हिंगोली(Hingoli):- जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अँड. सचिन नाईक यांनी भेटी दिल्या. भेटी दरम्यान ग्रामस्थांनी अँड. नाईक यांच्या सोबत मुक्तपणे संवाद साधत आपल्या समस्या मांडल्या. संवाद दौऱ्या निमित्त भेट घेऊन नागरिकांशी संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली.
संवाद दौऱ्यात ग्रामस्थांनी साधला मुक्तपणे संवाद
यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रकाशराव वाघ, सरपंच महादेव काळे, बळीराम खरात, डॉ. हुले. बाबाराव राव खरात, फकीरा शेठ, जोरावर मामू, रमेश खोरणे, विलास खरात, भाऊराव खरात, बाजीराव खरात सुनील चाटसे, कैलास चाटसे, मंगेश खोडवे, खरात नारायण कैलासराव खरात पवन खरात विष्णू खरात शिवाजी खरात, अर्जुन भडके, मदन भडके, साजन चाटसे, निलेश चाटसे, केशव भडके, सुधाकर वंदे पांडुरंग दळवी, शैलेश वाघ, निलेश वाघ, उमेश वाघ, राहुल नंदतकर, रामदास भालेराव, रामदास जाधव, बाबाराव चाटसे, मुकुंद भन्साळी, गजानन नालींदे, सचिन खवाने, सहबाद शेख आदींची उपस्थिती होती.