देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Raksha Khadse: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे उद्याला हिंगोली जिल्ह्यात
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Raksha Khadse: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे उद्याला हिंगोली जिल्ह्यात
राजकारणमराठवाडामहाराष्ट्रहिंगोली

Raksha Khadse: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे उद्याला हिंगोली जिल्ह्यात

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/17 at 7:56 PM
By Deshonnati Digital Published June 17, 2024
Share
Raksha Khadse

आखाडा बाळापूर/हिंगोली (Raksha Khadse) :  कृषी विज्ञान केंद्र (Agricultural Science Centre) तोंडापुर जिल्हा हिंगोली येथे पतंप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पी एम किसान योजनेचा १७ वा हप्ता वितरण ऑनलाईन कार्यक्रम मंगळवारी दुपारी १ वाजता होणार आहे. सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती युवा कल्याण व क्रीडा केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे (Raksha Khadse) यांची राहणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री अब्दुल सत्तार, खा. नागेश पाटील आष्टीकर, विशेष उपस्थिती आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. विप्लव बाजोरिया, आ. प्रज्ञाताई सातव, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. राजुभैया नवघरे, आ. संतोष बांगर, जिल्हा अधिकारी जितेंद्र पापळकर, अटारी संचालक डॉ. एस. के. रॉय उपस्थित राहणार आहेत.

कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर कृषी केंद्रात पंतप्रधानाच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या १७ व्या हप्ता वितरणाचा ऑनलाईन कार्यक्रम

सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक संत नामदेव सेवाभावी संस्था अध्यक्ष माजी खासदार अ‍ॅड. शिवाजीराव माने, कृषी विज्ञान केंद्र प्रमुख डॉ. पी. पी. शेळके व कृषी विज्ञान केंद्र तोंडापुर ता. कळमनुरी जिल्हा हिंगोली यांच्यावतीने करण्यात आले आहे. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) या उद्या १८ जून मंगळवारी जिल्हा दौर्‍यावर येत असून सकाळी ७ वाजता छत्रपती संभाजीनगर येथून शासकीय वाहनाने त्यांचे हिंगोलीकडे प्रयाण होणार आहे. सकाळी ११ वाजता (Agricultural Science Centre) कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर जि. हिंगोली येथे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते (Kisan Samman Yojana) किसान सन्मान योजना हप्ता वितरण कार्यक्रमास त्यांची उपस्थिती राहणार आहे.

You Might Also Like

MP Dr. Namdev Kirsan: ६ महिन्याच्या आत जनतेच्या समस्या सोडविण्यात याव्यात…

Tiranga Rally: वसमत येथे भारतीय सैन्यदलाच्या शौर्याच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली

Hingoli district raid: हिंगोली जिल्ह्यात 105 ठिकाणच्या छाप्यात दहा लाख 86 हजाराचा मुद्देमाल जप्त

Kharif Crop Loan: खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Hingoli Burglary: बळसोंडमध्ये घरफोडी; रक्कम, दागिने लंपास

TAGGED: Agricultural Science Centre, Hingoli district, Kisan Samman Yojana, PM Narendra Modi, Raksha Khadse, Union Minister
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
College laboratory Assistant
विदर्भअमरावती

College laboratory Assistant: अखेर महाविद्यालयीन प्रयोगशाळा सहाय्यकांना सुधारित वेतनश्रेणी मंजूर

Deshonnati Digital Deshonnati Digital April 25, 2025
Pusad Traffic: कर्ण कर्कश फटाका बुलेटच्या व विनापरवाना ऑटो चालकांचा हैदोस
Parbhani Anti-Corruption: दहा हजाराची लाच घेताना पं. स. चा शाखा अभियंता जाळ्यात
Hingoli Crime Branch: गावठी पिस्टल विक्रीचे आंतरजिल्हा रॅकेट उघड
Bullet Train: आता, 508 किमीचा प्रवास पूर्ण होणार फक्त 3 तासांत!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

MP Dr. Namdev Kirsan
विदर्भगडचिरोलीराजकारण

MP Dr. Namdev Kirsan: ६ महिन्याच्या आत जनतेच्या समस्या सोडविण्यात याव्यात…

May 23, 2025
Tiranga Rally
मराठवाडाहिंगोली

Tiranga Rally: वसमत येथे भारतीय सैन्यदलाच्या शौर्याच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली

May 23, 2025
Hingoli district raid
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli district raid: हिंगोली जिल्ह्यात 105 ठिकाणच्या छाप्यात दहा लाख 86 हजाराचा मुद्देमाल जप्त

May 23, 2025
Kharif Crop Loan
मराठवाडाशेतीहिंगोली

Kharif Crop Loan: खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

May 23, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?