देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Health camp: आरोग्य शिबीर बंद पाडणाऱ्यां उमेदवाराला अपंग, वृद्ध, मतदार धडा शिकवणार!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > भंडारा > Health camp: आरोग्य शिबीर बंद पाडणाऱ्यां उमेदवाराला अपंग, वृद्ध, मतदार धडा शिकवणार!
विदर्भआरोग्यभंडारा

Health camp: आरोग्य शिबीर बंद पाडणाऱ्यां उमेदवाराला अपंग, वृद्ध, मतदार धडा शिकवणार!

Deshonnati Digital
Last updated: 2024/11/11 at 9:25 PM
By Deshonnati Digital Published November 11, 2024
Share
Health camp

देशोन्नती वृत्तसंकलन
तुमसर/भंडारा (Health camp) : तुमसर-मोहाडी मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारा कडुन आरोग्य शिबीर (Health camp) आयोजित करण्यात आले होते. पऱतु सदर आरोग्य शिबीर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पचनी पडत नसल्याने सदर आरोग्य शिबीर राजकीय हेतूने बंद पाडण्यासाठी डाव रचणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांला तालुक्यातील अंध, अपंग, आणि वृद्ध मतदार धडा शिकवणार असल्याची चर्चा रंगत आहेत.

आमदार पदासाठी उभा असलेल्या त्या महाविकास आघाडीच्या उमेदवारां विरोधात तीव्र नाराजी पसरली आहे. या (Health camp) शिबिराचा लाभ घेण्याची प्रतीक्षा करणाऱ्या अनेकांना अचानक या निर्णयामुळे मोठा धक्का बसला. या मतदारांनी आगामी विधानसभा निवडणुकीत त्या उमेदवाराला त्याची जागा दाखवण्याचा निर्धार केला आहे.

या (Health camp) आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, औषधे, आणि उपचार मिळण्याची संधी महायुतीच्या उमेदवाराने केली होती. विशेषत: ज्येष्ठ नागरिक, अपंग, आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांसाठी हे शिबीर म्हणजे एक मोठा आधार होता. परंतु, या शिबीरा विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवारांने निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असल्याने आरोग्य शिबीर बंद पडले. परिणामी शिबीर रद्द झाल्यानंतर अनेक अपंग आणि वृद्ध नागरिकांनी या निर्णयावर उघड नाराजी व्यक्त केली आहे.

You Might Also Like

Nagpur : सरपंच व सचिवाच्या संगणमताने लाखोचा अपहार; ग्रामपंचायत अधिकारी राजू मुरले निलंबित

Wardha Mephedrone Case : एम.डी विक्री करणारी टोळी जेरबंद; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

Wardha crime : सात ग्राहकांची लाखो रुपयांनी फसवणूक; कंपनीच्या चौकशीत उघड

Chandrapur : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Eye Donation: आईच्या मृत्यूचे दुःख पचवून दोन अंधांना दिली नेत्रज्योत

TAGGED: Health camp
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
illegal sand Case
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

illegal sand Case: नदीपात्रात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पाथरी पोलिसांची कारवाई!

Deshonnati Digital Deshonnati Digital May 12, 2025
Parbhani: येथील गोशाळेला १४० गाई अन् अकरा लाखांचे दान
Truck drivers death: धान खरेदी केंद्रावरील पोत्याखाली दबुन ट्रक चालकांचा मृत्यू
Stock markets: RBI च्या बैठकीनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 581 अंकांवर बंद
Parbhani : ५५ वर्षीय शेतकऱ्याने बँकेचे कर्ज आणि नापीकीस कंटाळून केली आत्महत्या…!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भनागपूर

Nagpur : सरपंच व सचिवाच्या संगणमताने लाखोचा अपहार; ग्रामपंचायत अधिकारी राजू मुरले निलंबित

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha Mephedrone Case : एम.डी विक्री करणारी टोळी जेरबंद; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha crime : सात ग्राहकांची लाखो रुपयांनी फसवणूक; कंपनीच्या चौकशीत उघड

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Chandrapur : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

May 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?