देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Tumsar Panchayat fire: तुमसर पंचायत समीती दस्तऐवज खोलीला भिषण आग!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > भंडारा > Tumsar Panchayat fire: तुमसर पंचायत समीती दस्तऐवज खोलीला भिषण आग!
भंडाराविदर्भ

Tumsar Panchayat fire: तुमसर पंचायत समीती दस्तऐवज खोलीला भिषण आग!

Deshonnati Digital
Last updated: 2025/04/27 at 4:48 PM
By Deshonnati Digital Published April 27, 2025
Share
Tumsar Panchayat fire

आगित १९६५ पासुन चे सर्व दस्तऐवज, संगणक व विद्युत उपकरण जळुन खाक
शार्ट सर्कीटने आग लागल्याचे कारण अस्पष्ट.!

भंडारा/तुमसर (Tumsar Panchayat fire) : तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीचा शासकीय कार्यभार (डोलारा) सांभाळणार्‍या तुमसर पंचायत समिती मधील दस्तऐवज (रेकार्ड) खोली ला शार्ट सर्कीटने आग लागुन आगित पंचायत? समीतीचे आज पर्यंतचे महत्वाचे दस्तऐवज व संगणक, विद्युत उपकरणे जळुन खाक झाल्याची घटना दि.२६ एप्रिल रोजी स. ८ वाजता दरम्यान घडली. दरम्यान सदर ईमारत आगिने व्यापले होते व सर्वदूर आगिचा धूर पसरला असताना सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी व (Tumsar Panchayat fire) तुमसर पंचायत समितीच्या अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी धाव घेत घटनास्थळी अग्नीशामक दलाल पाचारण केले.

सारांश
आगित १९६५ पासुन चे सर्व दस्तऐवज, संगणक व विद्युत उपकरण जळुन खाक शार्ट सर्कीटने आग लागल्याचे कारण अस्पष्ट.!अग्निसुरक्षा यंत्रणेचा अभाव, प्रशासनाचे मोठे अपयश

सदर अग्निशमन दल (Tumsar Panchayat fire) कर्मचार्‍यांसह दाखल झाले व पोलीस अधिकारी, कर्मचारी सुध्दा दाखल होत आगिवर पाण्याचा वर्षाव करुन आग आटोक्यात आणण्यात आली. तोपर्यंत येथिल रेकार्ड रुम मधील कागदपत्रे जळुन खाक झाले होते. सदर आगित अनेक महत्त्वाचे दस्तावेज व संगणक, पंखे, व ईतर विद्युत उपकरणे जळुन खाक झाल्यानें एकच खळबळ उडाली आहे.

तुमसर पंचायत समितीच्या (Tumsar Panchayat fire) आवारातील नविन इमारतीत सन १९६५ पासुन आजतागायत सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांची फाईली जमा करुन ठेवल्या गेल्या होत्या. सदर दस्तऐवज इमारती मधील संपूर्ण खिडक्या दरवाजे बंद असलेल्या खोलीत शुक्रवारी पंखे सुरू ह़ोते अशी माहिती येथिल एका कर्मचार्‍यांनी दिली. येथिल सुरू असलेल्या पंख्याचे वायर शार्ट सर्कीट झाल्याने दस्तऐवज खोलीतील कागदपत्रे फाईलीला आग लागली.

दरम्यान आगिने रौद्र रुप धारण करीत संपूर्ण ईमारत आपल्या कवेत घेत इमारत (Tumsar Panchayat fire) मधील महत्वाचे दस्तऐवज जळुन खाक झाले. घटनेच्या दिवशी चौथा शणीवार असल्याने येथिल कार्यालयाला सुट्टी असल्याने जिवितहानी टळली. सदर रेकार्ड रुम ला आग ही शार्ट सर्कीटने लागली असे सांगितले जात असले तरी आगिचे कारण मात्र अस्पष्ट आहे. सदर रेकार्ड रुम ला आग ही लावण्यात आली.? की लागली? अशाही शंका कुशंका तुमसर पंचायत समिती आवारात सुरु होत्या. आगिच अनेक शासकीय उपक्रम, अनेक न्याय प्रविष्ट प्रकरणातील, अधिकारी, कर्मचारी, सरपंच, या़ंच्या चौकशी, प्रकरणाचे फाईली जळुन खाक झाले असल्याने येथिल भ्रष्टाचारच आगित जळुन खाक झाल्याचे नागरीकात चर्चा रंगल्या आहेत.

अग्निसुरक्षा यंत्रणेचा अभाव, प्रशासनाचे मोठे अपयश

ही आग उग्ररुप धारण करण्यामागे (Tumsar Panchayat fire) पंचायत समितीच्या इमारतीतील अग्निसुरक्षा यंत्रणेचा अभाव हे मुख्य कारण असल्याचे उघड झाले आहे. इतक्या मोठ्या कार्यालयात ना फायर अलार्म होते, ना कोणतीही आधुनिक अग्निशमन व्यवस्था कार्यरत होती. यामुळेच आगीच्या सुरुवातीस कोणतीही खबरदारी घेतली गेली नाही आणि महत्त्वाचा दस्तऐवज ठेवा राख होण्यास वेळ लागला नाही.

You Might Also Like

Grain Buying Center: खरीप हंगामातील धान्याची उचल न केल्यामुळे शेतकरी चिंतेत!

Zilla Parishad Elections: ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापायला सुरुवात!

Farm Fire: शेतातील गोठ्याला आग लागून शेती उपयोगी साहित्य जळून, 1 लाख रुपयाचे नुकसान!

Summer Cricket Camp: लोणार मध्ये रुजणार रोहित शर्मा क्रिकेट अकॅडमी चे बीज!

National Lok Adalat: राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून १२२ प्रकरणात आपसी समझोता

TAGGED: Tumsar Panchayat fire
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडापरभणी

Parbhani: आता…जोडीदार शोधण्याची सर्वत्र लगबग

Deshonnati Digital Deshonnati Digital December 2, 2024
Latur: जिल्ह्यात 36 मंडळांमध्ये अतिवृष्टी !, चोवीस तासात सरासरी 68.3 मि.मी. पावसाची नोंद
Hingoli Ashadhi Ekadashi: यंदाही हिंगोली आगाराला आषाढीवारी पावली; तब्बल 6 लाख 88 हजाराचे उत्पन्न
Tigress Cub Death: भूकेने व्याकूळ झालेल्या तीन महिन्याच्या पट्टेदार शावकाचा मृत्यू
Risod : पाणी पातळी वाढवण्यासाठी जलतारा शोष खड्डे घेण्यासाठी वाशीम जिल्हाभर अभियान सुरु
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Grain Buying Center
शेतीगडचिरोलीविदर्भ

Grain Buying Center: खरीप हंगामातील धान्याची उचल न केल्यामुळे शेतकरी चिंतेत!

May 11, 2025
Zilla Parishad Elections
वाशिमविदर्भ

Zilla Parishad Elections: ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापायला सुरुवात!

May 11, 2025
Farm Fire
वाशिमविदर्भशेती

Farm Fire: शेतातील गोठ्याला आग लागून शेती उपयोगी साहित्य जळून, 1 लाख रुपयाचे नुकसान!

May 11, 2025
Summer Cricket Camp
बुलडाणावाशिमविदर्भ

Summer Cricket Camp: लोणार मध्ये रुजणार रोहित शर्मा क्रिकेट अकॅडमी चे बीज!

May 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?