देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nanded: रतन टाटा यांच्या स्मरणार्थ; नांदेड येथील आजचा महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम तूर्तास रद्द
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > नांदेड > Nanded: रतन टाटा यांच्या स्मरणार्थ; नांदेड येथील आजचा महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम तूर्तास रद्द
मराठवाडानांदेड

Nanded: रतन टाटा यांच्या स्मरणार्थ; नांदेड येथील आजचा महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम तूर्तास रद्द

Deshonnati Digital
Last updated: 2024/10/10 at 5:21 PM
By Deshonnati Digital Published October 10, 2024
Share

नांदेड (Nanded):- ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. त्यामुळे आज दिनांक 10 रोजी गुरुवारी होणाऱ्या महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने पुढे केला आहे. कार्यक्रमाबाबत नवीन तारीख, वेळ, स्थळ लवकरच जाहीर केली जाईल, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले आहे.

राज्यात एक दिवसाचा दुखावटा

श्री.रतन टाटा (Ratan Tata) यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील,असे महाराष्ट्र शासनाने (Maharshtra Govt) जाहीर केले आहे .या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. त्यामुळे नांदेड येथील मोंढा मैदानावर आज दुपारी होणारा कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे. कार्यक्रम नेमका कधी होईल हे मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन ठरविण्यात येईल व त्याबाबतचे अधिकृत घोषणा नंतर करण्यात येईल असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील समस्त जनतेने विशेषता महिला भगिनींनी याची नोंद घ्यावी. जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भात अधिकृत माहिती दिली जाईल.

You Might Also Like

Parbhani Police: परभणीत १२ बैलाची वाहतूक करणारे दोन वाहन पोलीसांनी पकडले..!

Farmer Suicide Case: परभणीत शेतीवर बँकेचे कर्ज; शेतकर्‍याने घेतला गळफास

Lightning death: पावसात वीज कोसळून पार्डी-सावळी व सुकापूर येथे तीन गायी दगावल्या

Lightning Death: दुर्गधामणी व कानरखेडा खुर्द शिवारात विज पडुन दोघांचा मृत्यू

Hingoli Zilla Parishad: जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग रचना व वेळापत्रक जाहीर

TAGGED: Maharshtra Govt, Ratan Tata
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Cricket
क्रीडादेश

Cricket Batsman Dron Desai: ‘या’ खेळाडूने रचला इतिहास; 86 चौकार आणि 7 षटकारांसह 498 धावांची खेळी

Deshonnati Digital Deshonnati Digital September 25, 2024
Parbhani : जबरी चोरीतील फरार आरोपी ताब्यात; चार वर्षापासून पोलिसांना देत होता गुंगारा
Weather Today Update: उष्णतेपासून मिळणार दिलासा; येत्या 5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता…
Chandrapur : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
Arvind Katratwar: शिवसैनिकाच्या शस्त्रक्रियेची जबाबदारी अरविंद कात्रटवार यांनी स्वीकारली
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Police
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Police: परभणीत १२ बैलाची वाहतूक करणारे दोन वाहन पोलीसांनी पकडले..!

June 13, 2025
Farmer Suicide Case
मराठवाडापरभणीशेती

Farmer Suicide Case: परभणीत शेतीवर बँकेचे कर्ज; शेतकर्‍याने घेतला गळफास

June 13, 2025
Lightning death
मराठवाडाहिंगोली

Lightning death: पावसात वीज कोसळून पार्डी-सावळी व सुकापूर येथे तीन गायी दगावल्या

June 13, 2025
Lightning Death
मराठवाडाहिंगोली

Lightning Death: दुर्गधामणी व कानरखेडा खुर्द शिवारात विज पडुन दोघांचा मृत्यू

June 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?