देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: हिंस्र प्राण्यांने गायीचा पाडला फडशा परिसरात भितीचे वातावरण
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडापरभणी

हिंस्र प्राण्यांने गायीचा पाडला फडशा परिसरात भितीचे वातावरण

Digital Nagpur
Last updated: 2024/09/08 at 7:31 PM
By Digital Nagpur Published September 8, 2024
Share

मंगळरु बु.परिसरात भितीचे वातावरण वन विभागाने लक्ष देण्याची मागणी

 

परभणी (Parbhani) मानवत, पाथरी तालुक्यातील काही गावांमध्ये मागील एक ते दोन महिन्यांपासून हिंस्र प्राण्याच्या वावरामुळे भितीचे वातावरण आहे. त्या प्राण्यांच्या हल्यात नुकसान झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. या भागातील शेतकर्‍यांनी वन विभागाकडे (Forest Department) बंदोबस्त करण्याची मागणी केली असतांना वनविभाग याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. या संदर्भात वन अधिकारी ऋषिकेश चव्हाण यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही म्हणजे वन विभागाला शेतकऱ्यांची काळजी नसल्याचं दिसून येते

वन विभागाच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

मानवत तालुक्यातील मंगरुळ बु. शिवारात शनिवार ७ सप्टेंबरच्या सात्री एका हिंस्र प्राण्याने गायीच्या वासरावर हल्ला करुन फडशा पाडल्याची घटना घडली आहे. मागील काही दिवसात हिंस्त्र प्राण्याने हल्ला करण्यांच्या घटना वाढल्याने परिसरात भितीचे वातावर निर्माण झाले आहे. मंगरुळ बु.गावात रात्री गावातील शेतकरी भागवत देशमाने यांच्या आखाड्यावार बांधलेल्या दोन वर्षाच्या गायीच्या वासरावर हल्ला केल्याने नुकसान झाले आहे. परिसरात काही दिवसांपूर्वी काळविट, शेळी, वासरु सदर प्राण्याने फस्त केल्याची घटना घडली होती. तर दोन दिवसांपूर्वी याच गावात मंचक मोरे यांच्या शेतात हा प्राणी दिसला होता. त्यामुळे परिसरातील नागरीकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. याकडे वन विभागाने लक्ष देवून प्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

You Might Also Like

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

TAGGED: forest department, parbhani
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Collector Gupta
मराठवाडाहिंगोली

Collector Gupta: धरणग्रस्तांच्या वतीने जिल्हाधिकारी गुप्ता यांना निवेदन सादर

Digital Nagpur Digital Nagpur June 25, 2025
Water-Mixed Petrol: तुमसर-मोहाडी तालुक्यात पाणीमिश्रित पेट्रोलचा प्रकार उघड
Parbhani: परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात हादरले..!
Mahagaon :एकतर्फी प्रेमाच्या त्रासाला कंटाळून मुलीने जीवन संपविले
IPL 2025: रोहित शर्माने रचला ऐतिहासिक विक्रम!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Guru Tegh Bahadur Sahibji
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरहिंगोली

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?