देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Jintur Crime Case: फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Jintur Crime Case: फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार

Digital Nagpur
Last updated: 2025/01/31 at 6:55 PM
By Digital Nagpur Published January 31, 2025
Share

पिडित महिलेच्या तक्रारीवरुन परभणीच्या जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

परभणी/जिंतूर (Jintur Crime Case) : आंघोळ करताना चोरुन काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ३१ वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आला. ही घटना जिंतूर तालुक्यात घडली. सदर प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरुन ३० जानेवारीला आरोपींवर (Jintur Crime Case) जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडित महिलेने दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, डिसेंबर २०२४ ते ९ जानेवारी या दरम्यान आरोपीने पिडितेला तुझे फोटो सोशल मिडियावर व्हायरल करतो, अशी धमकी दिली. त्यानंतर जिंतूर, अकोला, मुंबई, पुणे, परभणी येथे नेऊन बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला.

या दरम्यान आरोपीला इतर दोघांनीही मदत केली. यांनी पिडितेचा विनयभंग केला. तसेच तिला हॉस्टेलवर एका खोलीत डांबुन ठेवले. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पिडितेजवळील साडे सात तोळ्याचे सोन्याचे दागिने, रोख बारा हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणी अभिषेक राठोड, कैलास चव्हाण, गजानन चव्हाण यांच्यावर जिंतूर पोलिसात (Jintur Crime Case) गुन्हा नोंद झाला आहे.

You Might Also Like

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

TAGGED: Jintur Crime Case
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
MP Anup Dhotre
विदर्भअकोला

MP Anup Dhotre: देशाच्या प्रगतीत महापुरुषांचे योगदान- खासदार अनुप धोत्रे

Digital Nagpur Digital Nagpur June 3, 2025
Wasmat Assembly Election: खासगी बसमधून नेण्यात येणारी तब्बल 89 लाखांची रोकड जप्त
Hingoli Accident: टिप्परवर मोटारसायकल आदळली; गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू
Kalamanuri Thiya Andolan: एकत्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन
Latur: उसाला 2765 रुपये प्रति टन भाव दिला!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

हिंगोलीमराठवाडा

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

January 17, 2026
Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?