देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: बंद प्रकरणी उपोषणकर्त्यासह तीन समर्थकांवर गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani: बंद प्रकरणी उपोषणकर्त्यासह तीन समर्थकांवर गुन्हा दाखल
मराठवाडापरभणी

Parbhani: बंद प्रकरणी उपोषणकर्त्यासह तीन समर्थकांवर गुन्हा दाखल

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/11 at 11:23 AM
By Deshonnati Digital Published July 11, 2024
Share

परभणी/सेलू (Parbhani):- शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर(Dr. Babasaheb Ambedkar)पुतळा परिसरात अँड.विष्णू ढोले हे मुस्लिम समाजास आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यासाठी ४ जुलैपासून उपोषणास बसले आहेत. गुरुवार ११ जुलै हा उपोषणाचा आठवा दिवस आहे. प्रशासनाने या उपोषणकर्त्याच्या सर्वच मागण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुस्लिम समाज (Muslim society) बांधवांच्या वतीने १० जुलै रोजी सेलुबंदचे आवाहन करण्यात आले होते. बंद दरम्यान आठवडी बाजार परिसरात अँड विष्णू ढोले यांच्या समर्थकाकडून जोर जोरात घोषणाबाजी करत पोलीसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे उपोषण करते अँड विष्णू ढोले सह इतर तीन समर्थकांवर १० जुलै रोजी रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे अँड विष्णू ढोले हे मुस्लिम समाजाच्या आरक्षण प्रश्नावर ४ जुलैपासून आमरण उपोषण (Fasting to death) करत आहेत. १०जुलै रोजी अँड विष्णू ढोले यांच्या समर्थकांनी सेलू बंदचे आवाहन केले होते.

 आरक्षण; उपोषणाचा आठवा दिवस

 त्या संबंधाने उपोषणकर्ते अँड विष्णू ढोले यांनी पोलिसांच्या आदेश झुगारून तसेच शेख साजिद शेख रहीम, मुताहीर खान मुनवर खान आणि अनिकेत सूर्यकांत रायबोले यांना चिथावणी देऊन सेलू शहर बंद करण्यास सांगितले तेव्हा उपोषण करते अँड विष्णू ढोले यांच्या सांगण्यावरून आठवडी बाजार सेलू परिसरात पोलीसांनी कायदेशीर रित्या दिलेल्या आदेशाचे पालन न करता १० जुलै रोजी सकाळी ११ ते १२:३० दरम्यान जोरजोरात घोषणाबाजी (Sloganism) करून दुकाने बंद करा असे आवाज देऊन गुन्हा करत असताना उभयतांना पोलीसांनी ताब्यात घेतले. पोलीस शिपाई प्रशांत कोकांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (Indian Judicial Code) अन्वये उपोषणकर्ते अँड विष्णू ढोले, शेख साजिद शेख रहीम, मुताहीर खान मुनवर खान आणि अनिकेत सूर्यकांत रायबोले या चार जणावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दीपक व पोलीस हवालदार शेख उस्मान पुढील तपास करत आहेत.

You Might Also Like

CEO Anjali Ramesh: जि.प. सिईओ अंजली रमेश यांनी अंगणवाडीत पोषण आहाराची घेतली चव!

Confiscation Of Liquor: दारुबंदी विभागाच्या छाप्यात 15 आरोपीकडून 2 दुचाकीसह देशी-विदेशी दारु जप्त!

Sarpanch Post: गंगाखेड तालुक्यातील सरपंच पदासाठी सोमवारी परभणीत आरक्षण सोडत!

Manaswini: परभणीत उद्या होणार, मनस्विनीकडून खुली उत्स्फूर्त भाषण स्पर्धा!

Panther Ratna Award: पँथररत्न पुरस्काराने पुण्यात, पंकजभाऊ काटे सन्मानित!

TAGGED: Dr. Babasaheb Ambedkar, Fasting to death, Indian Judicial Code, Muslim society, Sloganism
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Accident
विदर्भक्राईम जगतभंडारा

Bhandara Accident: मोठा अपघात: दोन ट्रक एकमेकांवर आदळले; चालक गंभीर

Deshonnati Digital Deshonnati Digital August 5, 2024
District Congress Andolan: जिल्हा काँग्रेसने भर पावसात केले ‘थाळी बजाव -ताली बजाव ’आंदोलन
Udgir city Police: प्रशासनाची मिळतेय राजरोस ‘सूट’; परमिट रूममध्ये तळीरामांची लूट!!
Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीची संवाद बैठक संपन्न
Parbhani Crime: पतीसोबत वाद, 23 वर्षीय विवाहितेने सोडले घर!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

CEO Anjali Ramesh
मराठवाडाहिंगोली

CEO Anjali Ramesh: जि.प. सिईओ अंजली रमेश यांनी अंगणवाडीत पोषण आहाराची घेतली चव!

July 13, 2025
Confiscation Of Liquor
मराठवाडाहिंगोली

Confiscation Of Liquor: दारुबंदी विभागाच्या छाप्यात 15 आरोपीकडून 2 दुचाकीसह देशी-विदेशी दारु जप्त!

July 13, 2025
Sarpanch Post
मराठवाडापरभणी

Sarpanch Post: गंगाखेड तालुक्यातील सरपंच पदासाठी सोमवारी परभणीत आरक्षण सोडत!

July 13, 2025
Manaswini
मराठवाडापरभणीमनस्विनी

Manaswini: परभणीत उद्या होणार, मनस्विनीकडून खुली उत्स्फूर्त भाषण स्पर्धा!

July 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?