परभणीतील दैठणा माळसोना रोड वरील घटना..!
परभणी/दैठणा (Tipper Accident) : परभणी तालुक्यातील दैठणा माळसोना रोड व अपघात एक जागीच ठार तीन गंभीर जखमी पोरवड येथील प्रल्हाद उद्धवराव गिराम (२७) उपसरपंच हे त्यांचे दुचाकी एमएच-22 ए एफ 51 81 वरून त्यांची बहीण कल्पना व दोन भाषे यांना एसटी बस मध्ये बसून देण्यासाठी पोखरणीकडे जात होते यावेळी रेती वाहतूक करणारा एक टिप्पर एम एच 40 सीडी 45 98 माळसोनाकडे अतिवेगात जात होता. त्यावेळी दुचाकीवरून जाणारे उपसरपंच यांना या टिपणी विरुद्ध दिशेने जाऊन उडवले यामध्ये प्रल्हादराव हे जागी ठार झाले तर त्यांची बहीण कल्पना या (Tipper Accident)गंभीर जखमी झाल्या असून दोन भाषेही गंभीर जखमी झाले आहेत.
पोरवड येथील प्रल्हाद उद्धवराव गिराम उप सरपंच यांच्या जागीच मृत्यू..!
या (Tipper Accident) अपघाताची माहिती मिळताच पूर्व येथील ग्रामस्थ घटनास्थळी आले. उपसरपंच यांचा जागीच मृत्यू झाल्यामुळे गावकरी उद्दीन झाले होते व वाळू वाहतूक करणारा तो टिप्पर जाळण्याचा प्रयत्न करत होते यावेळी जमावाने या वर दगडफेकही केली यावेळी स्वप्नी अशोक जायभाये हे ट्रक वर उभे राहून समोरूरिल जमावला शांत करण्याचा प्रयत्न केला यावेळी फॉरवर्ड येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते घटनेचे गांभीरे पाहून दैठणा पोलीस स्टेशनचे कर्मचारी विनोद मुळे, विठ्ठल कुकडे, अमोल डुबे, अतुल ब्रह्मनाथकर, पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी, यांनी घटनास्थळी धाव घेतली व जमावस पांगविले.
धसाडी तालुका परभणी येथील गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू असून येथे मोठ्या प्रमाणावर (Tipper Accident) अवैधरित्या वाळू उत्खनन करून वाहतूक केली जाते यामुळे परिसरातील नागरिकांचे रस्त्यावरून वागणे कठीण झाले आहे हे वांहनधारक अधिकाऱ्यांच्या भीतीने ट्रक जोरात चालवतात व इतर वाहने पादचारी यांना रोडच्या साईडला गाडी घेऊन थांबवे लागत आहे या रेती माफिया विरुद्ध तात्काळ कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत