वसमत (Tiranga Rally) : वसमत येथे 23 मे रोजी वसमत येथे भारतीय सैन्यदलाच्या शौर्याच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली काढण्यात आली यात विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक सहभागी झाले होते.
वसमत येथे 23 मे रोजी झेंडा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकपर्यंत (Tiranga Rally) तिरंगा पदयात्रा काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ पदयात्रेची समाप्ती करण्यात आली तिरंगा पदयात्रेत विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक सहभागी झाले होते.