

India-Pakistan Tension: भारत सरकारची पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई…

Mizoram Literacy Rate: मिझोराम बनले देशातील पहिले ‘पूर्ण साक्षर राज्य’

Parbhani mobile shop Theft: परभणीच्या वसमत रोडवरील एस.एस. मोबाईल शॉप फोडले

Desi Daru Raid: दापुरा येथे गावठी दारूवर धाड

TAGGED: Doctor, Jaundice, Medical stores, medicine
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Revenue administration Action
विदर्भक्राईम जगतवाशिम

Revenue administration Action: रेती वाहतूक करणाऱ्या एका टिप्पर वर महसूल प्रशासनाची कारवाई

Deshonnati Digital Deshonnati Digital April 6, 2025
Nashik Police: कोट्यवधी फसवणूकप्रकरणी 7 वर्षांपासून फरार आरोपीच्या मुसक्या आवळा
Minor girl Rescue: देह व्यापार्‍यातून अल्पवयीन मुलीची सुटका
IIFA Awards: ‘लापता लेडीज’ ला 10 पुरस्कार, कार्तिकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा किताब
Ganapati Visarjan: अनंत चतुर्दशीला १४०६ श्री चे होणार विसर्जन
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

CM Devendra Fadnavis
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारणशेती

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बियाणे आणि खते याचा तुटवडा भासणार नाही.

May 22, 2025
India-Pakistan Tension
Breaking Newsदेशमहाराष्ट्रविदेश

India-Pakistan Tension: भारत सरकारची पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई…

May 22, 2025
Mizoram Literacy Rate
Breaking Newsदिल्लीदेशमहाराष्ट्र

Mizoram Literacy Rate: मिझोराम बनले देशातील पहिले ‘पूर्ण साक्षर राज्य’

May 22, 2025
Parbhani mobile shop Theft
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani mobile shop Theft: परभणीच्या वसमत रोडवरील एस.एस. मोबाईल शॉप फोडले

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?