देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Unseasonal Heavy rains: अवकाळी पावसाचा तडाखा; अस्मानी संकट ,शेतकऱ्यांची चिंता वाढली
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर > Unseasonal Heavy rains: अवकाळी पावसाचा तडाखा; अस्मानी संकट ,शेतकऱ्यांची चिंता वाढली
विदर्भचंद्रपूर

Unseasonal Heavy rains: अवकाळी पावसाचा तडाखा; अस्मानी संकट ,शेतकऱ्यांची चिंता वाढली

Deshonnati Digital
Last updated: 2024/12/06 at 9:40 PM
By Deshonnati Digital Published December 6, 2024
Share
Heavy rains

देशोन्नती वृत्तसंकलन
कोरपना (Unseasonal Heavy rains) : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात मागील चार पाच दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन थंडीच्या महिन्यात गर्मी होत होती आज त्याचे रूपांतर थेट पावसात झाले

आज सकाळी आभाळ मोकळे (Heavy rains) होऊन ऊन तापत असताना अचानक दुपार दुपार पासून आभाळ दाटून ढगाळ वातावरण निर्माण झाले व सायंकाळी थेट अवकाळी पावसाच्या धो धो सरी जवळपास १५ ते २० मिनिटाहून अधिक वेळापर्यंत थेट तालुक्यातील काही भागात कोसळल्या यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहेत.

कापसाची नासाडी

तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कापूस फुटून असून शेत पांढरे दिसत असताना मजुराअभावी अजूनही अनेक शेतकऱ्यांनी दुसरा वेचाचा कापूस काढू शकले नाही त्यामुळे कापूस ओला झाल्यामुळे नुकसान नाकारता येत नाही.

तूर पिक करपण्याची भीती

कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शेतात तूर पिकाला शेंगा झाल्या असल्या तरी ओलीत असलेल्या शेतकऱ्यांची तूर पीक फुलावर आहेत. त्यामुळे (Heavy rains) अती पाऊसामुळे तूरिचा बहार करपण्याची भीती शेतकऱ्यांना सातवत आहेत.

चणा पीक उबावण्याची भीती

शेतात अनेकांचा चणा खूप लहान स्वरूपात असून आताच चणा पिकाला पावसाची गरज नव्हती. या पिकाला एका पाण्याची गरज असते. मात्र ते विकारी पाऊस असेल तर पूर्णतः चणा पीक उबावून करपण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहेत.

मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम

थंडीचा ऋतू असताना गरमी होऊन अवकाळी पाऊस आल्याने मानवी आरोग्यावर सर्दी, खोकला,ताप हगवन, असे आजार होऊ शकतात त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधपचार करून आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहेत.

You Might Also Like

Tiranga Rally: वीर जवानांनाच्या सन्मानार्थ देशभक्तीचा अभूतपूर्व जागर करीत भर पावसात भव्य तिरंगा रॅली

Desi Daru Raid: दापुरा येथे गावठी दारूवर धाड

Sharda Accidental Death: नवेगाव येथील शारदा हिची भेट ठरली अखेरची

Adyal Forest Office: टिप्पर मागे घेत असतांना सुरक्षा भिंतीवर आदळला

Car-Truck Accident: कार-ट्रक भीषण अपघातात कारचालक ठार

TAGGED: Unseasonal Heavy rains
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भनागपूर

Nagpur : सरपंच व सचिवाच्या संगणमताने लाखोचा अपहार; ग्रामपंचायत अधिकारी राजू मुरले निलंबित

web editorngp web editorngp May 16, 2025
Karanja Police: पोलिसांची मोठी कारवाई; कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे वाहन ताब्यात
Jalindar Budhwat: शिवसेनेचा विचार घराघरात पोहोचवा- जालिंदर बुधवत
Sarodha-Dadar: शहराच्या गजबजाटापासून दूर असलेलं, ‘हे’ गाव स्वर्गापेक्षा कमी नाही.!
liquor shop Close: बामणी येथील देशी दारू दुकान बंद करा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Tiranga Rally
विदर्भगडचिरोलीराजकारण

Tiranga Rally: वीर जवानांनाच्या सन्मानार्थ देशभक्तीचा अभूतपूर्व जागर करीत भर पावसात भव्य तिरंगा रॅली

May 22, 2025
Desi Daru Raid
विदर्भक्राईम जगतवाशिम

Desi Daru Raid: दापुरा येथे गावठी दारूवर धाड

May 22, 2025
Sharda Accidental Death
विदर्भक्राईम जगतभंडारा

Sharda Accidental Death: नवेगाव येथील शारदा हिची भेट ठरली अखेरची

May 22, 2025
Adyal Forest Office
विदर्भभंडारा

Adyal Forest Office: टिप्पर मागे घेत असतांना सुरक्षा भिंतीवर आदळला

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?