देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Vasmat Assembly Election: वसमत : तिरंगी लढतीमुळे महायुतीचा मार्ग खडतर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Vasmat Assembly Election: वसमत : तिरंगी लढतीमुळे महायुतीचा मार्ग खडतर
मराठवाडाराजकारणहिंगोली

Vasmat Assembly Election: वसमत : तिरंगी लढतीमुळे महायुतीचा मार्ग खडतर

Deshonnati Digital
Last updated: 2024/11/12 at 9:27 PM
By Deshonnati Digital Published November 12, 2024
Share
Vasmat Assembly Election

हिंगोली (Vasmat Assembly Election) : वसमत विधानसभा मतदार संघात सुरूवातीला थेट लढत होईल, असे चित्र असतांना जन सुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार गुरू पादेश्वर शिवाचार्य महाराज उर्फ बापू यांच्यामुळे निवडणुकीचे चित्र पालटले आहे. शेवटच्या टप्यात येत असतांना वसमतची निवडणुक तिरंगी झाली आहे.

सुरूवातीला वसमत विधानसभेत राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी अशी लढत होईल असे जाणवत होते. (Vasmat Assembly Election) विद्यमान आमदार व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेले राजू पाटील नवघरे यांची त्यांचे राजकीय गुरू माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशी थेट लढत होईल असा अंदाज होता. अशात राजकीय पटलावर गिरगाव येथील वीर मठ संस्थानचे महंत गुरू पादेश्वर महाराज यांची दमदार एन्ट्री झाली. कट्टर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते असलेल्या गुरू पादेश्वर यांना मतदार संघातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मतदार स्वत:च निधी गोळा करून महाराजांना भेट म्हणून देत असल्याने त्यांची लोकप्रियता हिंदु मतदारांत मोठी असल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीपासुन (Vasmat Assembly Election) वसमत विधानसभा मतदार संघात ‘डिएमएम’ फॅक्टर सुरू आहे. दलित, मुस्लिम व मराठा या तीन समाजांच्या मतांच धृवीकरण लोकसभा निवडणुकीत पहावयास मिळाले होते. कमी अधिक प्रमाणात हेच सूत्र विधानसभा निवडणुकीतही कायम राहील असा अंदाज आहे. दुसरीकडे महायुतीला मिळणारे परंपरांगत हिंदुत्ववादी मतदान या वेळेला मिळविणे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कठीण बनले आहे. सत्तेतील नंतरच्या अडीच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांनी मतदार संघात आणलेल्या निधीची मोठी यादी त्यांच्या हातात आहे. तरीही मतदार मात्र वसमत शहराच्या बकाल अवस्थेकडे बोट दाखवून विकास कुठे आहे, असा प्रश्न करीत आहेत. एकंदरीत गुरू पादेश्वर महाराजांच्या एन्ट्रीमुळे वसमतची निवडणुक अत्यंत चुरशीची बनली आहे.

गुरू शिष्याच्या लढतीत ‘महागुरू’ ची एन्ट्री

काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Vasmat Assembly Election) वसमत विधानसभा मतदार संघाने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला होता. त्यावेळी मविआच्या नागेश पाटील यांना ८४ हजार ६४६ तर महायुतीच्या बाबुराव कोहळीकर यांना ५४ हजार ९६ मते पडली होती. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत ३० हजार ५५० मतांची आघाडी मिळाली होती. त्यावेळी लोकसभेत तशी लढत थेट होती. काही वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. बी.डी. चव्हाण यांनी मविआचीच मते विभागली होती. या निवडणुकीत मात्र महायुतीच्या मतांमध्ये सरळ विभाजन दिसून येत आहे.

You Might Also Like

Parbhani : अवैध वाळू वाहतूक प्रकरणी दोन आरोपी ताब्यात; टिप्पर जप्त

Woman jewelry stolen: बाळापूर ते नांदेड एसटी प्रवासात महिलेचे साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

Water Handa march: पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

Hingoli Municipality: हिंगोली पालिकेची कारवाई: रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यवसायिकाला लावला पाच हजाराचा दंड

Illegal liquor Raid: अवैध दारू विक्री व हातभट्टीची दारू काढणाऱ्या 9 गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

TAGGED: Vasmat Assembly Election
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Maharashtra cabinet: Breaking: आता ठरलं…उद्या होणार मंत्रिमंडळ विस्तार! जाणून घ्या…भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे

Deshonnati Digital Deshonnati Digital December 14, 2024
Pusad Traffic: कर्ण कर्कश फटाका बुलेटच्या व विनापरवाना ऑटो चालकांचा हैदोस
Gondia: धानाची रोहिणी शेवटच्या टप्प्यात; संपूर्ण अर्थव्यवस्था धानपिकावर
Bangalore Flood: बेंगळुरूमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचले असून, दैनंदिन जनजीवन झाले विस्कळीत..!
heat wave: राज्य उष्णतेच्या विळख्यात; मतदानाच्या वेळत मोठा बदल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani : अवैध वाळू वाहतूक प्रकरणी दोन आरोपी ताब्यात; टिप्पर जप्त

May 16, 2025
Woman jewelry stolen
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Woman jewelry stolen: बाळापूर ते नांदेड एसटी प्रवासात महिलेचे साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

May 15, 2025
Water Handa march
मराठवाडाहिंगोली

Water Handa march: पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

May 15, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली पालिकेची कारवाई: रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यवसायिकाला लावला पाच हजाराचा दंड

May 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?