देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Washim: दिव्यांग बांधवांच्या जीवनावश्यक मागण्या पूर्ण करा!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भवाशिम

Washim: दिव्यांग बांधवांच्या जीवनावश्यक मागण्या पूर्ण करा!

admin1
Last updated: 2025/01/22 at 4:59 PM
By admin1 Published January 22, 2025
Share

मानोरा (Washim):- केंद्र व राज्य शासनाने (State Govt) दिव्यांग बांधवांचा जलदगतीने विकास व्हावा, याकरीता विविध सोयी, सुविधा व सवलती उपलब्ध करून दिले आहे. याबातच्या शासन निर्णय सुध्दा जारी केले आहे. तरीपण दीव्यांग बांधवाना ग्राम पंचायत, नगर पंचायत मार्फत अपंग (handicapped) कल्याण पुनर्वसनचा ५ टक्के निधी अनेकांना मिळालेला नाही. यासह विविध प्रश्न प्रलंबित आहेत. याकडे लक्ष केंद्रीत करून अपंग बांधवांच्या मागण्या सोडवाव्यात असे निवेदन मुख्यकार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांना दिव्यांग बांधवांनी दिले आहे.

मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना दिव्यांग बांधवांचे निवेदन

निवेदनात नमूद केले आहे की, जिल्हयातील अनेक गावासह मानोरा तालुक्यातील पोहरादेवी सह परिसरातील सोमेश्वरनगर, फुलउमरी, शेंदोना, आसोला खुर्द येथील अपंग बांधवांना ग्राम पंचायत मार्फत ५ टक्के अपंग कल्याण पुनर्वसन निधी मिळालेला नाही. जिल्हा परिषदेचा निधीही अप्राप्त आहे. अपंगांना घरकुल करीता जागा उपलब्ध करून देऊन प्राधान्याने घरकुल मंजूर करण्यात यावे. अपंगांना घराचा कर माफ करण्यात यावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर भारत जाधव, जयकुमार राठोड, दत्तराम जाधव, मायाबई खडसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

You Might Also Like

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

Man suicide Case: 4० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

World Soil Day Special: जागतिक मृदा दिन विशेष: श्रेढर-कुट्टी तंत्रातून मृदा आरोग्य संवर्धन व शाश्वत कपाशी शेतीचा नवा मार्ग- डॉ. आर. एल. काळे

TAGGED: handicapped, State Govt
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
ब्रेकिंग न्यूजक्राईम जगतनांदेडमराठवाडा

Nanded Crime: रेतीची वाहतूक करणाऱ्या हायवाच्या धडकेत दोघेजण ठार

admin1 admin1 May 27, 2024
Armory Assembly Election: शेकडो कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशासह काँग्रेस पक्षाची कोरची येथे भव्य प्रचार सभा
WHO: चार वर्षांच्या मुलाला ‘बर्ड फ्लू’
Gharkul Yojana: घरकुलाचे बांधकाम न करताच दुसऱ्या हप्त्याची उचल
Perfume bottles Explosion: …अन् अचानक परफ्यूम बाटलांचा मोठा स्फोट!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Teacher AI Training
विदर्भअमरावतीतंत्रज्ञान

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

December 5, 2025
Vitholi Protection Wall
विदर्भवाशिम

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

December 5, 2025
MP Sanjay Deshmukh
विदर्भराजकारणवाशिम

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

December 5, 2025
Man suicide Case
विदर्भगडचिरोली

Man suicide Case: 4० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?