देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Sanjay Shete: सोलापूर मार्गावरील टोलधारकांसोबत लोकप्रतिनिधींचेच साटेलोटे
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > Sanjay Shete: सोलापूर मार्गावरील टोलधारकांसोबत लोकप्रतिनिधींचेच साटेलोटे
मराठवाडालातूर

Sanjay Shete: सोलापूर मार्गावरील टोलधारकांसोबत लोकप्रतिनिधींचेच साटेलोटे

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/20 at 8:50 PM
By Deshonnati Digital Published September 20, 2024
Share
Sanjay Shete

2029 पर्यंत महामार्ग होऊ न देण्याचा घाट, संजय शेटे यांचा आरोप

लातूर (Sanjay Shete) : लातूर – सोलापूर- टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाके सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांचे असून ते बंद पडू नये म्हणून कदाचित लातूर-मुरुड-टेंभुर्णी मार्गावरील मुरुड अकोला-येडशी डांबरीकरण व चौपदरीकरणाला मंजुरी मिळत नाही, या टोल नाक्यांची मुदत 2029 पर्यंत आहे. त्यामुळे 2029 पर्यंत हा महामार्ग होऊ न देण्याचा घाट घातला जात आहे. केवळ लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हा महामार्ग रखडला आहे, असा आरोप करत याची पोलखोल करणे आणि रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी २२ सप्टेंबरपासून नागपुरात उपोषण करणार असल्याची माहिती संजय शेटे (Sanjay Shete) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सारांश
2029 पर्यंत महामार्ग होऊ न देण्याचा घाट, संजय शेटे यांचा आरोप22 सप्टेंबर पासून मुरुड अकोला-येडशी चौपदरीकरण मार्गासाठी नागपुरात उपोषण – संजय शेटे

22 सप्टेंबर पासून मुरुड अकोला-येडशी चौपदरीकरण मार्गासाठी नागपुरात उपोषण – संजय शेटे

लातूर जिल्ह्यातील नागरिकांना पुण्याला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणून लातूर – मुरुड – टेंभुर्णी रस्त्याकडे पाहिले जाते. मराठवाड्यातील या महत्वपूर्ण मार्गाचा मागील २० वर्षांपासून ज्वलंत प्रश्न सुटला नाही. या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने संविधान चौक नागपूर येथे उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष संजय शेटे (Sanjay Shete) यांनी दिली.

पुढे बोलताना शेटे (Sanjay Shete) म्हणाले, हा रस्ता इतका खराब झाला आहे की, आत्तापर्यंत १२२ जण या रस्त्यावर झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत. १२२ कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. या मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे वाहनाची, जीवनाची, इंधनाची हानी होत आहे, तरीही याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. हा प्रश्न वर्षानुवर्ष खितपत पडला आहे. ना. नितीन गडकरी यांनी तीन तीन वेळेस आश्र्वासन देऊन देखील या महामार्गाचा प्रश्न सुटत नाही. या रस्त्याचा डी पी आर देखील मंजूर करण्यात आला आहे.

तरीही प्रशासनातील उदासीनतेमुळे हा प्रश्न काही केल्या मार्गी लागत नाही. त्यामुळे या अडचणीतून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी रविवार (दि.२२) रोजी सकाळी १० वाजून १० मिनिटापासून दीक्षाभूमी येथे अभिवादन करून थेट नागपूर येथे संविधान चौकात आमरण उपोषण सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष संजय शेटे, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, कृषी उत्त्पन्न बाजार समिती चाकूरचे सभापती निळकंठ मिरकले, लक्ष्मीकांत तवले यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.

You Might Also Like

Youth Suicide: बारावीला कमी गुण पडले तरुणाने केली आत्महत्या!

Wasmat Murder: हयातनगर येथील व्यक्तीचा वसमतमध्ये खून; तीघांवर गुन्हा दाखल!

Parbhani : वादळी पावसात वीज पडून दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू..!

Godavari Swachhta Abhiyan: गोदावरी स्वच्छता अभियानात परभणीच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांचा सहभाग

Blasting Case Report: जिल्हाधिकारी राहुल गुप्तांनी पिंपळखुटा येथील ब्लास्टिंग प्रकरणाचा मागविला अहवाल

TAGGED: Sanjay Shete
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

भारतीय कंपन्यांवर अमेरिकेने लादले निर्बंध, रशियाला शस्त्रास्त्रे पुरवल्याचा आरोप

Deshonnati Digital Deshonnati Digital April 26, 2024
Shri Dhankeshwar Gram Panchayat: …आणि मुक्या गीताबाईला शरद मैंद यांनी घर दिले!
Indias 2024 Crimes: या वर्षात घडल्या हृदय हेलावणाऱ्या घटना; जाणून घ्या ‘या’ गुन्ह्यांमागील कारण!
Nana Patole: महाराष्ट्र निवडणुकीत MVA चा दारूण पराभव; नाना पटोले यांनी अध्यक्षपदाचा दिला राजीनामा…
MNS Andolan: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेचा रास्ता रोको
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Youth Suicide
परभणीमराठवाडा

Youth Suicide: बारावीला कमी गुण पडले तरुणाने केली आत्महत्या!

May 20, 2025
Wasmat Murder
हिंगोलीमराठवाडा

Wasmat Murder: हयातनगर येथील व्यक्तीचा वसमतमध्ये खून; तीघांवर गुन्हा दाखल!

May 20, 2025
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani : वादळी पावसात वीज पडून दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू..!

May 20, 2025
Godavari Swachhta Abhiyan
मराठवाडापरभणीराजकारण

Godavari Swachhta Abhiyan: गोदावरी स्वच्छता अभियानात परभणीच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांचा सहभाग

May 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?