देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Maharashtra Railway project: महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 23 हजार कोटींची तरतूद
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मुंबई > Maharashtra Railway project: महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 23 हजार कोटींची तरतूद
मुंबईदेशमहाराष्ट्रराजकारण

Maharashtra Railway project: महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 23 हजार कोटींची तरतूद

Deshonnati Digital
Last updated: 2025/02/03 at 9:39 PM
By Deshonnati Digital Published February 3, 2025
Share
Union Budget 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार

मुंबई (Maharashtra Railway project) :  महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात (Union Budget 2025) २३ हजार ७७८ कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. यापूर्वी २००९-१४ या काळात महाराष्ट्राला वर्षाला सरासरी १ हजार १८१ कोटी रुपये मिळायचे. यंदा एकाच वर्षातील तरतूद ही तब्बल २० पटींनी अधिक आहे. २०१४ ते २०२५ या दरम्यान राज्यात दरवर्षी सरासरी १९१ किलोमीटर्सचे नवे रेल्वे मार्ग विकसित केले गेले आहेत.

सारांश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार२०१४ नंतर एकाच वर्षात २० पट तरतूद

२०१४ नंतर एकाच वर्षात २० पट तरतूद

हे प्रमाण यापुर्वीच केवळ दरवर्षी सरासरी ५८ किलोमीटर इतके होते. २००९-१४ या कालावधीत एकाही मार्गाचे विद्युतीकरण झाले नव्हते. त्यानंतर २०१४ ते २०२५ या काळात दरवर्षी सरासरी ३२६ किलोमीटर्स मार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले यामुळे (Maharashtra Railway project) महाराष्ट्रातील ३ हजार ५८६ म्हणजेच पूर्णपणे विद्युतीकरण झाले आहे. याच कालावधीत महाराष्ट्रात २ हजार १०५ किलो मीटर्सचे नवे रेल्वे मार्ग बांधण्यात आले. तुलनाच करायची झाल्यास ही लांबी मलेशियातील आता अस्तित्वात असलेल्या संपूर्ण रेल्वे मार्गाच्या लांबी इतकी होते.

महाराष्ट्रात (Maharashtra Railway project) सध्या १ लाख ५८ हजार ८६६ कोटी रूपयांचे ४७ प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. यातून ६ हजार ९८५ किलोमीटर मार्गाची बांधणी सुरू आहे. यामध्ये बुलेट ट्रेनसह (Union Budget 2025) केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या ‘डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर- डिएफसी’ चार महत्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश आहे. राज्यात ५ हजार ५८७ कोटी रुपयांच्या तरतुदीतून १३२ अमृत रेल्वेस्थानकांची निर्मिती केली जात आहे.

रेल्वेची कवच सुरक्षा प्रणाली ४ हजार ३३९ मार्ग अंतरासाठी कार्यान्वीत केली जाणार आहे. यातील सध्या ५७६ किमीसाठीची यंत्रणा कार्यान्वीत आहे. राज्यभरात २०१४ पासून आतापर्यंत विविध ठिकाणी १ हजार ६२ रेल्वे उड्डाण मार्ग, भुयारी मार्ग (आरएफओबी, आरयुबी) बांधण्यात आली आहेत. याशिवाय २३६ ठिकाणी लिफ्ट, ३०२ एस्कलेटर्स बसविण्यात आले आहेत. तसेच ५६६ रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध दिली आहे. याशिवाय राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी उपयुक्त ठरतील अशा ११ वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्राच्या (Maharashtra Railway project) आतापर्यंतच्या वाटचालीत रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व अशी वाढ झाली आहे. यामुळे प्रवाशांकरिता सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. माल वाहतूक सुविधा सहज सुलभ आणि मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. या सगळ्यातून महाराष्ट्र हे रेल्वेच्या नकाशावरील सशक्त आणि सदृढ राज्य बनले आहे.

You Might Also Like

Air India Bomb Threat: एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी…

Parbhani : परभणीच्या मनपाच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी १८ कोटी मंजूर

Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचे Ex पती संजय कपूर यांचे निधन

Air India Plane Crash: एअर इंडिया विमान अपघात: आतापर्यंत तब्बल 265 जणांचा मृत्यू…

Bachchu Kadu Protest: बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मनोर्‍यावर चढून शोले स्टाईल आंदोलन

TAGGED: ajit pawar, Amit Shah, Ayushman Card, bjp, Chief Minister Devendra Fadnavis, CM Devendra Fadnavis, eknath shinde, Flagship Yojana, Jaljeevan Mission, maharashtra, Maharashtra BJP CM, Maharashtra CM, Maharashtra Mahavikas Aghadi, Maharashtra New CM, Maharashtra Railway project, MLA Ambadas Danve, NCP, PM Awas Yojana, PM Narendra Modi, Railway projects, union budget 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli: खून प्रकरणात आरोपीस जन्मठेप व ५ हजाराचा दंड

Deshonnati Digital Deshonnati Digital August 24, 2024
Amravati Municipality: शहराच्या साफसफाईसाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम
Maharashtra Congress: महाराष्ट्रासाठी राष्ट्रीय काँग्रेसची फिल्डिंग टाईट..
Maratha reservation: मराठा आरक्षणप्रश्नी परभणीत रास्ता रोको
One Nation One Election: Breaking: “वन नेशन वन इलेक्शन” विधेयक मंजूर; जाणून घ्या…कधी होणार लागू?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Air India Bomb Threat
Breaking Newsदिल्लीदेशविदेश

Air India Bomb Threat: एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी…

June 13, 2025

Parbhani : परभणीच्या मनपाच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी १८ कोटी मंजूर

June 13, 2025
Sunjay Kapur Death
Breaking Newsदेशमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचे Ex पती संजय कपूर यांचे निधन

June 13, 2025
Air India Plane Crash
Breaking Newsदेशमहाराष्ट्रविदेश

Air India Plane Crash: एअर इंडिया विमान अपघात: आतापर्यंत तब्बल 265 जणांचा मृत्यू…

June 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?