देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Vidarbha Baliraja project: विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या १० वर्षाच्या संघर्षाला अखेर यश
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भअमरावती

Vidarbha Baliraja project: विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या १० वर्षाच्या संघर्षाला अखेर यश

admin1
Last updated: 2024/10/03 at 7:56 PM
By admin1 Published October 3, 2024
Share
Vidarbha Baliraja project

वरुड शहरात प्रकल्पग्रस्तांचा जल्लोष

वरुड (Vidarbha Baliraja project) : विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी गेल्या १० वर्षांपासून मनोज भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात (Vidarbha Baliraja project) विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचा संघर्षाचा लढा सुरू होता.त्याला अखेर यश आले आहे.नुकते दिनांक २६/०९/२०२४ रोजी सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे नियामक मंडळाची बैठक पार पडली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीत (Vidarbha Baliraja project) विदर्भातील सरळ खरेदी धारक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच लक्ष रुपये सानुग्रह अनुदानास मंजूरी देण्यात आली १६,६३३ हेक्टर जमीनीसाठी ८३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत ६ जून २००६ च्या जि.आर.नुसार सरळ खरेदी पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करून घेतल्या होत्या सदर शेतकऱ्यांचे न्यायालयात जाण्याचे संवैधानीक अधिकार सुध्दा हीरावुन घेतले होते १८९४ च्या भूसंपादन कायद्यानुसार जमीनी संपादित केल्या असत्या तर शेतकऱ्यांना न्यायालयात जाता आले असते.त्यामुळे संघर्षा शिवाय शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्याय कोणताच उरला नव्हता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण यांच्या प्रखर नेतृत्वात गेल्या दहा वर्षांपासून विदर्भात ऐतिहासिक आंदोलने करण्यात आली.

अखेर प्रकल्पग्रस्तांना (Vidarbha Baliraja project) न्याय मिळाला. दरम्यान आमदार प्रताप दादा अडसड यांनी आपलं कर्तव्य पार पाडत प्रकल्पग्रस्तांच्या वतीने सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून वरुड तालुक्यातील हजारो प्रकल्पग्रस्तांनी जल्लोष साजरा करत मनोजभाऊ चव्हाण यांची विजय रॅली काढण्यात आली.गजानन महाराज मंदिर येथुन विश्रामगृह बस स्थानक,मुलताई चौक, केदार चौक,ते गजानन महाराज मंदिरांत सभा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी संघटनेचे, संजय गीद, दिलीप कदम, राजु लोनकर, राजेश चौधरी, लक्ष्मण बोडके,राजु तिवसकर, गजानन चौबीतकर, निलेश पाटील, जेष्ठ मार्गदर्शक भाजीखाये गुरुजी, प्रदिप तराळ,अमन भाई, अरविंद फुले,सिमाताई बोडखे रामकृष्ण पाटील,सुमण ताई घोरपडे,मधुकर धुर्वे, बळीराम काळे, लक्ष्मण बारस्कर, पुरुषोत्तम बिडकर, चंद्रकांत तायवाडे, सुलोचना ताई उपासे, अरुण दारोकार, नरेंद्र कुंभारे, प्रविण दुपारे,प्रकाश भाऊ, यशवंत वाडीवे, विलास मगर्दे,प्रकाश बोबडे,मोहन बोबडे इत्यादींचे सहकार्य लाभले.

You Might Also Like

Development Work Corruption: विठोली ग्रामपंचायत मध्ये विविध विकास कामात भ्रष्टाचार!

Yavatmal : कळंबसह पुसदमध्ये पावणे आठ लाखांचा गांजा जप्त

Gadchiroli : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणार्‍या हॉटेल व्यावसायिकांवर धडक कारवाई

Gadchiroli : राज्यस्तरीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत राज्यातील ११ संघ झुंजले

Kurkheda : कुरखेडा तालुक्यातील मेंढा वसाहत येथील शेतकरी पिक व धान्य विक्रीपासून वंचित

TAGGED: Vidarbha Baliraja Project
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Shivaji Maharaj
विदर्भयवतमाळ

Chhatrapati Shivaji Maharaj: सिंधुदुर्गातील शिवस्मारक दुर्घटने प्रकरणी पुसदमध्ये जनआक्रोश

admin1 admin1 August 28, 2024
Hingoli Talathi: मुख्यालयी न राहणार्‍या तलाठ्यांचा घरभाडे भत्ता कपात करावा
Truck Accident: गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक झाडावर आदळला; चालकाचे दोन्ही पाय तुटले
Parbhani: मृत्यू मागे घातपात; गंभीर जखमी युवकाचा उपाचारा दरम्यान मृत्यू
Adv. Gnayak Patni: ॲड. ज्ञायक पाटणीच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मैदानात
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Development Work Corruption
विदर्भवाशिम

Development Work Corruption: विठोली ग्रामपंचायत मध्ये विविध विकास कामात भ्रष्टाचार!

December 16, 2025
Yavatmal
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Yavatmal : कळंबसह पुसदमध्ये पावणे आठ लाखांचा गांजा जप्त

December 16, 2025
Gadchiroli
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणार्‍या हॉटेल व्यावसायिकांवर धडक कारवाई

December 16, 2025
Gadchiroli
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : राज्यस्तरीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत राज्यातील ११ संघ झुंजले

December 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?