देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Bhandara: भरधाव रेती टिप्परने दुचाकीस्वारास चिरडले; चालक टिप्पर सोडून फरार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतभंडारा

Bhandara: भरधाव रेती टिप्परने दुचाकीस्वारास चिरडले; चालक टिप्पर सोडून फरार

Digital Nagpur
Last updated: 2024/10/16 at 2:34 PM
By Digital Nagpur Published October 16, 2024
Share

तुमसर(Bhandara):- दुचाकित इंधन भरून कामावर जाणार्‍या दुचाकीस्वाराला रेतीच्या भरधाव टीप्परने (Tipper) उडविले. त्यात दुचाकीस्वाराच्या घटनास्थळीच मृत्यू (Death)झाला. सदर अपघात दि.१५ ऑक्टोबरला ६.३० वाजतादरम्यान शहरातील खापा टोली परिसरात तुमसर-भंडारा या मार्गावर घडला. प्यारेलाल कूमावत (३२), जि.सीक्कर, राजस्थान, असे अपघातातील मृताचे नाव आहे. अपघातानंतर टिप्पर चालक पसार झाला.

सारांश
तुमसर बस स्थानकाजवळील घटनाशहरातून सर्रास जड वाहतूकअवैध वाहनतळाला पोलिसांचे अभय

तुमसर बस स्थानकाजवळील घटना

मृतक आपल्या दुचाकी क्र. एम. एच. ३६ एम. ६९८६ ने पेट्रोल भरून भंडाराच्या दिशेने जाण्याकरीता निघाला होता. त्याच दिशेने रेतीचा टीप्पर क्र. एम. एच. ३६ एफ. ३२६५ ने दुचाकीस्वार प्यारेलाल कूमावत याला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. दुचाकीस्वाराच्या मेंदूला जबर मार बसल्याने मोठा रक्तस्त्राव (Bleeding) झाला. अपघातानंतर टीप्पर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला होता. घटनेची माहिती तुमसर पोलिसांना प्राप्त होताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडून मृतदेह (Dead-Body)उत्तरीय तपासणीकरीता उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले. तुमसर पोलीस पुढील तपास करीत आहे.

शहरातून सर्रास जड वाहतूक

मृतक हा शहरातील एका मार्बल दुकानात मजूर होता. कामाच्या ठिकाणी जाण्यास तो निघाला असता घडलेल्या अपघाताने (accident)स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शहरातून रेतीचे अवजड वाहतूक सर्रास सुरू आहे. वाहनांची अनियंत्रित गती, जीव मुठीत ठेऊन प्रवास करणारे स्थानिक, पोलिसांच्या वाहतूक शाखेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते. शहराच्या मुख्य रस्त्यावर दिवसाढवळ्या दुचाकीस्वाराच्या अपघाताने अनेक प्रश्न निर्माण केले आहे.

अवैध वाहनतळाला पोलिसांचे अभय

जुन्या बसस्थानक परिसरापासून ते राजाराम लॉनपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा हॉटेल्स, पान टपरी, व्यावसायिक सदनिका, छोटे व्यापार लागून आहेत. यादरम्यान चक्क रस्त्याला धरून वाहनांची अवैध पार्किंग (Illegal parking)केली जाते. येथे कारवाईच्या नावाखाली वाहतूक पोलीस फक्त हितसंबंध जोपासण्याचे कर्तव्य बजावतात. निर्जन रस्त्यावर घडलेल्या अपघाताने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तुमसर शहराला अजूनही बायपास रस्ता मिळाला नाही. त्यामुळे शहराच्या मध्यभागातून जड वाहतूक सर्रास सुरू आहे. दुर्गा देवी विसर्जनाच्या वेळी सायंकाळच्या सुमारास जड वाहतूक येथे सुरू होती. ट्रक अनियंत्रित होऊन अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस प्रशासनाने सणासुदीच्या दिवसात अलर्ट राहण्याची गरज आहे.

You Might Also Like

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

Malaria eradication : जिल्ह्यात हिवताप निर्मूलनासाठी राबविणार १५ कलमी कृती कार्यक्रम

TAGGED: Accident, Bleeding, Dead body, death, illegal parking, Tipper
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
महाराष्ट्रराजकारण

CM on Loud speckers : कायदा मोडल्यास कारवाई केली जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Digital Nagpur Digital Nagpur March 11, 2025
Dhakni : सहस्त्रकुंड धबधबा ओलांडून येत असते वेळी पाच प्रवासी अडकले नदी पात्रात
Akhara Balapur Gram Panchayat: आखाडा बाळापूरात ग्रामपंचायत 1 कोटी 68लाख 29 हजार करबाकी
Collector Rahul Gupta: विद्यार्थ्यांच्या गुणात्मक व भौतिक सुविधांकडे लक्ष घालावे: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
Hingoli firing case: गोळीबारातील गंभीर जखमी मेव्हुण्याचा उपचारा दरम्यान मृत्यू
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

January 17, 2026
विदर्भवाशिम

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

January 17, 2026
विदर्भवाशिम

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

January 17, 2026
विदर्भगडचिरोली

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

January 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?