देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Revenue Division: विनापरवाना मुरमाच्या वाहतूक करणारा ट्रक महसूलच्या ताब्यात
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > Revenue Division: विनापरवाना मुरमाच्या वाहतूक करणारा ट्रक महसूलच्या ताब्यात
विदर्भयवतमाळ

Revenue Division: विनापरवाना मुरमाच्या वाहतूक करणारा ट्रक महसूलच्या ताब्यात

Deshonnati Digital
Last updated: 2024/12/02 at 9:11 PM
By Deshonnati Digital Published December 2, 2024
Share
Revenue Division

पुसद (Revenue Division) :  दैनिक देशोन्नतीने दोन नोव्हेंबरच्या अंकामध्ये अवैध गौण खनिज वाहतूक करणारी वाहने भरधाव वेगाने धावत असून त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पुसद तालुक्याची वाटचाल जिल्ह्याच्या दिशेने सुरू असून शासकीय निमशासकीय बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत याकरिता रेती गिट्टी मुरूम हे साहित्य नागरिकांना व शासकीय अधिकाऱ्यांना लागत आहे.

मात्र या व्यवसायामध्ये अतिशय कमी वेळामध्ये जास्त पैसा मिळत असल्यामुळे गुन्हेगारांसह राजकीय पांढरपेशांचाही समावेश झालेला दिसत आहे. व त्याला स्थानिक लोकप्रतिनिधींचाही पाठिंबा असल्याचं कळतं. यामुळे शहरातील नागरिक असुरक्षित झालेले दिसत आहेत या गंभीर बाबीची दखल घेत दैनिक देशोन्नतीने यासंदर्भात दोन नोव्हेंबर रोजी वृत्त प्रकाशित केले.

दैनिक देशोन्नतीच्या बातमीचा इम्पॅक्ट होत प्रशासकीय महसूलच्या अधिकाऱ्यांनी (Revenue Division) अवैध मुरूम ट्रक वाहन मालक अमोल रमेश बडगे त्यांचे वाहन क्रमांक एम एच 40 -7627 यामध्ये विनापरवाना दोन ब्रास मुरूम अंदाजे किंमत दहा हजार रुपये ऊस शहरातील देशमुख कॉम्प्लेक्स पुसद येथे दोन नोव्हेंबरच्या 11 55 वाजताच्या दरम्यान खाली करताना आढळून आला. सदरची कारवाई एमपी मस्के मंडळ अधिकारी,एन जे वानखेडे तलाठी यांनी केली पुढील महसुली कारवाई करिता उपविभागीय अधिकारी आशिष बीजवल तथा तहसीलदार महादेवराव जोरवर यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आला आहे हे विशेष.

You Might Also Like

Farmers Rainwater: जिल्ह्यातील शेतकर्‍यांची मदार पावसाच्या पाण्यावरच

Fishering Sector: अखेर मत्स्यव्यवसायास मिळाला कृषी क्षेत्राचा दर्जा

Gadchiroli Gharkul: रेती अभावी गडचिरोली तालुक्यात घरकुलांचे काम रखडले

Gadchiroli Naxal base: नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त, शस्त्रसाठा जप्त

Disaster Management Authority: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास ५० लाखांचा निधी

TAGGED: Revenue Division
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Parbhani Bribe
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Bribe: 500 रुपयांची लाच घेताना मोटार वाहन निरीक्षक जाळ्यात!

Deshonnati Digital Deshonnati Digital February 22, 2025
PM Modi: मोहम्मद युनूस पीएम मोदींच्या कॉलमध्ये झाले होते सहभागी; पंतप्रधानांनी आपल्या भाषणात हे मुद्दे उपस्थित केले
Manora : पोहरादेवीत व उमरीत भाविक दाखल; आज रामनवमी यात्रा महोत्सव
Chikhli Assembly Constituency: चिखली विधानसभा मतदारसंघात हजारो नावे मतदार यादीतून गहाळ
Vasmat Crime: पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकांचा कुरुंद्याच्या अवैध व्यवसायावर छापे
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Farmers Rainwater
विदर्भगडचिरोलीशेती

Farmers Rainwater: जिल्ह्यातील शेतकर्‍यांची मदार पावसाच्या पाण्यावरच

May 12, 2025
Fishering Sector
विदर्भगडचिरोली

Fishering Sector: अखेर मत्स्यव्यवसायास मिळाला कृषी क्षेत्राचा दर्जा

May 12, 2025
Gadchiroli Gharkul
विदर्भगडचिरोली

Gadchiroli Gharkul: रेती अभावी गडचिरोली तालुक्यात घरकुलांचे काम रखडले

May 12, 2025
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Gadchiroli Naxal base: नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त, शस्त्रसाठा जप्त

May 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?