देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Mangrulpir: लग्नसमारंभास जाण्यापूर्वीच काळाची झडप
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वाशिम > Mangrulpir: लग्नसमारंभास जाण्यापूर्वीच काळाची झडप
वाशिमक्राईम जगतमहाराष्ट्र

Mangrulpir: लग्नसमारंभास जाण्यापूर्वीच काळाची झडप

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/03 at 3:24 PM
By Deshonnati Digital Published May 3, 2024
Share
Akola

दोन कारची समोरासमोर धडक दोन ठार

मंगरूळपीर(Mangrulpir):- मंगरूळपीर ते मानोरा रोडवरील कोळंबी फाट्याजवळ झालेल्या समोरासमोर दोन कारची धडक होऊन त्या अपघातात दोन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे.

सारांश
दोन कारची समोरासमोर धडक दोन ठारलग्न समारंभासाठी जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारची समोरासमोर टक्कर

लग्न समारंभासाठी जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारची समोरासमोर टक्कर

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, २ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील(Buldhana District) मेहकर येथील रहिवासी अंकित विलास खडसे वय २८ वर्ष, व निखिल विजय शेळके व ३४ वर्ष ,आणि प्रशांत रहाटे शुभम गोडे निखिल बाजड हे सर्व मानोरा येथील एकामित्राच्या लग्न समारंभासाठी (wedding ceremony) जात असताना मंगरूळपीर जवळील कोळंबी वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारची समोरासमोर टक्कर झाली असून लग्न समारंभात जाण्यापूर्वीच काळाने झडप घालून त्यामध्ये अंकित विलास खडसे, आणि निखिल विजय शेळके, राहणार मेहकर यांचा या अपघातात मृत्यू (Accidental death) झाला आहे.

तर प्रशांत रहाटे, शुभम गोडे, निखिल बाजड, हे गंभीर जखमी झाले आहे यांना पुढील उपचारासाठी अकोला (Akola)येथे रेफर करण्यात आले. तर समोरील कारचा चालक जखमी झाला असून त्याला उपचारातील वाशिम येथे दाखल करण्यात आले होते. मृतकाचे शव उत्तरणीय तपासणीसाठी पाठवण्यात आले पुढील ते तपास पोलीस स्टेशन करीत आहे.

You Might Also Like

Wardha : घरफोड्या करणार्‍या अट्टल आरोपींना बेड्या; चार जणांना अटक, विधीसंघर्षीत बालक ताब्यात

Police Officer Suspended: अखेर परभणीतील ‘त्या’ लाचखोर सपोनि, 2 पोलीस अंमलदार निलंबीत!

Wardha : रस्त्यावर अडवून लुटमार करणारे चौघे जेरबंद

House Burglary: परभणीत घरफोडीत 6 लाखाचा मुद्देमाल लंपास!

Wardha : समुद्रपूर नागरी व ग्रामीण निधी बँकेकडून ग्राहकांची लाखोंनी फसवणूक;  तिघांना अटक, १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी

TAGGED: Accidental death, akola, Buldhana District, wedding ceremony
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
CM Devendra Fadnavis
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

CM Devendra Fadnavis: राज्यात यंदा तब्बल 10 कोटी वृक्ष लागवड करणार

Deshonnati Digital Deshonnati Digital June 5, 2025
Bareilly blast : सिलिंडरला आग लागल्याने फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, पाच जणांचा मृत्यू
Prime Minister Narendra Modi: मोदींना पुन्हा आली जीवे मारण्याची धमकी; व्हाट्सअप आला मॅसेज
Parbhani: पाणीपट्टीच्या करावरील शास्तीत सुट; आयुक्तांनी जाहीर केली अभय योजना
State Debate Competition: कल्याणकारी योजना लोकहिताच्या: खा. बळवंत वानखडे
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha : घरफोड्या करणार्‍या अट्टल आरोपींना बेड्या; चार जणांना अटक, विधीसंघर्षीत बालक ताब्यात

June 14, 2025
Police Officer Suspended
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Police Officer Suspended: अखेर परभणीतील ‘त्या’ लाचखोर सपोनि, 2 पोलीस अंमलदार निलंबीत!

June 14, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha : रस्त्यावर अडवून लुटमार करणारे चौघे जेरबंद

June 14, 2025
House Burglary
परभणीक्राईम जगतमराठवाडा

House Burglary: परभणीत घरफोडीत 6 लाखाचा मुद्देमाल लंपास!

June 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?