देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chandrapur: वाघाने गुरख्याला जागीच केले ठार..!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर > Chandrapur: वाघाने गुरख्याला जागीच केले ठार..!
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Chandrapur: वाघाने गुरख्याला जागीच केले ठार..!

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/19 at 6:08 PM
By Deshonnati Digital Published August 19, 2024
Share

मुल(Chandrapur) :-  मुल तालुक्यातील मौजा चीचाळा येथील गुराखी मुनिम रतीराम गोलावार (४१) हे दि.१८/८/२०२४ रोजी सकाळी नेहमीच्या वेळेला बकरी(Goat) चराईसाठी नेले असता वनपरिक्षेत्र कक्ष क्रमांक ७५२ या जंगल परिसरात वाघाने हल्ला करुन गुराखी मुनिम रतीराम गोलावार यांना ठार केले.

ही घटना सायंकाळी ५.३० च्या दरम्यान घडली असावी असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. या घटनेची माहिती प्राप्त होताच विभागीय वन अधिकारी (Divisional Forest Officer) प्रशांत खाडे व वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी चीचपल्ली प्रियंका वेलमे यांना मिळताच त्यांनी दिलेल्या आदेशान्वये क्षेत्र सहाय्यक एम.जे. मस्के व वनरक्षक सुधीर ठाकूर, राकेश गुरनुले, संजीवनी पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झीरे व त्यांची टीम सकाळी ६.०० वाजता यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन शोध घेतला असता सदर व्यक्तीचा मृतदेह (dead body)सापडला. घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी(Autopsy) उपजिल्हा रुग्णालयात पाठविल्याचे सांगितले. गुराखी मुनिम गोलावार याला पत्नी दोन लहान मेले असा परिवार असून कमवता व्यक्ती गेल्याने कुटुंब निराधार झाला. पुढील तपास मुल पोलिस व वनविभाग करीत आहे.

You Might Also Like

Parbhani Accident: परभणीच्या राजवाडी येथे भरधाव पिकअपची दुचाकीला धडक!

Grain Buying Center: खरीप हंगामातील धान्याची उचल न केल्यामुळे शेतकरी चिंतेत!

Zilla Parishad Elections: ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापायला सुरुवात!

Farm Fire: शेतातील गोठ्याला आग लागून शेती उपयोगी साहित्य जळून, 1 लाख रुपयाचे नुकसान!

Summer Cricket Camp: लोणार मध्ये रुजणार रोहित शर्मा क्रिकेट अकॅडमी चे बीज!

TAGGED: Autopsy, Dead body, Divisional forest officer, Goat
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Gose Andolan
विदर्भभंडारा

Gose Andolan: भंडार्‍यातील गोसेबाधीत उपोषणकर्ते चढले झाडावर!

Deshonnati Digital Deshonnati Digital October 8, 2024
Dr. RamRao Maharaj: वापटा येथे तपस्वी संत डॉ. रामराव महाराजांच्या मूर्तीची स्थापना
Brutal murder case: गोरेगावात युवतीच्या निर्घृण खून प्रकरणी कॅन्डल मार्च
Pusad heavy rain: धुवाधार पावसाने रस्त्यासह दुकानात पाणीच पाणी
Heavy rain: दमदार पावसाची प्रतिक्षा; मात्र रोहिणी पाठोपाठ मृगही कोरडे !
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Accident
परभणीक्राईम जगतमराठवाडा

Parbhani Accident: परभणीच्या राजवाडी येथे भरधाव पिकअपची दुचाकीला धडक!

May 11, 2025
Grain Buying Center
शेतीगडचिरोलीविदर्भ

Grain Buying Center: खरीप हंगामातील धान्याची उचल न केल्यामुळे शेतकरी चिंतेत!

May 11, 2025
Zilla Parishad Elections
वाशिमविदर्भ

Zilla Parishad Elections: ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापायला सुरुवात!

May 11, 2025
Farm Fire
वाशिमविदर्भशेती

Farm Fire: शेतातील गोठ्याला आग लागून शेती उपयोगी साहित्य जळून, 1 लाख रुपयाचे नुकसान!

May 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?