देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Uddhav Thackeray: उध्दव ठाकरे म्हणाले, सरकार आल्यास भूमिपुत्रांना देणार मुंबईत घरे!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > Uddhav Thackeray: उध्दव ठाकरे म्हणाले, सरकार आल्यास भूमिपुत्रांना देणार मुंबईत घरे!
मराठवाडामहाराष्ट्रराजकारणलातूर

Uddhav Thackeray: उध्दव ठाकरे म्हणाले, सरकार आल्यास भूमिपुत्रांना देणार मुंबईत घरे!

Deshonnati Digital
Last updated: 2024/11/12 at 8:18 PM
By Deshonnati Digital Published November 12, 2024
Share
Uddhav Thackeray

तेल, तांदूळ, गहू, साखर व डाळींचे दर पाच वर्षे स्थिर ठेवणार!

– महादेव कुंभार
लातूर (Uddhav Thackeray) : महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना मुंबई आणि मुंबई परिसरात घरे देणार, असे सांगून महाराष्ट्रातील तरुण- तरुणींनो मुंबईत या, असे आवाहन केले. आमचे सरकार आल्यास महाराष्ट्रात तेल, तांदूळ, गहू, साखर व डाळी या पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर पाच वर्षे स्थिर ठेवले जातील, अशी घोषणाही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली.

निलंगा तालुक्यातील कासारशिरशी येथे महाविकास आघाडीच्या झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. मंचावर काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख व अनेक मान्यवर उपस्थित होते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावेळी भाजपा व महायुती सरकारचा जोरदार समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ थापा मारतात. 2014 च्या निवडणुकीत प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये टाकतो म्हणाले होते, असे सांगून 15 लाख खात्यावर पडलेला एक तरी माणूस आहे का? असा सवाल त्यांनी केला.

देशाचे काम सोडून मोदी व अमित शाह महाराष्ट्राच्या गल्लीबोळात फिरत आहेत. आज सोलापूरला त्यांची सभा आहे. सभांमध्ये ते माझ्यावरच बोलतात, विकासावर बोलत नाहीत, असे सांगून ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, सोलापूरच्या विमानतळावर मोदींचे विमान उतरणार म्हणून माझे विमान उतरण्यास आज बंदी करण्यात आली. देशात ही हुकूमशाही वृत्ती चालणार नाही, असे सांगून काल माझी बॅग तपासली, चांगली गोष्ट झाली; मात्र मोदी व अमित शहा यांच्याही बॅगा तपासा, असे जाहीर आवाहन त्यांनी निवडणूक आयोगाला केले.

राज्यात सोयाबीनच्या प्रश्नावरून शेतकरी सध्या चिडलेला आहे. त्यामुळे मंत्रालयात काहीतरी हालचाली होत आहेत. खरेदी केंद्रांकडून अमुक इतकी सोयाबीन खरेदी झाली, असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने काही खोट्या बातम्याही देण्याचा प्रयत्न आहे. मात्र कितीही खोटे दिले तरी सोयाबीन शेतकऱ्याच्या दारी पडून आहे, हे लपून राहणार नाही. महाराष्ट्राला लुटणाऱ्या अशा महायुतीला घालवा, असे आवाहन त्यांनी केले. या सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

You Might Also Like

Parbhani : अवैध वाळू वाहतूक प्रकरणी दोन आरोपी ताब्यात; टिप्पर जप्त

Woman jewelry stolen: बाळापूर ते नांदेड एसटी प्रवासात महिलेचे साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

Water Handa march: पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

Hingoli Municipality: हिंगोली पालिकेची कारवाई: रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यवसायिकाला लावला पाच हजाराचा दंड

Illegal liquor Raid: अवैध दारू विक्री व हातभट्टीची दारू काढणाऱ्या 9 गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

TAGGED: Uddhav Thackeray
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Zilla Parishad
मराठवाडापरभणी

Zilla Parishad: पटसंख्येबाबत काढलेला रझाकारी शासन निर्णय त्वरित रद्द करा

Deshonnati Digital Deshonnati Digital April 3, 2025
Parbhan Election Voting: मतदान केल्याचा फोटो व्हायरल करणे पडले महागात, गुन्हा दाखल
Child marriage: हिंगोलीत बालविवाह व एक साक्षगंधाचा कार्यक्रम थांबविला
Washim Accident: मोटर सायकलची रोहीला धडक; एक गंभीर
Mumbai drugs case: अबब..! 327 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त; 15 जणांना अटक
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani : अवैध वाळू वाहतूक प्रकरणी दोन आरोपी ताब्यात; टिप्पर जप्त

May 16, 2025
Woman jewelry stolen
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Woman jewelry stolen: बाळापूर ते नांदेड एसटी प्रवासात महिलेचे साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

May 15, 2025
Water Handa march
मराठवाडाहिंगोली

Water Handa march: पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

May 15, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली पालिकेची कारवाई: रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यवसायिकाला लावला पाच हजाराचा दंड

May 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?