देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Election 2024: गळ्यात कांद्याच्या माळा घालून केलं मतदान..!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > नाशिक > Election 2024: गळ्यात कांद्याच्या माळा घालून केलं मतदान..!
नाशिकमहाराष्ट्रराजकारण

Election 2024: गळ्यात कांद्याच्या माळा घालून केलं मतदान..!

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/20 at 6:03 PM
By Deshonnati Digital Published May 20, 2024
Share

Election 2024:- महाराष्ट्रातील १३ जागांवर आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलेआहे. यामध्ये दिंडोरी नाशिकसम धुळे लोकसभा मतदारसंघातही(Lok Sabha constituencies) मतदान पार पडतंय. सध्या इथं कांद्याचा प्रश्नच लक्षवेधी ठरतो आहे, दिंडोरी आणि धुळे मतदारसंघात यावरच सर्वाधिक चर्चा होताना दिसत होती, त्याचा मतदानावर देखील परिणाम झाल्याच एकुण चर्चेतुन पुढे आले आहे, सकाळी दहा च्या सुमारास दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील चांदवड तालुक्यातील वडगाव पंगु कांदा व टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या एका लक्षवेधी घटनेनं येथील मतदान केंद्रावर काही काळ खळबळ निर्माण झाली.

सारांश
शेतकऱ्यांनी चक्क गळ्यात कांदे, टोमॅटोच्या माळा घालून मतदानाचा हक्क बजावलासंपूर्ण मतदारसंघात वाऱ्यासारखी पसरली व प्रत्येक बुथवर चर्चेचा विषय झाली

शेतकऱ्यांनी चक्क गळ्यात कांदे, टोमॅटोच्या माळा घालून मतदानाचा हक्क बजावला

काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चक्क आपल्या गळ्यात कांदे आणि टोमॅटोच्या (Onions and tomatoes) माळा घालून मतदानाचा हक्क बजावला. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू इथले युवा शेतकरी केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या धोरणावर रोष आणि निषेध व्यक्त करत कांद्याच्या माळा घालून मतदानासाठी मतदान केंद्रावर(Polling stations) दाखल झाले, परंतु त्यांना पोलिसांनी मतदान केंद्राबाहेर अडवलं आणि कांद्याच्या माळा काढून मतदान करण्यास सांगितलं. ज्यांनी केली निर्यात बंदी त्याला नाही सत्तेची संधी अशा घोषणाही या शेतकरी (Farmer)तरुणांनी यावेळी दिल्या. या प्रकारामुळं वडगाव इथं मोठा जनसमुदाय जमा झाला होता, पोलिसांनी शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन शांततेचं आव्हान करत वातावरण नियंत्रणात आणलं,चारच दिवसां पुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या पिंपळगाव येथील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कांद्यावर बोला म्हणून जोरदार घोषणाबाजी केली होती, आणि आज प्रत्यक्ष मतदान सुरू असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून मतदान करण्यासाठी आले.

संपूर्ण मतदारसंघात वाऱ्यासारखी पसरली व प्रत्येक बुथवर चर्चेचा विषय झाली

दरम्यान ही घटना संपूर्ण मतदारसंघात वाऱ्यासारखी पसरली व प्रत्येक बुथवर चर्चेचा विषय झाली, या घटनेनंतर मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी म्हटलं की, मतदान केंद्रात कांद्याच्या माळा नेल्यानं मतदान अधिकारी त्यावर काही करू शकत नाहीत. त्यामुळं मतदान करा, कांद्याच्या माळा घालून गेलो म्हणून मतदान करू शकलो नाही असं नका करू, कांद्याच्या माळा आम्हाला दाखवा, जे कोणी राजकारणी आहेत त्यांना दाखवा, असं आवाहनही यावेळी भुजबळ यांनी संबंधित शेतकऱ्यांविषयी बोलताना केलं, आहे.

संपूर्ण दिंडोरी मतदारसंघात सर्वाधिक गंभीर विषयाला हात न घालता, कांद्याच्या भावांवर लादलेल्या निर्यात बंदी बाबतीत काहीही भाष्य न केल्यामुळे शरद सानप सारखा तरूण भर सभेत कांद्यावर बोला म्हणून पंतप्रधान मोदींना विनंती करतो, मोदी साहेबांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना जाणून त्यावर भाष्य केले असते तर उत्तप्पादक शेतकऱ्यांनी नक्कीच स्वागत केले असते.

You Might Also Like

Cyclone Shakti Alert: धोक्याची घंटा: लवकरच धडकणार ‘शक्ती चक्रीवादळ’…

Pradhan Mantri Awas Yojana: आनंदवार्ता: प्रधानमंत्री आवास योजनेची ऑनलाइन नोंदणी सुरू

Khelo India Youth: खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅटट्रिक

Chhatrapati Sambhaji Maharaj: डोळ्याचे पारणे फेडणारा धर्मवीर शंभूराजांचा जयंती सोहळा…

Short circuit fire: शॉर्टसर्किटमुळे आग; मिर्झानगर मधील 3 घरे जळून खाक…

TAGGED: Chhagan Bhujbal, farmer, Lok Sabha constituencies, Onions and tomatoes, polling stations, Prime Minister Narendra Modi
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Patur city
विदर्भअकोला

Patur city: पातूर शहरात वीज कामगारांनी दिला गरजूंना मदतीचा हात

Deshonnati Digital Deshonnati Digital November 18, 2024
Parbhani: परभणीत पीक स्पर्धा घेत शेतकर्‍यांची थट्टा; बक्षिसाचा नाही थांगपत्ता..!
Chandur Railway :- अमर काळेंना धामणगाव मतदारसंघातून १४ हजारांवर आघाडी
Hingoli Suicide: मुलीचे लग्न व शस्त्रक्रियेच्या चिंतेतून एकाने मृत्यूला कवटाळले
Amravati : ‘वॉल ऑफ प्राऊड वोटर्स’ ठरतेय प्रेरणादायी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Cyclone Shakti Alert
Breaking Newsदिल्लीदेशमहाराष्ट्र

Cyclone Shakti Alert: धोक्याची घंटा: लवकरच धडकणार ‘शक्ती चक्रीवादळ’…

May 16, 2025
Pradhan Mantri Awas Yojana
Breaking Newsदिल्लीदेशमहाराष्ट्र

Pradhan Mantri Awas Yojana: आनंदवार्ता: प्रधानमंत्री आवास योजनेची ऑनलाइन नोंदणी सुरू

May 16, 2025
Khelo India Youth
Breaking Newsक्रीडामहाराष्ट्रमुंबईराजकारण

Khelo India Youth: खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅटट्रिक

May 16, 2025
Chhatrapati Sambhaji Maharaj
अध्यात्मबुलडाणाराजकारणविदर्भ

Chhatrapati Sambhaji Maharaj: डोळ्याचे पारणे फेडणारा धर्मवीर शंभूराजांचा जयंती सोहळा…

May 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?