देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: UP Train Accident: पुन्हा भीषण रेल्वे अपघात; एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले, कित्येक जण जखमी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > Breaking News > UP Train Accident: पुन्हा भीषण रेल्वे अपघात; एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले, कित्येक जण जखमी
Breaking Newsदेश

UP Train Accident: पुन्हा भीषण रेल्वे अपघात; एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले, कित्येक जण जखमी

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/18 at 6:26 PM
By Deshonnati Digital Published July 18, 2024
Share
Train Accident

नवी दिल्ली (UP Train Accident) : उत्तर प्रदेशातील गोंडा येथे भीषण रेल्वे अपघात झाला. चंदीगडहून दिब्रुगडला जाणाऱ्या दिब्रुगड एक्स्प्रेसचा आज भीषण अपघात (Train Accident) झाला. माहितीनुसार, दिब्रुगड एक्स्प्रेस रुळावरून घसरली. ट्रेनचे 10 ते 12 डबे रुळावरून घसरले असून, (Dibrugarh Express) दिब्रुगड एक्स्प्रेसच्या एसी कोचचे मोठे नुकसान झाले आहे. गोंडा जवळील जिलाही रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. गाडी रुळावरून घसरल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. लोक घाबरून ओरडू लागले आणि ट्रेन थांबताच बाहेर पळत सुटले.

मिळालेल्या माहितीनुसार, या (Train Accident) अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून, तब्बल 20 जण जखमी झाले आहेत. या घटनेचे कारण शोधण्यासाठी (Railway Department) रेल्वे विभागाने तपास सुरू केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या दोघांचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी आहेत. याशिवाय जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत आहे. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

रेल्वे माहितीनुसार, ट्रेन क्रमांक, 15904 – दिब्रुगढ एक्सप्रेस (Chandigarh-Dibrugarh) चंदीगडहून दिब्रुगढला धावते. काल रात्री 11.39 वाजता ही ट्रेन चंदीगडहून निघाली होती. आज दुपारी दोनच्या सुमारास गोंडा ते बस्ती दरम्यान झिलाही स्थानकात अचानक जोरात गाडी रुळावरून घसरली. (Train Accident) ट्रेनचे जवळपास 12 डबे रुळावरून घसरले आहेत. उत्तर प्रदेशचे (CM Yogi Adityanath) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोंडा जिल्ह्यातील या रेल्वे अपघाताची दखल घेतली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याचे निर्देश दिले. याशिवाय जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचनाही सीएमओकडून देण्यात आल्या आहेत.

Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath takes cognisance of the train accident in the Gonda district. He directs the officials to reach the spot immediately and expedite the relief work; gives instructions for proper treatment of the injured: CMO

(file pic) https://t.co/ggCTJKwmq3 pic.twitter.com/FxmUZqzTqH

— ANI (@ANI) July 18, 2024

 

You Might Also Like

Jyoti Malhotra: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी ‘ही’ युट्यूबर..देशद्रोहाचा आरोप!

LPG Prices: गेल्या 10 वर्षांत, घरगुती LPG ग्राहकांची संख्या दुप्पट!

IPL 2025 RCB vs KKR : RCB vs KKR High-voltage match..! विराट कोहलीला RCB फॅन्स देऊ शकतात खास farewell..!

Cyclone Shakti Alert: धोक्याची घंटा: लवकरच धडकणार ‘शक्ती चक्रीवादळ’…

Dadasaheb Phalke Biopic: दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकवर ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका!

TAGGED: Chandigarh-Dibrugarh, CM Yogi Adityanath, Dibrugarh Express, Indian Railways, railway accident, Railway Department, Railway Division, train accident
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Electricity
विदर्भचंद्रपूर

Electricity distribution: विज मीटर तपासणीच्या नावाखाली वसुलीचा गोरखधंदा; गावकर्‍यांनी दाखविला हिसका

Deshonnati Digital Deshonnati Digital August 9, 2024
Karanja-Manora Assembly Election: कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघ: कार्यकर्त्यांना आले अच्छे दिन
Gangakhed Tehsil Offices: शेत व पाणंद रस्त्यासंबंधी परभणीतील गंगाखेड येथे सस्ती अदालत..!
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर
Adv. Sachin Naik: अ‍ॅड. सचिन नाईकांनी ग्रामस्थांशी साधला संवाद
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Jyoti Malhotra
Breaking Newsक्राईम जगतदिल्लीदेश

Jyoti Malhotra: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी ‘ही’ युट्यूबर..देशद्रोहाचा आरोप!

May 17, 2025
LPG Prices
बिझनेसदिल्लीदेश

LPG Prices: गेल्या 10 वर्षांत, घरगुती LPG ग्राहकांची संख्या दुप्पट!

May 17, 2025
Breaking Newsक्रीडादेश

IPL 2025 RCB vs KKR : RCB vs KKR High-voltage match..! विराट कोहलीला RCB फॅन्स देऊ शकतात खास farewell..!

May 17, 2025
Cyclone Shakti Alert
Breaking Newsदिल्लीदेशमहाराष्ट्र

Cyclone Shakti Alert: धोक्याची घंटा: लवकरच धडकणार ‘शक्ती चक्रीवादळ’…

May 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?