चिखली(Buldana):- केंद्र व राज्य सरकारच्या (State Govt) चुकीच्या धोरणामुळे शेतकरी वर्ग मोठया आर्थीक संकटात सापडलेला आहे. सरकारला शेतक-यांप्रती संवेदनषिल बनविण्यासाठी चिखली तालुुक्यातील सुमारे 3 हजार शेतक-यांनी स्वतःच्या रक्ताने स्वाक्ष-या करीत मुख्यमंत्री यांना निवेदन लिहीले होते. मात्र दिनांक 19 सप्टेंबर रोजी ते स्वाक्ष-यांचे निवेदन मुख्यमंत्री (Chief Minister) यांना लोकषाहीच्या मार्गाने देण्यासाठी गेलेले बुलडाणा जिल्हा कॉग्रेसचे (Congress)अध्यक्ष माजी आमदार राहुल बोन्द्रे व त्यांच्या सहका-यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मज्जाव करीत निवेदन हिसकावुन घेत फाडुन टाकले. दंडुकेषाहीच्या जोरावर राज्याचे गृहमंत्री व पोलीस प्रषासनाने जगाचा पोषिंदा असलेल्या शेतक-यांचा व त्यांच्या रक्ताचा निवेदन फाडुन घोर अपमान केला. हे कृत्य अषोभणीय, निंदणीय असुन ते आम्ही कदापी सहन करणार नाही अशा स्वरूपाचे निवेदन जिल्हाधिकारी बुलडाणा यांना चिखली काँग्रेसच्या वतीने आज देण्यात आले.
जिल्हाधिका-यांना चिखली कॉग्रेसचे निवेदन कायदा सुव्यवस्था बिघडण्यापुर्वी काळजी घ्यावी
चिखली तहसिलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, शेतक-यांच्या विविध न्यायहक्काच्या मागण्यांसाठी बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे तथा शेतक-यांनी आदर्ष गाव सावरगांव डुकरे येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला 23 सप्टेंबर पासुन सुरूवात केली आहे. या आंदोलनाला चिखली कॉंग्रेस जाहीर पाठींबा देत असुन शेतक-यांच्या विविध मागण्यांचा सरकारने सहानुभूतीपुर्वक विचार करून शेतक-यांचा अवमान करणा-या पोलीस अधिका-यासह कर्मचा-यांना तात्काळ निलंबीत करून राज्याचे गृहमंत्री यांनी माफी मागावी. तसेच सदर आंदोलना दरम्यान आदर्ष गांव सावरगांव डुकरे येथे कायदा व सुव्यवस्था बिघडण्यापुूर्वी काळजी घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनात सोयाबीनला 7 हजार रूपये भाव, थकलेला पिक विमा, शेतक-यांना सरसकट कर्जमाफी, सिंचन अनुदानाचा अनुषेष, शेतक-यांना दिवसा सलग 12 तास विज, वन्य प्राण्यापासुन संरक्षण, अषा विविध मागण्यांचे निवेदनात नमुद करण्यात आले होते. गृहमंत्री आणि पोलीस प्रषासनाने त्यांच्या केलेल्या शेतकरी विरोधी कृत्यासाठी माफी मागे पर्यंत हे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू राहील असेही निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी जिल्हाधिकारी बुलडाणा यांना देण्यात आलेल्या निवेदनावर तालुका अध्यक्ष समाधान सुपेकर, शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, कार्यध्यक्ष निलेष अंजनकर, डॉ. मोहमंद इसरार, युवक कॉग्रेसचे रिक्की काकडे, डॉ. सत्येंद्र भुसारी, ज्ञानेष्वर सुरूषे, ईष्वरराव इंगळे, प्रा.निलेष गांवडे, षिवनारायण म्हस्के, साहेबराव पाटील, अमिनखॉ उस्मानखॉ, प्रदिप पचेरवाल, सुरेष बोंद्रे, सचिन बोंद्रे, दिकप खरात, राजु रज्जाक, गोपाल देव्हडे, दिपक थोरात, विलास कंटूले, शेख खैरू, राहुल सवडतकर, जय बोंद्रे, कैलास खराडे, शहेजाद अली खान, खलील बागवान, जका भाई, आष्विन जाधव, प्रकाष सपकाळ, डिगांबर देषमाने, डॉ. रविंद्र कमळस्कर, डॉ. अमोल लहाने, विजय जागृत, रवि वानखेडे, संतोष आटोळे, संजय गिरी, ज्ञानेष्वर पंचागे, भास्कर चांदोरे, खलील बागवान, शकील खान, साहेबराव इंगळे, संतोष क-हाडे, मोहीत घुगे, विजय निकाळजे, शंकर रायकर, दत्ता करवंदे, अभय तायडे, शरद कदम, शेख रफिक, शेख शहेबाज, मनिष मोरे, व्यंकटेष रिंढे, अब्दुल राजीक, अब्दुल मलीक, अतिक कुरेषी, विजय गिते, श्रीकृष्ण धनवे, अमोल इंगळे, आकाष इंगळे, अमोल इंगळे, किषोर पाटील, शेख अजिम, आनंथा हिवरकर, अब्दुल मलीक भाई, लक्ष्मण भिसे पवन गवारे, बबलु शेख, डिगांबर चौथे, समाधन आकाळ, महादु भालेराव, षिवा म्हस्के, जितु मुळावकर,यांच्यासह असंख्य शेतकरी,पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्ष-या आहेत