देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Kawad Yatra: कावड यात्रेत हजारो शिवभक्तांचा सहभाग; जय भोलेनाथ, जय सोहंमनाथांचा गजर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाअध्यात्मपरभणी

Kawad Yatra: कावड यात्रेत हजारो शिवभक्तांचा सहभाग; जय भोलेनाथ, जय सोहंमनाथांचा गजर

Digital Nagpur
Last updated: 2024/08/20 at 1:12 PM
By Digital Nagpur Published August 20, 2024
Share

मानोरा(Washim):- मानोरा ते श्रीक्षेत्र आसोला खुर्द परमहंस श्री सोहंमनाथ महाराज मंदीर संस्थान ९ किलोमिटर अंतरावर असलेल्या शहरातील जय वीर हनुमान, गजराज व संत सोनपाकु महाराज कावड मंडळाच्या वतीने तिसऱ्या श्रावण सोमवारी दि. १९ ऑगस्ट रोजी १२२ भव्य कावड भरणीची यात्रा काढण्यात आली. या कावड यात्रेत हजारो शिव व सोहंम भक्त सहभागी झाले होते. यावेळी शहरासह श्रीक्षेत्र आसोला खुर्द नगरी हर हर महादेव, जय सोहमनाथांच्या जयघोषाने दुमदुमून गेली होती.

सारांश
शहरातून ९ किलो मीटर वाजत गाजत निघालेल्या कावड यात्रेत शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागीसंस्थानच्या वतीने कावड यात्रेचे भव्य स्वागत

शहरातून ९ किलो मीटर वाजत गाजत निघालेल्या कावड यात्रेत शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी

तालुका ठिकाण मानोरा शहरातून कावड यात्रेला (Kawad Yatra)प्रारंभ झाला. अरुणावती नदी पात्रातून कावड मध्ये जल भरून नदी काठी वसलेल्या गणपती मंदीर व बालाजी मंदिर, संतोषी मातेची पूजा अर्चा करून शहरातील दिग्रस चौक, शिवाजी महाराज चौक आणि संत सेवालाल महाराज चौक मार्गे श्रीक्षेत्र आसोला खुर्द येथील परमहंस श्री सोहंमनाथ महाराज मंदिराकडे शहरातून ९ किलो मीटर वाजत गाजत निघालेल्या कावड यात्रेत शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले. शहरातून कावड यात्रा भगवान शिव शंकर यांची मुर्तीसह विविध पथक, पारंपारिक वाद्य व जय भोलेनाथ, हर हर महादेव व जय सोहंमनाथांच्या जयघोषाने शिवभक्त भक्तीमय वातावरणात सोमठाणा, सोमनाथनगर, गव्हा, आसोला फाटा येथे कावड यात्रेचे शिव भक्तांनी ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करून अनेक शिव भक्तांनी चहा, पाणी, नाश्ता व फरालाची व्यवस्था केली होती.

संस्थानच्या वतीने कावड यात्रेचे भव्य स्वागत

दरम्यान कावड यात्रेत हजारो शिवभक्तांनी सहभाग घेतला. सायंकाळी पायदळ कावड यात्रा श्रीक्षेत्र आसोला मंदीर संस्थान प्रांगणात पोहचताच संस्थानच्या वतीने कावड यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिव भक्तांनी महाआरती, पूजा करून कावड मधील पवित्र तिर्थ जल भगवान शिव शंकर व श्री सोहमनाथांच्या चरणी अर्पण करून बळीराजा सुख शांती दे, पाऊस पडू दे, अशी हजारो शिव भक्तांनी प्रार्थना केली.
यावेळी पोलीसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात होता.

You Might Also Like

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

Ausa Symbiosis Funeral: पती निधनाची बातमी ऐकताच पत्नीने सोडला प्राण!

Urea fertilizer: शेतकरी हैराण; दुसरं कायतर घेतलं, तरच मिळतोय युरिया!

Aundha Nagnath Police: नाते नसले तरी माणुसकी जपली; औंढा नागनाथ पोलिसांनी केला बेवारस व्यक्तीचा अंत्यविधी

Shaheedi Tribute : हिंगोलीत ५५० विद्यार्थ्यांकडून गुरु तेग बहादूरजी यांना अनोखी मानवंदना

TAGGED: Kawad Yatra
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Jaideep Kawade
मुंबईमहाराष्ट्रराजकारण

Jaideep Kawade: राज्यात पुन्हा लाडक्या बहीनींचे महायुती सरकार येणार : जयदीप कवाडे

Digital Nagpur Digital Nagpur November 20, 2024
Ashadhi Ekadashi: आषाढीनिमित्त पतंजलीची योग दिंडी!
Saraswati Vidyalaya: मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सरस्वती विद्यालय ठरली विभागातून तिसरी
Hingoli: वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याच्या आशा मावळल्या; जन आंदोलना शिवाय पर्याय नाही
Latur BJP: शिवाजीराव कव्हेकर काँग्रेसकडून सुपारी घेवून करतात भाजपाला विस्‍कळीत
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Trailer-Bike Accident
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

January 24, 2026
Ausa Symbiosis Funeral
मराठवाडालातूर

Ausa Symbiosis Funeral: पती निधनाची बातमी ऐकताच पत्नीने सोडला प्राण!

January 24, 2026
Urea fertilizer
मराठवाडालातूरशेती

Urea fertilizer: शेतकरी हैराण; दुसरं कायतर घेतलं, तरच मिळतोय युरिया!

January 24, 2026
Aundha Nagnath Police
मराठवाडाहिंगोली

Aundha Nagnath Police: नाते नसले तरी माणुसकी जपली; औंढा नागनाथ पोलिसांनी केला बेवारस व्यक्तीचा अंत्यविधी

January 24, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?