देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीने IPL मध्ये रचला इतिहास…
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > Breaking News > Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीने IPL मध्ये रचला इतिहास…
Breaking Newsक्रीडादेशमहाराष्ट्र

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीने IPL मध्ये रचला इतिहास…

Deshonnati Digital
Last updated: 2025/04/29 at 3:52 PM
By Deshonnati Digital Published April 29, 2025
Share
Vaibhav Suryavanshi

 35 चेंडूत 11 षटकारांसह शतक ठोकले, अनेक विक्रम मोडले

नवी दिल्ली (Vaibhav Suryavanshi) : वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये पदार्पण केले तेव्हा त्याच दिवशी तो किती प्रतिभावान खेळाडू आहे हे स्पष्ट झाले. तो (Vaibhav Suryavanshi) एक पॉवर हिटर म्हणून ओळखला जातो आणि गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यातही तेच दिसून आले. पॉवर प्लेमध्ये वैभवने गुजरातच्या गोलंदाजांना चकवा दिला. त्याने वयाच्या 14 व्या वर्षी (IPL 2025) आयपीएलमध्ये शतक ठोकून इतिहास रचला. वयाच्या 14 व्या वर्षी टी-20 शतक ठोकणे, हा एक विश्वविक्रम आहे, जगातील इतर कोणत्याही खेळाडूला हे करता आलेले नाही.

युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशी ने आज जयपुर में IPL मैच में मात्र 35 गेंदों में शतक लगाकर इतिहास रच दिया है। ऐसा करने वाले वे भारत के इतिहास के सबसे युवा बल्लेबाज हैं।
उनके इस शानदार प्रदर्शन के लिए बहुत–बहुत बधाई एवं शुभकामनाएं।#vaibhavsuryavanshi #RRvsDC #IPL2025 pic.twitter.com/67LqdfBWwD

— VINOD JAKHAR (@VinodJakharIN) April 28, 2025

त्याच्या डावाच्या दुसऱ्या चेंडूवर 90 मीटरचा षटकार मारल्यानंतर, (Vaibhav Suryavanshi) सूर्यवंशीने मागे वळून पाहिले नाही आणि एक ऐतिहासिक आयपीएल विक्रम रचला. सूर्यवंशीने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत हंगामातील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. त्याने फक्त 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या (IPL 2025) आयपीएलमध्ये तिसरा सामना खेळताना वैभव सूर्यवंशीने ही कामगिरी केली. या हंगामात निकोलस पूरनने हैदराबादविरुद्ध 18 चेंडूत अर्धशतक ठोकले होते, सूर्यवंशीने हा विक्रम क्षणार्धात मोडला.

वैभव सूर्यवंशीच्या (Vaibhav Suryavanshi) विक्रमी अर्धशतकात त्याने 6 षटकार आणि 3 चौकार मारले. वयाच्या 14 व्या वर्षी तो (IPL 2025) आयपीएलमध्ये अर्धशतक करणारा पहिला खेळाडू बनला. कदाचित इतर कोणताही फलंदाज वर्षानुवर्षे हा विक्रम मोडू शकणार नाही. 210 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने चांगली सुरुवात केली.

वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) शतकासह विक्रम मोडला. अर्धशतक ठोकल्यानंतर सूर्यवंशी अधिक आक्रमक झाला आणि त्याने षटकारांचा पाऊस थांबू दिला नाही. शेवटी, त्याने 35 चेंडूत 11 चौकार आणि 7 षटकारांसह शतक ठोकून नवा इतिहास रचला. भारताकडून आयपीएलमधील हे सर्वात जलद शतक आहे. एकूण यादीत, गेलने 30 चेंडूत शतक केले होते. (Vaibhav Suryavanshi) सूर्यवंशी आता (IPL 2025) आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा दुसरा खेळाडू बनला आहे.

शतक ठोकल्यानंतर तो बाद झाला आणि निघून गेला पण, (IPL 2025) जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर त्याच्या नावाची सर्वत्र प्रशंसा झाली. त्याने 38 चेंडूत 11 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर तो बाद झाला.

You Might Also Like

CM Devendra Fadnavis: कृषी कर्ज पुरवठ्यावरून मुख्यमंत्र्यांनी बँकांना ताकीद

Maharashtra Assembly fire: महाराष्ट्र विधानसभेच्या प्रवेशद्वारावर अचानक लागली आग…बघा VIDEO

DC vs GT: गुजरातची ऐतिहासिक कामगिरी…10 विकेट्सनी विजय आणि भागीदारीचा दुहेरी विक्रम

KL Rahul hit century: केएल राहुलने आयपीएलमध्ये रचला इतिहास; शतक झळकावून केली उत्तम कामगिरी…

Taarak Mehta Ka Ulta Chashma: दया बेनला ‘या’ लूकमध्ये पाहून, चाहते आश्चर्यचकित!

TAGGED: Hardik Pandya, IPL 2025, Jasprit Bumrah, KL Rahul, Mahendra Singh Dhoni, MI vs LSG, Rohit sharma, Shreyas Iyer, Shubman Gill, Vaibhav Suryavanshi, virat kohli, Yuzvendra Chahal
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Ration grain
मराठवाडापरभणी

Parbhani Ration grain: रेशनच्या धान्याचा काळाबाजार वाढला; स्थागुशाची मोठी कारवाई

Deshonnati Digital Deshonnati Digital July 29, 2024
Gadchiroli Police: बापरे! रात्री अंगणात झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले
MLA Sanjay Gaikwad: विकासावरच लढणार…न मागता उमेदवारी हा सन्मान- आ. संजय गायकवाड
Kalamanuri Thiya Andolan: एकत्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन
Murtijapur Crime: दुचाकी अडवून दीड लाख लुटणारे मुख्य आरोपीसह 6 गजाआड
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

CM Devendra Fadnavis
मुंबईमराठवाडामहाराष्ट्रराजकारण

CM Devendra Fadnavis: कृषी कर्ज पुरवठ्यावरून मुख्यमंत्र्यांनी बँकांना ताकीद

May 19, 2025
Maharashtra Assembly fire
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Maharashtra Assembly fire: महाराष्ट्र विधानसभेच्या प्रवेशद्वारावर अचानक लागली आग…बघा VIDEO

May 19, 2025
DC vs GT
Breaking Newsक्रीडादिल्लीदेश

DC vs GT: गुजरातची ऐतिहासिक कामगिरी…10 विकेट्सनी विजय आणि भागीदारीचा दुहेरी विक्रम

May 19, 2025
KL Rahul hit century
Breaking Newsक्रीडादेशमहाराष्ट्र

KL Rahul hit century: केएल राहुलने आयपीएलमध्ये रचला इतिहास; शतक झळकावून केली उत्तम कामगिरी…

May 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?