देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: ‘या’ योजनेंतर्गत प्रशिक्षण व विद्यावेतन मिळणार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani: ‘या’ योजनेंतर्गत प्रशिक्षण व विद्यावेतन मिळणार
मराठवाडापरभणी

Parbhani: ‘या’ योजनेंतर्गत प्रशिक्षण व विद्यावेतन मिळणार

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/27 at 2:05 PM
By Deshonnati Digital Published July 27, 2024
Share

परभणी(Parbhani):- राज्य शासनाची(State Govt) महत्वाकांक्षी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जिल्हाभरात राबविण्यात येत असून या योजनेद्वारे खासगी व निमशासकीय अस्थापनांना कुशल मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे. योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

सारांश
योजनेंतर्गत प्रशिक्षण व विद्यावेतन मिळणार नोंदणी करण्याचे कौशल्य विभागाचे आवाहनजिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी योजनेंतर्गत ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अर्ज करागावागावात नेमणार योजनातादूत

योजनेंतर्गत प्रशिक्षण व विद्यावेतन मिळणार नोंदणी करण्याचे कौशल्य विभागाचे आवाहन

योजनेंतर्गत १२ वी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना ६ हजार, आयटीआय किंवा पदविका प्रशिक्षणार्थ्यांना ८ हजार आणि पदवीधर (graduate) व पदव्युतर प्रशिक्षणार्थ्यांना १० हजार प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे. १८ ते ३५ वर्षे वयोगटातील व्यक्ती प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकते. शिक्षण सुरु असलेले उमेदवार या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. उमेदवारांनी रोजगार उद्द्योजकता व नाविन्यता विभागाच्या महास्वयंम संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिने असून या दरम्यान उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना व उद्योजकांकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या १० टक्के व सेवा क्षेत्रासाठी २० टक्के उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतात. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापना, उद्योग, महामंडळ आदींमध्ये मंजूर पदांच्या ५ टक्के उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील.

जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी योजनेंतर्गत ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अर्ज करा

जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय(Collector’s Office), तहसील कार्यालय(Tehsil Office), महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, एस. टी महामंडळ, विद्युत वितरण कंपनी, शासकीय खाजगी अनुदानित, विनाअनुदानित शाळा, महाविद्यालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय(Government Medical College), खाजगी महाविद्यालये, राष्ट्रीयकृत सहकारी खाजगी बँका आदी कार्यालयांमध्ये क्लर्क, ऑफिस सहायक, ऑपरेटर, शिपाई, परिचर, सफाई कामगार, स्वच्छता निरीक्षक, वार्ड बॉय, तलाठी, सहायक, सिक्युरिटी गार्ड, स्वयंपाकी, वार्डन, माळी, बागकाम आदी पदे इंटर्नशिपसाठी भरण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी योजनेंतर्गत ऑनलाईन (Online) व ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावा.

गावागावात नेमणार योजनातादूत

शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व जास्तीत-जास्त नागरिकांना योजनेचा लाभ पोहचविण्यासाठी योजनादूत नेमण्याची योजना सन २०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय(budget) राबविली जाणार आहे. त्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी १ व शहरी भागात ५ हजार लोकसंख्येसाठी १ याप्रमाणे एकूण ५० हजार योजनादूत नेमण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी अथवा ऑफलाईन नोंदणी अर्ज जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, परभणी या कार्यालयास सादर करून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत इंटर्नशिपसाठीचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्यो्जकता, परभणी यांनी केले आहे.

You Might Also Like

Hingoli mock drill: हिंगोलीच्या बसस्थानकात दहशतवादी घुसल्याने पळापळ; शेवटी निघाली पोलिसांची मॉकड्रिल

Achievement Award: गहिनीनाथ महाराज औसेकर यांना मानव सेवा जीवनगौरव पुरस्कार!

Parbhani suicide case : दहावी परीक्षेत नापास झालेल्या तरुणीची आत्महत्या; नैराश्यात विषारी गोळ्या खाल्ल्या

Parbhani crime : परभणीत लग्नसराईत विश्वासघात! सराफाने घेतला ग्राहकांचा विश्वास गहाण..!

Parbhani : पाथरी रोडवरील हुक्काबारवर कारवाई

TAGGED: Budget, Collector's office, Government Medical College, graduate, Online, State Govt, Tehsil Office
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
heavy rains
मराठवाडापरभणीशेती

Farmers heavy rains: परभणीत ईकेवायसी झाली; अतिवृष्टीचे अनुदान खात्यावर कधी?

Deshonnati Digital Deshonnati Digital December 8, 2024
Maharashtra power: महाराष्ट्र वीज कत्राटी कामगारांचे 24ऑगस्टला आंदोलन
Maharashtra cabinet expansion: महाराष्ट्र मंत्रिमंडळ शपथविधी सोहळा संपन्न: ‘या’ मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ…बघा VIDEO
Hingoli: निलंबित ग्रामविकास अधिकाऱ्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल
Aundha Nagnath : औंढा नागनाथांच्या दर्शनासाठी दुसऱ्या सोमवारी ही भाविकांची गर्दी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli mock drill
मराठवाडाहिंगोली

Hingoli mock drill: हिंगोलीच्या बसस्थानकात दहशतवादी घुसल्याने पळापळ; शेवटी निघाली पोलिसांची मॉकड्रिल

May 16, 2025
Achievement Award
लातूरमराठवाडा

Achievement Award: गहिनीनाथ महाराज औसेकर यांना मानव सेवा जीवनगौरव पुरस्कार!

May 16, 2025
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani suicide case : दहावी परीक्षेत नापास झालेल्या तरुणीची आत्महत्या; नैराश्यात विषारी गोळ्या खाल्ल्या

May 16, 2025
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani crime : परभणीत लग्नसराईत विश्वासघात! सराफाने घेतला ग्राहकांचा विश्वास गहाण..!

May 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?