देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Farmer Commits Suicide: नापिकी व कर्जाला कंटाळून शेतकर्‍याची विहिरीत उडी मारून आत्महत्या
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाशेतीहिंगोली

Farmer Commits Suicide: नापिकी व कर्जाला कंटाळून शेतकर्‍याची विहिरीत उडी मारून आत्महत्या

Degital1 Deshonnati
Last updated: 2025/11/21 at 8:06 PM
By Degital1 Deshonnati Published November 21, 2025
Share
Farmer Commits Suicide

हिंगोली (Farmer Commits Suicide) : नापिकी व कर्जाला कंटाळून पेडगाव वाडी येथील शेतकर्‍याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याने बासंबा पोलिसात शुक्रवारी आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पेडगाववाडी येथील किसन रघुनाथ सातपुते (६६) या शेतकर्‍यास शेती असुन त्यावर कुटूंबीयाची उपजिवीका भागविली जात होती. शेतीवर त्यांनी मध्यंतरी परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज घेतले होते. मागील काही वर्षापासून नापिकी होत असल्याने कर्ज कसे फेडावे या चिंतेत होते. यंदाच्या वर्षी खरिप हंगामात सोयाबीन व इतर पिके घेतली.

परंतु अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. २० नोव्हेंबर रोजी जनावरे चारण्याकरीता म्हणुन शेतात गेले होते. त्यांनी एका मजूराला जनावरे घरी घेऊन जाण्याकरीता सायंकाळी सांगितले. रस्त्यामध्ये असलेल्या एका विहिरीत उडी मारून त्यांनी (Farmer Commits Suicide) आत्महत्या केली. नेहमी प्रमाणे ते सायंकाळी घरी आले नसल्याने कुटूंबीयांनी शोध सुरू केला.

यावेळी एका विहिरीजवळ त्यांचा डब्बा व पायातील चप्पल दिसून आली. विहिरीत पाहणी केल्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी सपोनि विकास आडे, पोलिस उपनिरीक्षक मदन गव्हाणे, जमादार पोले, पंजाब लेकुळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. २१ नोव्हेंबरला बासंबा पोलिसात शिवाजी सातपुते यांंच्या माहितीवरून (Farmer Commits Suicide) आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. मयत किसन सातपुते यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

You Might Also Like

Mass Leave Agitation: सामूहिक रजा आंदोलनामुळे जिल्ह्यातील बहुतांश शाळा बंद

Agriculture Department Sting Operation: शेतकऱ्यांनीच केले खत विक्रेत्यांचे स्टिंग ऑपरेशन कृषी विभागाच्या पथकाने नऊ दुकानांची केली तपासणी

Saur Krushi Pump Yojana: मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम, गिनीज बुकात नोंद

Nanded Police: कुबड्यासह अन्य एकाची नांदेड पोलिसांनी केली कारागृहात रवानगी

Hingoli Jijau Brigade: फुलेवाड्याचे खाजगीकरण थांबवण्यात यावे…

TAGGED: farmer commits suicide
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pandharkawda : पाय घसरुन विहिरीत पडल्याने युवकाचा मृत्यू

Degital Deshonnati Degital Deshonnati December 2, 2025
ई-पिक पाहणीत नाव नसलेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा
Train Youth Death: रेल्वेने कटल्याने कुरुंदा येथील युवकाचा मृत्यू
Hingoli : इलेक्ट्रॉनीक काट्यावर शेतकर्‍यांची फसवणूक; शिरडशहापूर येथील घटना; चौघावर गुन्हा दाखल
Gadchiroli : महिलेवर अत्याचार, धमकी आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Mass Leave Agitation
मराठवाडाहिंगोली

Mass Leave Agitation: सामूहिक रजा आंदोलनामुळे जिल्ह्यातील बहुतांश शाळा बंद

December 5, 2025
Agriculture Department Sting Operation
मराठवाडाशेतीहिंगोली

Agriculture Department Sting Operation: शेतकऱ्यांनीच केले खत विक्रेत्यांचे स्टिंग ऑपरेशन कृषी विभागाच्या पथकाने नऊ दुकानांची केली तपासणी

December 5, 2025
Saur Krushi Pump Yojana
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशेती

Saur Krushi Pump Yojana: मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम, गिनीज बुकात नोंद

December 5, 2025
Nanded Police
मराठवाडाक्राईम जगतनांदेड

Nanded Police: कुबड्यासह अन्य एकाची नांदेड पोलिसांनी केली कारागृहात रवानगी

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?