देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Prataprao Jadhav: केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेत जागतिक होमिओपॅथी दिनाचे आयोजन
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भबुलडाणा

Prataprao Jadhav: केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेत जागतिक होमिओपॅथी दिनाचे आयोजन

Digital Nagpur
Last updated: 2025/04/09 at 3:30 PM
By Digital Nagpur Published April 9, 2025
Share
Prataprao Jadhav

बुलढाणा (Prataprao Jadhav) : होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युएल हॅनिमन यांच्या जयंतीनिमित्त येथील आयुष विभाग व होमिओपॅथीक डॉक्टर्स असोसिएशनच्यावतीने १२ एप्रिल रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री ना. प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांच्या अध्यक्षतेत (World Homeopathy Day) जागतिक होमिओपॅथी दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

येथील जिल्हा स्त्री रुग्णालय परीसरात १२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता आयोजित (World Homeopathy Day) जागतिक होमिओपॅथी दिन कार्यक्रमाचे उद्घाटन (MLA Sanjay Gaikwad) आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. जेष्ठ होमिओतज्ञ तथा पंचशील होमिओपॅथिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. दादासाहेब कवीश्वर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अजित शिरसाट यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील, इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश जतकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमात होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युएल हॅनिमन यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच होमिओ तपस्वी स्व. डॉ.‌ अजय ढगे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या (World Homeopathy Day) होमिओपॅथी जीवन गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार उल्हासनगर येथील प्रसिद्ध होमिओ तज्ञ डॉ. अमरसिंह गौतम, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या पळसखेडा व ग्रामीण भागात होमिओपॅथीद्वारे अनेक दुर्धर आजारांवर उपचारे करणारे प्रसिद्ध होमिओ तज्ञ डॉ. बाळासाहेब ना. महानोर, डेबको या होमिओपॅथी औषध निर्मिती संस्थेचे प्रमुख नंदकिशोर देशपांडे यांना जाहिर झाला असून ना. प्रतापराव जाधव यांच्याहस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

जिल्हा रुग्णालयातील आयुष विभाग व (World Homeopathy Day) होमिओपॅथीक डॉक्टर्स असोसिएशनच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाला वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दुर्गासिंग जाधव , निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. चंद्रकिरण पवार, निमा युनानी फोरमचे अध्यक्ष डॉ. शफाअत रहीम यांनी केले आहे.

You Might Also Like

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

Hunger Strike Protest : न्यायासाठी कुटुंबासह महिलेच्या उपोषणाचा दुसरा दिवस!

TAGGED: MLA Sanjay Gaikwad, Prataprao Jadhav, Union Minister, World Homeopathy Day
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsदेशराजकारण

Rahul Gandhi and Pratapchandra Sarangi: ‘राहुल गांधींनी मला संसदेत दिला धक्का’, भाजप खासदार प्रतापचंद्र सारंगी यांचा मोठा आरोप

Digital Nagpur Digital Nagpur December 19, 2024
Chenab Bridge Inauguration: आयफेल टॉवरपेक्षाही उंच ‘हा’ पूल, पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन!
जितेंद्र पापळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क
Amravati Murder Case: अनैतिक संबंधातुन प्रियकराने केला पतीचा खुन
Hingoli Crime: जबरी चोरीच्या उद्देशाने भरदिवसा घरात घुसून एकास मारला चाकू…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Agriculture Board Officer Death
विदर्भक्राईम जगतवाशिम

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

February 11, 2026
MLA Saitai Dahake
विदर्भआरोग्यराजकारणवाशिम

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

February 11, 2026
Martyr Prakash Deshmukh
विदर्भनागपूर

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

February 11, 2026
Death Anniversary
विदर्भवाशिम

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?