देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nagpur Biodiversity: शहरी जैवविविधता निर्देशांक निर्मितीची सुरुवात आपल्या शहारापासून
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > नागपूर > Nagpur Biodiversity: शहरी जैवविविधता निर्देशांक निर्मितीची सुरुवात आपल्या शहारापासून
विदर्भनागपूरशेती

Nagpur Biodiversity: शहरी जैवविविधता निर्देशांक निर्मितीची सुरुवात आपल्या शहारापासून

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/22 at 8:38 PM
By Deshonnati Digital Published May 22, 2024
Share
Biodiversity

– शैलेश टेंभुर्णीकर यांची सूचना

नागपूर (Nagpur Biodiversity) : जैवविविधतेचे केंद्र (Biodiversity Center) म्हणून नागपुरची ओळख असून शहारातील जैवविविधता संवर्धन व संरक्षणासाठी महानगर पालिकेने जैवविविधता निर्देशांक तयार करून राज्यातील या उपक्रमाची सुरुवात करावी, अशी सूचना आज प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर यांनी केली. तसेच, नागपूर जिल्ह्यातील विविध तलाव चिन्हीत करून (Biodiversity Conservation) जैवविविधता संवर्धनाच्या दिशेने कार्य व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सारांश
– शैलेश टेंभुर्णीकर यांची सूचनाजैवविविधतेवर राज्यस्तरीय कार्यशाळा

जैवविविधतेवर राज्यस्तरीय कार्यशाळा

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने (Biodiversity Board) येथील चिटणवीस सेंटरच्या टॅमरिंड सभागृहात आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी टेंभुर्णीकर बोलत होते. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव एम. श्रीनिवास राव, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहसंचालक विराज पवनीकर, राजीव गांधी बौद्धिक संपदा संस्थेचे सूर्यवंशी, उपवन संरक्षक डॉ. भारत सिंह हुडा यावेळी उपस्थित होते.

नागपूर शहराच्या सभोवताली सेमिनरी हिल, गोरेवाडा आणि अंबाझरी तलाव भागात मोठया प्रमाणात (Biodiversity) जैवविविधता आढळून येत असल्याने जैवविविधतेचे केंद्र म्हणून नागपूर शहराची ओळख आहे. जैवविविधता संवर्धन व संरक्षणासाठी राज्य जैवविविधता मंडळाच्या उपक्रमांतर्गत महानगर पालिकेद्वारे शहर जैवविविधता निर्देशांक तयार करून राज्यात या उपक्रमाचा प्रारंभ करावा,असे वनबल प्रमुख  टेंभुर्णीकर म्हणाले. देशाच्या एकूण जैवविविधतेत राज्यातील वनस्पतींसह, प्राणी,पक्षी यांच्या वाट्याबद्दल त्यांनी विस्तृत माहिती दिली. पश्चिमघाटातील जैवविविधता संवर्धनासाठी राज्याने उचलेली पावले, गवती कुरण, महाराष्ट्र जनूक बँक आदिंवरही त्यांनी प्रकाश टाकला. (Nagpur Biodiversity) नागपूर जिल्ह्यातील विविध तलावांशेजारील जैवविविधतेचे संवर्धन होण्याच्यादृष्टीने जिल्हा परिषदेने वनविभागाच्या समन्वयाने कार्य करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

डॉ. अभिजीत चौधरी (Dr. Abhijeet Chaudhary) यांनी जैवविविधता ही मानवाला निसर्गाने दिलेली अमूल्य देणगी असल्याचे सांगत त्याच्या संवर्धणासाठी लोकसहभागाची गरज व्यक्त केली. मनपाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या जैवविविधता रजिस्टरची माहिती त्यांनी दिली. नागरी भागात जैवविविधता जपण्यासाठी येणाऱ्या मर्यादा अधोरेखित करताना मनपा क्षेत्रात जैवविविधता जपण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्याबाबत सकारात्मकताही त्यांनी व्यक्त केली.

ग्रामपंचायत स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जैवविविधता व्यवस्थापन समित्यांची माहिती देतांना सौम्या शर्मा यांनी (Biodiversity Conservation) जैवविविधता संवर्धनासाठी नागपूर जिल्हा परिषद कटिबद्ध असल्याचे सांगितले. जैवविविधता संवर्धनासाठी जिल्हा परिषदेद्वारे सुरु करण्यात आलेल्या इको क्लबची त्यांनी माहिती दिली. महिला बचत गट आणि पशुसखीच्या माध्यमातून जनजागृतीची ही मोहिम अधिक बळकट करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वन विभागाच्या समन्वयातून जिल्ह्यातील विविध तलाव चिन्हीत करून जैवविविधता संवर्धनाच्यादृष्टीने सकारात्मक पावले टाकणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पवनीकर आणि सूर्यवंशी यांनीही यावेळी उपस्थितांना संबोधित केले. मान्यवरांच्या हस्ते वृक्षपुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. (Forest Department) वन विभागाच्या प्रसिद्धी व माहिती अधिकारी राजेश्वरी बोंगाळे यांनी सूत्रसंचालन केले तर वनाधिकारी रुपाली सावंत यांनी आभार मानले.

You Might Also Like

Tiranga Rally: वीर जवानांनाच्या सन्मानार्थ देशभक्तीचा अभूतपूर्व जागर करीत भर पावसात भव्य तिरंगा रॅली

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बियाणे आणि खते याचा तुटवडा भासणार नाही.

Desi Daru Raid: दापुरा येथे गावठी दारूवर धाड

Sharda Accidental Death: नवेगाव येथील शारदा हिची भेट ठरली अखेरची

Adyal Forest Office: टिप्पर मागे घेत असतांना सुरक्षा भिंतीवर आदळला

TAGGED: Biodiversity Board, Biodiversity Center, Biodiversity Conservation, Dr. Abhijeet Chaudhary, Maharashtra State, Nagpur Biodiversity, Urban Biodiversity
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
OpenAI
देशतंत्रज्ञानविदेश

OpenAI: OpenAI चे सर्च इंजिन लॉन्च; आता थेट गुगलसोबत स्पर्धा…

Deshonnati Digital Deshonnati Digital November 7, 2024
MLA Adv. Yashomati Thakur: ॲड. यशोमती ठाकूर यांची मोठी मागणी; दर्जेदार पुनर्वसनाचा निर्णय राज्यभरात लागू होणार?
President Draupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजीच्या सर्वोच्च पुरस्कार..!
Yawatmal : बंदुकीचा धाक दाखवून पावणेदोन लाखाने लुटले
Wrestling Bronze Medal: आश्रम शाळा फुलवाडीच्या कुस्तीपटूंचे राज्यस्तरावर कांस्य पदक
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Tiranga Rally
विदर्भगडचिरोलीराजकारण

Tiranga Rally: वीर जवानांनाच्या सन्मानार्थ देशभक्तीचा अभूतपूर्व जागर करीत भर पावसात भव्य तिरंगा रॅली

May 22, 2025
CM Devendra Fadnavis
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारणशेती

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बियाणे आणि खते याचा तुटवडा भासणार नाही.

May 22, 2025
Desi Daru Raid
विदर्भक्राईम जगतवाशिम

Desi Daru Raid: दापुरा येथे गावठी दारूवर धाड

May 22, 2025
Sharda Accidental Death
विदर्भक्राईम जगतभंडारा

Sharda Accidental Death: नवेगाव येथील शारदा हिची भेट ठरली अखेरची

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?